एकूण 97 परिणाम
मे 09, 2019
ऍमस्टरडॅम : लुकास मौराच्या हॅट्ट्रिकमुळे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत 24 तासांत दुसरा धक्कादायक निकाल लागला. टॉटेनहॅम हॉट्‌पॉरने एऍक्‍सची स्वप्नवत वाटचाल खंडित केली. उपांत्य फेरीच्या परतीच्या लढतीत टॉटेनहॅमने 3-2 असा विजय मिळवला. 3-3 सरासरी परंतु एका अवे गोलमुळे त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली....
फेब्रुवारी 05, 2019
आजचा 5 फेब्रुवारी हा भूतलावरील सर्वाधिक लोकप्रिय अशा फुटबॉल क्षेत्रासाठी डबल बर्थ डे सेलिब्रेशनचा आहे. एक सुपरस्टार आणि दुसरा स्टार खेळाडूंचा एकाच तारखेला जन्म असावा हा दूर्मिळ योगायोग म्हणायचा. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि  ब्राझीलचा नेमार खरं सध्याच्या जागतिक फुटबॉल क्षेत्रातील एकमेकांचे...
फेब्रुवारी 03, 2019
नागपूर - मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी नेमके काय करावे, हा प्रश्‍न सर्वच पालकांना छळत आहे. यावर चर्चा होते; पण उपाय कुणीच सांगत नाही. मात्र, तारका पाटील यांनी ‘जॉय ऑफ लर्निंग’द्वारा या समस्येवर आनंददायी शिक्षणाचा तोडगा काढला आहे. मूळच्या अलीबागच्या तारका पाटील यांनी बारावीनंतर अहमदाबाद येथे ‘...
डिसेंबर 13, 2018
टॉटेनहॅम - लुकास मौरासने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर टॉटेनहॅमचे चॅंपियन्स लीगमधील भवितव्य कायम राहिले. या गोलामुळे त्यांनी बार्सिलोनाला १-१ असे बरोबरीत रोखले आणि अंतिम १६ संघांतील त्यांचा मार्ग सुकर झाला. गटामध्ये अव्वल स्थान सर्वाधिक गुण मिळवून कायम बार्सिलोनासाठी या सामन्याच्या...
डिसेंबर 01, 2018
आभासी वास्तव तंत्रज्ञानामुळे ठराविक उपकरणांच्या साह्यानं आपण कुठल्याही व्यक्तीचं आभासी शरीर धारण करू शकतो. त्यामुळे आपल्यात आश्‍चर्यकारक बदल होतात आणि आतापर्यंत मेंदूनं न वापरलेल्या बौद्धिकक्षमता विकसित होऊ लागतात, असं प्रयोगांतून दिसून आलं आहे.   अ ल्बर्ट आइन्स्टाइन हे नाव ऐकताच आपल्यासमोर येतं ते...
नोव्हेंबर 21, 2018
माझे रुटीन फार टाईट असते असे हल्ली प्रत्येक जण म्हणतो आणि त्यावर तो आणि समोरचासुद्धा निरुत्तर असतो. याचे कारण वेळच मिळू शकत नाही, असे या मंडळींचे ठाम मत बनलेले असते. वास्तविक धावण्यासाठी रोज अगदी ४५ मिनिटे काढली तरी तुम्ही निरोगी जीवनशैलीचा आणि पर्यायाने तंदुरुस्तीचा पाया रचू शकता. धावणे हा...
ऑक्टोबर 29, 2018
मिलान - बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद लढत लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्याविना रंगणार, याची चर्चा फुटबॉल जगतात सुरू आहे. त्याच वेळी रोनाल्डोने आपण युव्हेंटिसकडून खेळत असल्याची आठवण करून देताना २५ यार्ड अंतरावरून जबरदस्त गोल केला.  रोनाल्डोने दोन गोल करीत युव्हेंटिसची...
ऑक्टोबर 25, 2018
माद्रिद - मातब्बर रेयाल माद्रिदने ‘ग’ गटात व्हिक्‍टोरिया प्लीझेनवर २-१ असा विजय मिळविला. विविध स्पर्धांतील पाच सामन्यांत चार पराभव झाल्यानंतर अखेर त्यांना फॉर्म गवसला; पण प्रशिक्षक जुलेन लोपेतेगुई यांच्यासाठी समस्या कायम आहेत. करीम बेंझेमा याने ११व्या मिनिटाला, तर मार्सेलोने ५५व्या मिनिटाला गोल...
ऑक्टोबर 12, 2018
नवी दिल्ली - आयएनएक्‍स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांची भारत, ब्रिटन तसेच स्पेनमधील सुमारे ५४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दिली. या कारवाईसाठी ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत एक ऑर्डर काढली होती. त्यानुसार कोडाईकॅनॉल आणि उटीतील शेतजमीन, बंगला...
ऑगस्ट 16, 2018
बार्सिलोना (स्पेन) - विश्‍वकरंडक विजेत्या फ्रान्सचा हुकमी खेळाडू पॉल पॉग्बाला मॅंचेस्टर युनायटेडकडून आपल्याशी करारबद्ध करण्याचे प्रयत्न बार्सिलोनाने सोडून दिले आहे. त्यामुळे पॉग्बा मॅंचेस्टरकडेच राहण्याची शक्‍यता बळावली आहे. पॉग्बा हे जबरदस्त खेळाडू आहे. त्याला आमच्या संघात घेण्यासाठी...
ऑगस्ट 12, 2018
लंडन - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघातील पॉल पॉग्बाने तिसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मिळवलेले यश आणि सामन्याच्या अंतिम क्षणी लुक शॉने केलेला गोल यामुळे मॅंचेस्टर युनायटेडने लिस्टर सिटीवर 2-1 अशी मात केली आणि यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची शानदार सलामी दिली.  रशियातील...
जुलै 15, 2018
विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी! हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर...
जुलै 11, 2018
सॅम्युएल उमटीटी याने हेडरद्वारे मारलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. गोल्डन जनरेशन अशी ओळख असलेल्या बेल्जियमला उपांत्य फेरीतूनच बाहेर पडावे लागले.  बेल्जियम आणि फ्रान्स यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी केलेला खेळ उत्कृष्ट होता. पण, तो...
जुलै 11, 2018
मॉस्को : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत गेराथ साउथगेट यांच्या सर्व चाली इंग्लंडसाठी फायदेशीर ठरल्या आहेत; मात्र क्रोएशियाच्या मधल्या फळीचे कोडे साउथगेट कसे सोडवणार, हा प्रश्‍न इंग्लंड तज्ज्ञांनाही सतावत आहे. इंग्लंडसाठी ही लढत त्यामुळे अपेक्षेएवढी सोपी नाही असेच मानले जात आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम...
जुलै 10, 2018
लंडन- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतले आता केवळ चार संघ आणि चार सामने शिल्लक राहिले आहेत. या चार संघांतील खेळाडूंची संख्या पाहता त्यामध्ये इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे.  याच इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विजेतेपदाच्या शर्यतीतही नसलेल्या टॉटेनहॅम...
जुलै 01, 2018
विश्‍वकरंडकाच्या बाद फेरीतील पहिल्या दिवशी तुल्यबळ संघ आमनेसामने होते. दुसऱ्या दिवसाच्या दोन सामन्यांवर मात्र पैज लावणे सुरक्षित ठरू शकेल. खेळातील अनिश्‍चितता विचारात घेतली, तरी यजमान रशियाविरुद्ध स्पेन, तर डेन्मार्कविरुद्ध क्रोएशिया दावेदार आहेत. 2010 मधील विजेतेपदानंतर स्पेनला पुढील स्पर्धेत...
जून 22, 2018
कझान - पेले आणि मॅराडोना यांच्यापैकी श्रेष्ठ कोण ही चर्चा नेहमीच रंगते; पण स्पेनचा कर्णधार सर्जिओ रॅमॉस याने मॅराडोनापेक्षा लिओनेल मेस्सी सरस असल्याचे मत व्यक्त केले. अलीकडेच मॅराडोना यांनी रॅमॉस सुपरस्टार नसून सर्वोत्तम बचावपटू म्हणून उरुग्वेचा कर्णधार दिएगो गॉडीन याचा उल्लेख केला होता. या पार्श्‍...
जून 21, 2018
निझ्नी नोवगोरोड - आपण केवळ क्‍लब फुटबॉलचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय फुटबॉलचेही हिरो आहोत, हे सिद्ध करण्यासाठी लिओनेल मेस्सी झगडत आहे; पण आईसलॅंडने त्याला जखडले होते. आता क्रोएशिया मेस्सीला रोखण्यासाठी त्याच्या "मित्रा'चीच मदत घेत आहे.  सलामीला नायजेरियास हरवल्यामुळे क्रोएशियाचा आत्मविश्‍वास उंचावलेला...
जून 12, 2018
मॉस्को - कमालीच्या नाट्यमय चॅंपियन्स लीग फुटबॉलमुळे विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसमोर लोकप्रियतेची नवी उंची गाठण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अव्वल संघांचा पराभव आणि गोलचा वर्षाव यामुळे ही स्पर्धा चर्चेत राहिली होती.  विश्वकरंडक स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू असतील; पण तरीही ही स्पर्धा कितपत उंची...
जून 10, 2018
विश्‍वकरंडक स्पर्धा कोण जिंकणार, या प्रश्‍नाचं उत्तर अतिशय अवघड असतं. अनेक गोष्टी झटक्‍यात बदलून जातात. मात्र, काही गोष्टींचे "ताळेबंद' मांडता येतात. या स्पर्धेत कुणाचं पारडं जड आहे, कोणता संघ गुणवत्तेनं परिपूर्ण आहे, "स्टार' असलेल्या खेळाडूंची सध्याची अवस्था काय आहे, कोण "अंडरडॉग' ठरेल आदीबाबत...