एकूण 22 परिणाम
जानेवारी 14, 2020
पुणे : बारावी परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांना जरा टेन्शन येतंच. आता तर ही परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ती अगदी सोपी होण्यासाठी ‘सकाळ’नं पुढाकार घेतला आहे. त्यामुळं या परीक्षेचं टेन्शन अजिबात घेऊ नका. तुम्हाला आता दररोज एका विषयाचं मार्गदर्शन तज्ज्ञ शिक्षकांकडून...
जून 29, 2019
सातारा - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे बारावीच्या निकालाबाबात फेरतपासणीचे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, त्यांचे बारावीचे गुण ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जात फॅसिलिटेशन सेंटरमध्ये (एफसी) केंद्रावर जाऊन अपडेट करावे; याशिवाय विद्यार्थ्यांनी अर्जात आपली माहिती योग्य...
जून 04, 2019
औरंगाबाद - बोर्डाच्या परीक्षा म्हटले, की विद्यार्थी आणि पालकांमध्ये खूप धास्ती असते. विद्यार्थी खूप अभ्यास करून पेपर लिहितात; मात्र यावर्षी झालेल्या बारावीच्या पेपरमध्ये औरंगाबाद विभागातील दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहून बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन...
मे 30, 2019
पिंपरी - माहेरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अर्ध्यावरच शिक्षण सोडावे लागले. मात्र, शिक्षणाच्या अतीव इच्छेमुळे लग्नानंतर तब्बल बारा वर्षांनी बारावीची परीक्षा देऊन त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांनी चिंतामणी रात्रप्रशालेत प्रथम, तर पुणे जिल्ह्यातील संपूर्ण रात्रप्रशालेतील...
मे 29, 2019
विभागाचा एकूण निकाल ८५.१५ टक्के; विद्यार्थिनींचा ९१.४६ टक्के पुणे - बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात यंदा मुलींनीच बाजी मारली. विभागातील दोन लाख ५० हजार ६७५ विद्यार्थ्यांनी (नियमित-पुनर्परीक्षार्थी) परीक्षा दिली. त्यापैकी ८५.१५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यामध्ये मुलींचा...
मे 29, 2019
पुणे - जन्मतःच धीरज दळवे याला एकच किडनी होती. ती सुद्धा खराब असल्याने लहानपणापासूनच डायलिसिस होत होते. किडनी ट्रान्स्प्लांट करणे आवश्‍यक होते. त्यामुळे बारावीदरम्यान किडनी बदलली. एकीकडे आई-वडिलांचे कष्ट दुसरीकडे शरीरात असंख्य वेदना होत होत्या. तरीही जिद्दीने अभ्यास करून बारावीला ८७ टक्के गुण...
मे 29, 2019
बारा वर्षांनी पुन्हा शिक्षण सुरू करून बारावीत ७० टक्के पुणे - ‘ति’चा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकत होता. अभ्यासात हुशार असल्याने नेहमी पहिला-दुसरा यायचा. त्याच्या शाळेत पालकसभांना गेल्यावर उच्चशिक्षित पालक, त्यांचे राहणीमान बघून ‘तिला’ नेहमी न्यूनगंड यायचा. मात्र त्याचे रूपांतर जिद्दीमध्ये करून ‘ति’...
मे 29, 2019
पुस्तके ऐकून मिळविले ९२ टक्के गुण; ‘सीए’ होण्याचे स्वप्न पुणे - ‘बारावीची परीक्षा म्हटलं की दडपण येतं. परंतु, वर्षाच्या सुरवातीपासून सातत्याने अभ्यास केल्यास परीक्षा ही अवघड वाटतच नाही,’’ असे आत्मविश्‍वासाने सांगत शंभर टक्के दृष्टिहीन असणाऱ्या साक्षी अमृतकर...
मे 29, 2019
पिंपरी - चिंचवड शहराचा निकाल ८९.०९ टक्के; सोळा विद्यालयांचा निकाल शंभर टक्के पिंपरी - शहराचा बारावीचा निकाल ८९.०९ टक्के लागला असून, विविध कनिष्ठ महाविद्यालयांतून परीक्षेला बसलेल्या सतरा हजार ४७४ विद्यार्थ्यांपैकी पंधरा हजार ५६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलींचाच टक्का अधिक आहे. उत्तीर्ण...
मे 28, 2019
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल आज (मंगळवारी) जाहीर झाला असून, 85.88 टक्के राज्याचा निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. 90.25 टक्के मुली आणि मुले 82.40 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहे. कोकण विभाहाचा निकाल...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य मंडळाला ५ जूनपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे; मात्र कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत पेपर न तपासण्याची भूमिका घेतली असल्याने बारावीचा निकाल रखडण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत चार भाषांचे पेपर झाले असून,...
मे 31, 2018
नागपूर - बारावीच्या परीक्षेत शहरातून दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य डोकवाल याने ९८ टक्‍क्‍यांसह (६३७) शहरात प्रथम पटकावला. तो सायन्सचा विद्यार्थी आहे. वाणिज्य शाखेतून गांधीबागेतील आदर्श विद्यामंदिरची विद्यार्थिनी निधी सूचक हिने ९६.३० टक्के, कला शाखेतून ‘एलएडी’...
मे 31, 2018
नागपूर - आठ महिन्यांचा असताना ‘एनेन्थेशिया’ चे प्रमाण जास्त दिल्याने अंजन ‘हायपोटोनिक’चा शिकार ठरला. शरीरातील नसांमधील ताकदच संपल्याने तो स्वत:च्या पायावरही उभा होईल, असे वाटत नव्हते. मात्र, आई-बाबा, आजी आणि आजोबांचे प्रयत्न आणि स्वत:च्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अंजन उधोजी हा ‘युनिक’ ठरला आहे...
मे 31, 2018
नागपूर - दुर्दम्य आत्मविश्‍वास मनात जोपासून आपल्या अंधत्वावर मात करीत हृषिकेश या शेतमजुराच्या मुलाने डोळस यश मिळवित अनेकांचे डोळे दिपवले आहे. आंबेडकर महाविद्यालयातील हा विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांमधून ८५.३८ टक्‍के गुणासह प्रथम आला आहे. त्याच्या सुवर्ण यशाने संकटाचे रूपांतरही संधीत करण्याची...
एप्रिल 20, 2018
मुंबई - वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी (नीट) नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 6 मे रोजी "नीट' परीक्षा होणार असून, नव्या ड्रेसकोडबाबत सक्ती करण्यात आली आहे. पेपरफुटीच्या पार्श्‍वभूमीवर नवी नियमावली जाहीर केल्याचे...
एप्रिल 02, 2018
नवी दिल्ली : ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात विविध दलित संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. विशेषत:, पंजाबमध्ये 'हाय ऍलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पंजाबमधील सर्व शाळा-महाविद्यालये आणि बॅंका आज (सोमवार) बंद आहेत. तसेच...
फेब्रुवारी 22, 2018
बीड - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील ९० केंद्रांवर बुधवारपासून (ता. २१) सुरवात झाली. जिल्ह्यात बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला कॉपी करताना आढळलेल्या ८ परीक्षार्थींवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. शिक्षण विभागाने कॉपी रोखण्यासाठी नियुक्त...
फेब्रुवारी 22, 2018
औरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून (ता. २१) सुरवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला हर्सूल-सावंगी (जि. औरंगाबाद) येथील परीक्षा केंद्रावर शिक्षकांच्या निगराणीखाली कॉप्यांचा ढीग समोर ठेवून...
फेब्रुवारी 22, 2018
नागपूर - बारावीची परीक्षा बुधवारपासून (ता. २१) सुरू झाली. पहिलाच पेपर  असल्याने पेपर शांतपणे सोडव, गडबड करू नको, गोंधळून जाऊ नको अशा सूचना स्वीकारत बारावीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. या पेपरने बारावीच्या परीक्षेचा प्रारंभ झाला. तज्ज्ञाच्या मते पेपर सोपा...
फेब्रुवारी 22, 2018
नागपूर - राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. बोर्डाने दिलेल्या सूचनेनुसार केंद्रावर अर्धा तास पोहोचण्यासाठी नागपूरमधील विविध केंद्रांवर पालकांनी गर्दी केली. अकरा वाजता पेपर असल्याने सकाळी दहाच्या सुमारास शिवाजी विज्ञान महाविद्यालय, धनवटे नॅशनल कॉलेज यासह सेंट पॉलसारख्या अनेक...