एकूण 897 परिणाम
डिसेंबर 14, 2018
वालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पाण्याची बचत करावी. बचत करणाऱ्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील बचत केलेले पाणी वाढवून देणार असल्याची माहिती...
डिसेंबर 14, 2018
शिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ, पारवडी, कन्हेरी, पिंपळी या वनक्षेत्रातील नव्याने लावलेल्या झाडांसाठी टाकावु बिस्लरी बोटलचा वापर करुन झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यात...
डिसेंबर 13, 2018
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव...
डिसेंबर 12, 2018
बारामती शहर - दारु पिऊन गाडी चालवित असताना अपघातात जर कोणाचा जीव गेला तर या पुढील काळात चालकासह गाडीतून प्रवास करणा-यांविरोधातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले. मध्यंतरी बारामतीत तिघांनी...
डिसेंबर 11, 2018
नवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी हे पद पक्षातून बाहेर पडलेले तारीक अन्वर यांच्याकडे होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची बाजू लोकसभेत मांडण्याची जबाबदारी आली आहे.  सुप्रिया सुळे या ...
डिसेंबर 11, 2018
निमगाव केतकी - सध्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू आहे. ट्रॅक्‍टर-ट्रॉलीमधून क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक केली जात आहे. वाहतुकीच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून ही वाहतूक होत असल्याने इंदापूर-बारामती या मार्गावरील प्रवाशांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभाग...
डिसेंबर 09, 2018
बारामती शहर : एकीकडे स्वच्छतेसाठी आम्ही तयार आहोत,असे फलक नगरपालिकेने गावात लावले असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागातील कचरा उचलला जात नसल्याने त्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. स्वच्छतेबाबत बारामतीकर अद्यापही असमाधानीच असल्याचे चित्र आहे.  गेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत...
डिसेंबर 09, 2018
बारामती : दारुच्या नशेत गाडी चालवून एका तेरावर्षीय निष्पाप मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल शहर पोलिसांनी तिघांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.  बारामती शहरात हॉटेल नीलम पॅलेसनजिक काल रात्री अकराच्या सुमारास गणेश पोपट शहाणे (रा. कसबा, बारामती),...
डिसेंबर 09, 2018
 पुणे (वडगाव निंबाळकर) : आजारी पती बरोबर सकाळी बाहेर फिरायला चाललेल्या दांपत्याला कारची ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू तर, पती गंभीर जखमी झाल्याची घटना बारामती तालुक्यातील चोपडज गावच्या हद्दीतील कानाडवाडी येथे शनिवार (ता. ९) सकाळी आठच्या दरम्यान घडली. चांगुना शिवाजी टकले...
डिसेंबर 07, 2018
बारामती - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बारामती नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास काल (गुरुवार) राज्य शासनाने मंजूरी दिली. या बाबतचा अध्यादेशही शासनाने जारी केला. सुमारे 12 कोटी 82 लाख रुपये किंमतीच्या या प्रकल्पापैकी बायोमायनिंग प्रकल्पावरील 5...
डिसेंबर 07, 2018
बारामती - जिल्ह्यात डिसेंबरच्या सुरवातीलाच २३ टॅंकर सुरू झाले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. उसाचे घटलेले क्षेत्र, खोल गेलेल्या विहिरी आणि रब्बीचा झालेला चोळामोळा हे सध्याच्या जिल्ह्याच्या पूर्व...
डिसेंबर 05, 2018
जैनकवाडी येथील शेतकऱ्याने बारामतीतील चौकात मांडले दुःख बारामती (पुणे): बारामती नगरपरिषदेसमोरच्या चौकात एक शेतकरी आणि त्याची शाळेत शिकणारी दोन मुले निरागस चेहऱ्याने येणाऱ्या- जाणाऱ्यांना फुकट कांदा वाटत होती...45 हजार रुपये खिशातून घालून, घामातून पिकवलेला कांदा फक्त 12 हजार...
डिसेंबर 04, 2018
बारामती : येथील नगरपालिकेमध्ये ठराविक कंत्राटदारांवर प्रशासन कसे मेहेरबान आहे आणि नगरपालिकेला कसे फसविले जाते याचा लेखाजोखा, कागदपत्रे आणि  पुराव्यांसह आज गटनेते सचिन सातव यांनी मांडल्यानंतर प्रशासन निरुत्तर झाले. अखेर मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी...
डिसेंबर 03, 2018
वडापुरी : इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टर व बैलगाडीला परावर्तक (रिप्लेक्टर) बसवण्याचे काम पुर्ण केले असून कारखान्याच्या प्रत्येक ट्रॅक्टरला कारखान्याचा बारकोड लावला आहे. त्यामुळे कारखान्यात ऊस घेवून आलेले ट्रॅक्टर...
डिसेंबर 02, 2018
उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागाला वरदान ठरत असलेली शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून (रविवार) कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थी भागात काही प्रमाणात पाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.  बारामती जिरायती भागात यंदा पाऊस...
डिसेंबर 01, 2018
बारामती - खडू व फळ्यापुरताच संबंध असलेली शाळा अलीकडे डिजिटल बनली. लोकसहभाग वाढला. मात्र, तरीही फक्त पाहून धडा शिकायचा, की प्रत्यक्ष कृतीद्वारे अध्यापन करायचे, हा प्रश्‍न सतावत होता. जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी आज तो सोडविला. त्यांनी दीड वर्षापूर्वी हाती घेतलेला शाळा स्मार्ट व...
नोव्हेंबर 30, 2018
वालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना चार वर्षामध्ये शेतीसाठी पाणी मिळाले नसून, शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. स्वत:ची निष्क्रियता झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप-प्रत्यारोप करणे सुरु केले असल्याची टीका माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार...
नोव्हेंबर 30, 2018
बारामती शहर - दहा रुपयांच्या सुट्या नाण्यांच्या प्रश्नाने बारामतीकर हैराण झाले आहेत. शहरात बहुसंख्य व्यापारी व दुकानदारांकडून दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात नाहीत. अनेक बॅंकाही नाणी ठेवायला जागा नसल्याच्या कारणांनी दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत...
नोव्हेंबर 29, 2018
वालचंदनगर (पुणे) : शिरसटवाडी (ता.इंदापूर) येथे  घरगुती गॅस सिलिंडरची गळती होवून लागलेल्या आगीमध्ये अडीच वर्षाच्या चिमुरड्या बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये गणेश हनुमंत वाघमारे (वय अडीच वर्षे) या बालकाचा दवाखान्यामध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. वालचंदनगर पोलिसांनी...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे- कोल्हापूरच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने इंदापूर, बारामती तालुक्‍यांत गुटखामाफिया तसेच अवैध धंदेवाल्यांवर छापे टाकून कारवाईचा बडगा उगारला. पण कारवाईनंतर काही गुटखामाफियांनी कोल्हापुरात जाऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत....