एकूण 42 परिणाम
जानेवारी 13, 2020
मातोश्री वृद्धाश्रम, महागाव म्हणजे नैराश्‍याच्या गर्तेत अडकलेल्या आणि विविध कारणांनी एकाकी पडलेल्या निराधार आजी-आजोबांच्या हक्काचे घर. चांगल्या वाईट कारणांमुळे पोटच्या लेकरांना तसेच घरदार, नातेवाईक यांना परागंदा झालेल्या निराधार वृद्धांचा आधारवड.  इथं आलेल्या प्रत्येक वृद्ध आजी-आजोबांची त्यांच्या...
डिसेंबर 31, 2019
 तुंग (सांगली) : 'स्मार्ट ग्राम' स्पर्धेत सावळवाडीने (ता. मिरज) जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत चाळीस लाखांचे पारितोषिक पटकावले. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शासनाची ही स्मार्ट ग्राम योजना आहे. आधी प्रत्येक तालुक्‍यातून एक आणि त्यातून जिल्हा स्तरावर सर्वाधिक गुण मिळवत सावळवाडीने बाजी मारली. स्वच्छता,...
डिसेंबर 30, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरामधील घनकचरा व्यवस्थापनातील काही प्रकल्प मार्गी लागले आहेत. पालिका क्षेत्रात 5 बायोगॅस प्रकल्प सुरूही झाले आहेत; मात्र यानंतरही आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना सुरू करण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. प्लास्टिकपासून "...
डिसेंबर 24, 2019
नगर : शहरातील प्रत्येक नागरिकांनी माझे नगर माझ अभियान हे ध्येयधोरण बाळगून स्वच्छ सुंदर व हरित नगर करण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे. स्वच्छ व सुंदर नगरमुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यास मदत होईल. यासाठी मी आजपासून नगर शहरामध्ये सकाळी घरोघरी जावून स्वच्छ नमस्कार घालून महिला व...
डिसेंबर 05, 2019
नागपूर : भारत कृषी प्रधान देश असल्यामुळे येथे गायीचे फार महत्त्व आहे. त्यामुळेच गायीला मातेचा दर्जा दिला असून, तिची पूजा केली जाते. जशी गाय महत्त्वाची आहे; तसे तिचे शेणही फार महत्त्वाचे आहे. गावात शेणाचा उपयोग घर सारवण्यापासून तर सडा टाकण्यासाठी केला जातो. यामुळे घर चांगले दिसते. तसेच शेणाच्या...
नोव्हेंबर 21, 2019
नाशिक ः ओझर मिगच्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्‍स लिमिटेडच्या सामुहिक सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागामधील 12 गावांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करण्यात आली तसेच करंजी (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकगृह अन्‌ बायोगॅस प्रकल्प...
नोव्हेंबर 19, 2019
रामटेक (जि.नागपूर) ः शहरातून दररोज पाच टन कचरा गोळा होतो. त्यासाठी 2008 साली डम्पिंग यार्डवर नगर परिषदेच्या "कचऱ्यापासून वरजनिर्मिती' प्रकल्पाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीला सुरुवात झाली. 2012-2013 मध्ये प्रकल्पाची निर्मिती अवनी एंटरप्राईजेस नागपूरने पूर्ण केली. कचऱ्यापासून बायोगॅस...
नोव्हेंबर 19, 2019
पोलादपूर : सर्वत्र एकसमान परिस्थिती असली की ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही म्हण वापरण्याची पद्धत आपल्याकडे आहे. परंतु, बदलत्या काळातही मातीच्या चुली येथे घरोघरी पाहावयास मिळत आहेत. आजही पोलादपुरात बहुतांश घरात मातीच्या चुलीचा वापर केला जात आहेत. आधुनिकता कितीही आली, तरी ग्रामीण भागापर्यंत लवकर पोहचत...
नोव्हेंबर 08, 2019
नांदेड : ग्रामिण भागात चुलीवर स्वयंपाक करणाऱ्यांची संख्या अजूनही बऱ्यापैकी आहे. मात्र आता या चुलीमध्ये बदल झाला असून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने आधुनिक चुली उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यामुळ या आधुनिक चुलीवर भाकरी शेकणार आहे.  कृषी प्रधान देश म्हणून ओळख असलेल्या व आर्थिक व्यवस्था शेतीवर...
नोव्हेंबर 08, 2019
माथेरान : पर्यटनस्थळ माथेरानमध्ये पर्यटकांना पॉईंट व इतरत्र फिरवण्यासाठी घोडा हे प्रमुख वाहन आहे. त्या घोड्याची लिद सर्वत्र पडत असल्याने तिची बाधा पर्यावरणाला पोहोचत असते. त्यामुळे नगरपालिकेसमोर ही गंभीर समस्या होती. पण ती सोडवण्यात नगरपालिकेला यश आले आहे. या लिदीची प्रक्रिया होऊन त्यापासून...
सप्टेंबर 18, 2019
कोल्हापूर - पंडित दीनदयाळ उपाध्याय सशक्तीकरण पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. जिल्हा परिषदेने ऑनलाईन सादर केलेल्या प्रस्तावानुसार व गुणांकनानुसार प्रथम क्रमांक पटकावला. श्रीनिवास बावा व अनिल कुमार या दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने 7 ते 9 फेब्रुवारी या काळात तपासणी केली होती. त्याचा...
सप्टेंबर 11, 2019
मळद (जि. पुणे) येथील एकता शेतकरी गटाने सेंद्रिय शेती, शुगरबीट, रेशीमशेती, दुग्ध व्यवसाय तसेच शेती व्यवस्थापनातील आदर्श बाबींचे पालन करून संघटित शेतीचा आदर्श तयार केला आहे. बदलत्या शेतीचा वेध घेत सातत्याने नवे काही करण्याचा ध्यास या शेतकऱ्यांनी बाळगला आहे. ज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करीत...
ऑगस्ट 29, 2019
चंद्रपूर  : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत राज्यस्तरावर आदर्श ग्राम स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली. आदर्श ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झालेल्या पोंभुर्णा तालुक्‍यातील घाटकुळ...
जुलै 16, 2019
नागपूर : राज्य सरकार भंडारा येथे धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि सीएनजी निर्मितीचा प्रकल्प उभारणीच्या तयारीत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मंगळवारी (ता. 16) बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, शोभाताई...
नोव्हेंबर 04, 2018
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने कोल्हापूर शहरातील साठ महिला एकत्र आल्या. महिलांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली. यातूनच स्वयंपाक घरामध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला महिलांनी सुरवात केली. तयार झालेले खत स्वतःची परसबाग तसेच...
ऑक्टोबर 08, 2018
कऱ्हाड- कचऱ्यावर प्रक्रिया होवून त्याचे दररोज एक टन खत निर्माण करण्यासाठी शहरातील सहा ठिकाणी ऑर्गेनिक कर्न्व्हटर बसवण्यात येणार आहे. शहरी भागात प्रथमच अशा प्रयोग होतो आहे. एका ठिकाणास दहा लाखांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून त्याची तरतूद करण्यात आली आहे. सहाही ठिकाणच्या...
ऑक्टोबर 02, 2018
अनिर्बंध शहरीकरणातून उद्‌भवणाऱ्या बेकायदा बांधकामे, पाणीटंचाई आदी विविध समस्यांबरोबरच कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्‍नही काही वर्षांपासून गंभीर होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यात आधुनिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला सपशेल अपयश आले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे यंत्रणांची उदासीनता आणि कामचुकार...
ऑक्टोबर 01, 2018
पाली - येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या पुढाकाराने बल्लाळेश्वर मंदीरात राज्यातील अष्टविनायक देवस्थानांचे दोन दिवशीय संयुक्त संम्मेलन भरविण्यात आले होते. यावेळी राज्यातील अष्टविनायक देवस्थानामार्फत भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचा संकल्प आठ...
ऑगस्ट 14, 2018
प्रदूषण करणारे घटक कच्चा माल म्हणून वापरून उपयुक्त मालाची निर्मिती करता येते.सहज उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘ग्रीन केमिस्ट्री’च्या तत्त्वावर करता येईल. यामुळे प्रदूषण टळेल आणि रोजगारनिर्मितीही होईल. औ द्योगिक क्षेत्रात एखाद्या रसायनाची किंवा उपकरणाची निर्मिती...
ऑगस्ट 08, 2018
पुणे - कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिकेने सुमारे साडेअठरा कोटी रुपये खर्च केले; पण या प्रकल्पांत वीजनिर्मिती झालीच नाही. यातील काही प्रकल्प बंद पडले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापेक्षा कंत्राटदारांचे हित प्रशासन जोपासत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचे...