एकूण 24 परिणाम
डिसेंबर 26, 2018
शिक्रापूर - ‘शिक्षकांनी स्वत:ला शाळेत ‘गाडून’ घेतल्यावर काय होते, याचे राज्यातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. त्यामुळे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे आणि येथील सर्व शिक्षकांपुढे मी विनम्र नतमस्तक होतो,’’ अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश...
डिसेंबर 20, 2018
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील विजयस्‍तंभ अभिवादन 1 जानेवारीला  कार्यक्रम सुरळीत पार पाडण्‍यासाठी प्रशासन सज्‍ज असल्‍याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाबूराव...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
सप्टेंबर 17, 2018
वाघोली - वाघोलीतील कचरा प्रकल्पासाठी दोन एकर गायरान जागा देण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वाघोलीच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामदास दाभाडे यांनी दिली. वाघोली येथील विविध प्रश्‍नांसंदर्भात आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या...
ऑगस्ट 24, 2018
आळंदी : नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांचे पती आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या पालिकेच्या कारभारातील वाढत्या हस्तक्षेपाबाबत अनेकदा तक्रारी करूनही पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. मात्र, काल गुरूवारी (ता.23) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश...
जुलै 19, 2018
भामा आसखेडचे काम गतीने करण्याची मागणी नागपूर - पुणे जिल्ह्यासह राज्यात राबविण्यात येणाऱ्या कामधेनू दत्तक योजनेतील कथित गैरव्यवहाराबाबत चौकशी अहवाल प्राप्त झाला असून, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. याबाबत...
जुलै 13, 2018
तळेगाव ढमढेरे (पुणे): चांगले काम व एकनिष्ठता याची दखल राजकारणात वरिष्ठ घेतात, याची प्रचिती तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दोन सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाच्या पावतीतून मिळाली आहे. शिरूर बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक संभाजी ढमढेरे (संताजी) व तालुका दक्षता समितीचे सदस्य संदीप ढमढेरे (धनाजी)...
जुलै 11, 2018
नागपूर : पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांमुळे धरणग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या गावांमध्ये त्यांना घरांसाठी दिलेल्या भुखंडांचे वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये तातडीने रुपांतर करण्यात येईल. त्यासाठी आवश्‍यकता भासल्यास तेथे शिबिर घेऊन हे काम केले जाईल, असे आश्‍वासन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी...
जुलै 10, 2018
तळेगाव ढमढेरे - मत्स्यशेती व कुक्कुटपालनासाठी होतकरूंना सरकारतर्फे ५० टक्के अनुदान देण्याचा विचार आहे. दुधाला जादा भाव देण्यासाठी सरकारमार्फत प्रयत्न चालू आहेत. ११० कोटींचे बजेट पशुसंवर्धन विभागासाठी मंजूर झाले आहे. विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन...
जुलै 02, 2018
चास - चास कमान धरणात ५.९२ टक्के (०.४५ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. २४ जूनपासून शिरूर तालुक्‍याच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात आलेले आवर्तन रविवारपासून बंद करण्यात आले.  जून महिना संपला तरी पावसाने हजेरी लावलेली नसल्याने सर्वत्रच पाण्याचे दुर्भिक्ष असून, प्रामुख्याने पिण्याच्या...
जून 29, 2018
पुणे - वाहतूक, पाणी, कचरा, आरोग्य, रिंग रोड, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदींबाबत शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात वज्रमूठ करण्याचा निर्धार सर्वपक्षीय आमदारांनी गुरुवारी "सकाळ'तर्फे आयोजित बैठकीत केला. पक्षभेद विसरून प्रश्‍न...
जून 13, 2018
शिक्रापूर - प्रादेशिक परिवहन विभाग व राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राज्यातील पहिले आरटीओ सेवा केंद्र शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सुरू करण्यात आले आहे. शिरूर तालुक्‍यातील प्रत्येक पंचायत समिती गणात एक अशी चौदा आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात एक अशी चौदा आरटीओ सेवा केंद्र...
जून 13, 2018
कोरेगाव भीमा - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने दहावी-बारावीचे विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे सुयश मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निरीक्षक अनिल गुंजाळ व प्रसिद्ध...
जून 12, 2018
शिक्रापूर (पुणे): प्रादेशिक परिवहन विभाग व राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राज्यातील पहिले आरटीओ सेवा केंद्र शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सुरू करण्यात आले आहे. शिरूर तालुक्‍यातील प्रत्येक पंचायत समिती गणात एक अशी चौदा आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात एक अशी चौदा आरटीओ सेवा...
मे 22, 2018
लोणी काळभोर - विवाह सोहळ्यांना नेत्यांच्या उपस्थितीसाठी ताटकळणारे वधू-वर आणि त्यांचे सगेसोयरे; तसेच नेत्यांच्या मोटारींच्या ताफ्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी याला लोक कंटाळायला लागले आहेत. लग्न सोहळ्यांमध्ये होणाऱ्या अशा दिरंगाईला आळा घालण्यासाठी पूर्व हवेलीतील तरुणांनी एकत्र येऊन आदर्श आचारसंहिता...
मे 11, 2018
पिंपरी - नाशिक फाटा ते मोशीदरम्यान रस्त्याच्या रुंदी रेषेमधील (अलाइनमेंट) विसंगती दूर करण्यासाठी महापालिकेने केलेल्या आखणीप्रमाणेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) त्यांचा आराखडा करावा, असा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. मेट्रो, बीआरटी यांचेही मार्ग त्यानुसार निश्‍चित करण्यात येतील. यामुळे...
मे 05, 2018
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीमध्ये आमदार निधी, ग्रामपंचायत निधी, 14 वा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजना अशा योजनांमधून मंजूर झालेल्या सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते...
एप्रिल 21, 2018
तळेगाव ढमढेरे (पुणे): निमगाव म्हाळुंगी ही आजी-माजी सैनिकांची पवित्र भूमी आहे. देशासाठी हुतात्मा जवानांची प्रेरणा आधुनिक पिढीला स्फूर्तीदायी ठरण्यासाठी आगामी एका वर्षात शासनाच्या मदतीने सर्वसुवीधानियुक्त स्मारक उभारणार असून, माजी सैनिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार बाबूराव...
एप्रिल 18, 2018
उरुळी कांचन - पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, सोरतापवाडी, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, तरडे, वळती, शिंदवणे, आळंदी म्हातोबाची या प्रमुख गावांसह दौंड तालुक्‍यातील डाळिंब परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. दोन्ही कालव्यांतील पाणी उशाला असूनही केवळ कमी दाबाच्या विजेमुळे वीजपंप...
एप्रिल 11, 2018
शिरूर - ‘‘भ्रष्टाचाराने बरबटलेली बरीच मंडळी शासनात जाऊन बसल्याने राज्याचे वाटोळे चालले आहे. नाकर्ते लोक व चुकीच्या प्रवृत्ती शासनात आल्यावर काय होते हे सर्व जनता पाहात आहे. आम्ही पंधरा वर्षे राज्य चालविले; पण कुठल्याही घटकाला काहीही कमी पडू दिले नाही. आम्ही सुरळीत बसविलेली राज्याची घडी पार विस्कटून...