एकूण 102 परिणाम
जुलै 22, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांवर चांगले संस्कार हे पालकांच्या बोलण्यातून नव्हे, तर वागण्यातून होत असतात, हे आपण पाहिलंच आहे. पण नेमके कोणते संस्कार व्हायला हवेत, याबद्दल पालकांच्या मनात स्पष्टता हवी. त्यासाठी संस्कार म्हणजे काय... खरं तर उत्तम संस्कार कोणते याची...
जुलै 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘खोटं बोलू नकोस!’ हे वाक्‍य पालकांच्या विशेषतः आयांच्या तोंडी हमखास ऐकू येतं.  मुलं ‘कधीकधी’ खोटं का बोलत असताना? आपल्या मुलानं खोटं बोलू नये अशी प्रामाणिक इच्छा असणाऱ्या पालकांनी यासंदर्भात नेमकं काय करावं?  या संदर्भात ए. ए. नीलचा अनुभव...
जुलै 18, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक सर्वच आईबाबांचं आपल्या मुलावर प्रेम असतं. पण, मुलावर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल त्यांचा संभ्रम असतो.  ‘प्रेम हाच सर्व समस्यांवरचा रामबाण उपाय आहे,’ असं आग्रहानं प्रतिपादन करणाऱ्या नीलनं प्रेम करणं म्हणजे नेमकं काय यासंदर्भातही...
जुलै 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक मुलांच्या शिक्षणाविषयीचे आणि विकासाविषयीचे ए. एस. नील याचे विचार अतिशय वेगळे आहेत. निर्भीड आणि क्रांतिकारक आहेत. ते पटायला, पचायला सोपे नाहीत, पण त्याच विचारांवर/कल्पनांवर आधारित ‘समरहिल’ ही शाळा नीलनं प्रत्यक्ष उभारली. जगभरातून ‘उनाड’...
जुलै 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक आतापर्यंत आपण सुजाण पालकत्वाचे विविध पैलू समजून घेतले. पालक म्हणून मुलांशी कसं वागावं, कसं बोलावं, त्यांना आनंदानं कसं वाढू द्यावं यासाठीची छोटी छोटी सूत्रं, त्या संदर्भातल्या काही टिप्स समजून घेतल्या. हे पालकत्वाचं शिक्षणच होतं... अभ्यासच...
जुलै 15, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले मोठ्या मुलांना मोबाईल द्यावा की नाही? दिला तर प्रॉब्लेम, नाही दिला तरी महाप्रॉब्लेम. यावर मार्ग काय? त्यांच्यावर बंधनं कशी घालायची? लक्ष कसं ठेवायचं? आयफोन भेट देताना आपल्या तेरा वर्षांच्या मुलाला एका आईनं लिहिलेलं सुंदर पत्र सध्या व्हायरल होत आहे. बालक-...
जुलै 13, 2019
बालक-पालक आज जो तो मोबाईल फोनवर असतो आहे; दिवसेंदिवस, तासन्‌तास. सर्वत्र हेच चित्र असताना मुलांनी मात्र मोबाईलपासून दूर राहावं, ही अपेक्षा कशी करता येईल? अगदी जन्मल्यापासून मुलाच्या डोळ्यांसमोर दिसतो तो फक्त मोबाईल फोन. अगदी जळी, स्थळी.. पूर्वी तो फक्त संवादासाठी वापरला जात असे. आता...
जुलै 12, 2019
बालक-पालक टीव्हीमुळे मुलांच्या संदर्भात निर्माण होणारे प्रश्‍न गंभीर असले, तरी बहुसंख्य पालकांच्या मते त्यावर ‘टीव्ही बंद’ इतकं सोपं उत्तर शक्‍य नाही. तसं करणं त्यांना योग्यही वाटत नाही. घरी टीव्ही बंद केला, तर मुलं शेजारी, मित्रांकडे जाऊन तो बघू शकतात. शिवाय कसाही असला तरी हा टीव्ही...
जुलै 11, 2019
बालक-पालक कुठली मुलं टीव्ही अधिक बघतात? असं म्हटलं जातं कमी बुद्‌ध्यंकाची मुलं टीव्ही बघण्यात जास्त रमतात. अभ्यास नको असणारी, अभ्यासात रस नसणारी मुलं टीव्ही बघण्याची सोपी पळवाट शोधतात. पण मौज म्हणजे ज्यांचा बुद्‌ध्यंक बरा असतो, त्या मुलांची बुद्धीही तेज होण्याऐवजी मंद होत जाते. टीव्ही...
जुलै 08, 2019
बालक-पालक खरंतर टीव्ही हा आज प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनला आहे. आणि तरीही घराघरांतील पालकांपुढे प्रश्‍न आहेत, मुलांना टीव्ही पाहू द्यावा की नाही? पाहू द्यायचा असेल तर कसा आणि किती पाहू द्यावा? त्यांच्या टीव्ही पाहण्यावर नियंत्रण कसं ठेवावं? आणि ते जर ठेवता येत नसेल तर घरातच टीव्ही...
जुलै 06, 2019
बालक-पालक  आपण मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलतो आहोत. ते अधिक अर्थपूर्ण, दर्जेदार, आनंददायी कसं होईल, याचा विचार करतो आहोत. त्यासाठी शाळेत मुलं काय व कशी शिकतात, घरानंही त्यांना शिकवणारी शाळा कसं व्हावं याचा विचार करीत आहोत. मात्र, पालक-शिक्षक यांच्याखेरीज मुलांना शिकवणारी एक तिसरीच शाळा...
जुलै 01, 2019
बालक-पालक  चुटकीसरशी असंख्य गोष्टी करू शकणारा ‘मोबाईल’ प्रत्येकाच्याच हाती आला आहे. छोटी छोटी मुलंही ‘टेक्‍नोसॅव्ही’ होत आधुनिक तंत्रज्ञान झपाट्यानं आत्मसात करत आहेत. सगळीच मुलं. मग प्रश्‍न येतो तुमचा मुलगा इतरांपेक्षा वेगळा कसा ठरू शकतो. नवं, वेगळं, विशेष, उपयुक्त, मजेशीर, अधिक सुंदर...
जून 29, 2019
बालक-पालक मेंदू हा शिकण्याचा अवयव. मेंदू म्हणजे संपूर्ण मेंदू. फक्त डावा मेंदू नव्हे, तर उजवा मेंदूसुद्धा! होय, संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे की मेंदूचे दोन भाग, डावा आणि उजवा हे परस्परांपेक्षा वेगळे असतात व ते वेगवेगळ्या शैलीनं कार्य करीत असतात. त्यामुळं शिक्षणामध्ये या दोन्ही...
जून 28, 2019
बालक-पालक ‘कले’ला जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कला ही जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारी व पूर्णत्वाकडं नेणारी प्रक्रिया आहे. जीवनाकडं पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन कलेमुळं प्राप्त होतो. नवनिर्मितीत व सौंदर्योपासना यामुळं व्यक्तीचं जीवन बहरून येतं. माणूस हा इतर...
जून 27, 2019
बालक-पालक बहुतेक मुलांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड का वाटतात किंवा खरं तर भीतिदायक, अनाकलनीय का वाटतात, हे स्पष्ट करताना डॉ. जयंत नारळीकर म्हणतात, ‘‘आपल्याकडे पाठांतरावर जोर असतो. जिज्ञासापूर्तीला वेळ आणि वाव नसतो. आठवड्यातून एक तास गणित रंजनासाठी आणि एक तास विज्ञान रंजनासाठी वेगळा...
जून 26, 2019
बालक-पालक मुलांना ‘गणित’ अवघड जातं, खूप मुलं गणितात नापास होतात. त्यामुळं आठवीपासून गणित ऐच्छिक करावं, असं अनेकदा सुचवलं जातं. असं करणं कितपत योग्य, व्यवहार्य ठरेल? ‘गणित हवं की नको?’ या लेखात डॉ. विवेक माँटेरो आणि गीता महाशब्दे यांनी हा प्रश्‍न नेमकेपणानं मांडला आहे. त्यातील...
जून 25, 2019
बालक-पालक माणूस अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा का आहे? ‘माणसाला बुद्धी आहे,’ हे अगदी ढोबळ उत्तर झालं. ते बरोबरच आहे, पण अधिक नेमकं उत्तर कुठलं? सर्वच प्राण्यांना डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ही ज्ञानेंद्रिये असतात. त्यामार्फत मिळणाऱ्या उत्तेजना समजून घेण्याची व वारंवार केलेल्या सरावातून...
जून 24, 2019
बालक-पालक ‘मुलं कधी स्वस्थ बसतात का? सारखी चुळबूळ करीत असतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसतं. त्यांचं चित्त स्थिर नसतं. सतत अळमटळम सुरू असते. सांगितलं त्यापेक्षा त्यांना दुसरंच काही करायचं असतं. एकाग्रता अशी नसतेच का मुलांत?’ पालकांचा हा कायमस्वरूपी प्रश्‍न असतो. डॉ. आरती व डॉ. अतुल...
जून 22, 2019
बालक-पालक लहान मुलं आपोआप बोलायला शिकतात. ऐकून-ऐकून भाषा आत्मसात करतात हे खरंच आहे; पण त्यांची संवाद साधण्याची क्षमता वाढवायची जबाबदारी पालकांवरच असते. अर्थात, या वयातल्या मुलांच्या अर्धवट, मोडक्‍या तोडक्‍या बोलण्याकडं लक्ष देणं, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं यातून फक्त त्यांची...
जून 21, 2019
बालक-पालक संवाद ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे. मला काही सांगायचंय ही त्याची मूलभूत गरज असते. अन्न, वस्त्र, हवा यांच्याइतकीच. त्या भागविण्यासाठीही त्याला संवादाची गरज भासतेच. बालक-पालक संवादाची गरज तर असतेच असते! लहान मुलांची... अगदी छोट्या बाळाचीही काही सांगण्याची धडपड सुरूच...