एकूण 13 परिणाम
February 05, 2021
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून तर चार जानेवारीपासून मनपा हद्दीतील नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले होते. त्यानंतर २७ जानेवारीपासून जिल्ह्यात पाचवी ते आठवी तर शहरात सहावी ते आठवीचे वर्ग सुरु झाले होते. मात्र, मनपा प्रशासनाने कोरोनाबाबत सावध भूमिका घेत...
February 02, 2021
केत्तूर (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटानंतर सुरवातीला इयत्ता आठवी ते बारावी व नंतर इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गाच्या शाळा राज्यात सर्वत्र सुरू झाल्या आहेत. मोठ्या व प्रदीर्घ सुटीनंतर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र पूर्वीसारखीच वाढत असल्याचे दिसून येत...
January 26, 2021
कास (जि. सातारा) : रुळे (ता. महाबळेश्वर) या गावातील दोन युवकांचा कोयनेच्या शिवसागर जलाशयात बुडाले. अनिकेत भीमराव कदम आणि सुशांत लक्ष्मण कदम अशी त्यांची नावे असून, दोघेही 18 वर्षांचे आहेत. दरम्यान, सुशांतचा मृतदेह सोमवारी सापडला असून, अनिकेत बेपत्ता झाला आहे.  रुळे गावच्या ग्रामदैवताची रविवारी...
January 26, 2021
नागपूर : पुस्तकांशी मैत्री करण्याच्या कोवळ्या वयात विद्यार्थ्यांना मोबाइल आणि संगणकाशी थेट संबंध येऊ लागला आहे. त्यामुळे वाचन संस्कृतीवर मोठा परिणाम झाला आहे. भविष्यात वाचनसंस्कृतीची पद्धत बदलण्याची शक्यता आहे. परंतु, पुस्तकातील अभ्यासाची पोकळी तांत्रिक माध्यमे भरून काढणार काय, असा प्रश्न निर्माण...
January 09, 2021
घाव वासनेचे अजुनी "ती' सोसतेच आहे  हुंदक्‍यांनाही अंत असू दे, घाव नको घालू...  स्त्रीचे शोषण तेव्हाही होत होते आणि आजच्या नव्या युगातही होतेच आहे. फक्‍त दशकागणिक त्याची तऱ्हा बदलत गेली आहे. या बाबतीत अनेक कायदे, प्रबोधन करून झाले; तरी पुरुषी मानसिकतेत काही बदल झालेले नाहीत. जातीपातीच्या भिंतीही...
January 04, 2021
भारताच्या, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या लशीला अखेर मान्यता मिळाली असून, लवकरच भारतीयांना तिचे डोस दिले जातील. कोरोनानं ऑगस्ट-सप्टेंबरच्या काळात भारतीयांना पळता भुई थोडी केली होती आणि त्यावरचा अक्सर इलाज आल्याशिवाय आपली सुटका नाही, असं प्रत्येकाचंच मत बनलं होतं. सीरम...
December 24, 2020
नागपूर :  सोशल मिडियाचा अनेकदा चांगल्या कामासाठी वापर आणि गैरवापर केल्या जातो. मात्र, सोशल मिडियावरील  एका कॅन्सरग्रस्त मुलाच्या ऑपरेशनसाठी निधीची गरज असल्याची पोस्ट नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस अधिकाऱ्याने पाहिली आणि नावावरून बालमित्राची ओळख पटली.  बालमित्राशी फोनवरून बोलणे करून...
December 24, 2020
नागपूर : विदर्भातील सर्वात जास्त वनसंपत्तीनं नटलेला जिल्हा म्हणजे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती अभिमानानं चंद्रपूरच आहे म्हणून मिरवत होता. मात्र आजकालच्या ट्रेंडप्रमाणे चंद्रपूर शहरात प्रवेश करताना शहराची ओळख करवून देणारे ‘आय लव्ह चंद्रपूर’ मजकुराचा ग्लो साइन बोर्डच नव्हता. ही बाब...
December 01, 2020
वॉशिंग्टन- मुंबईवरील हल्ल्यात बजावलेल्या कामगिरीबद्दल मला पाकिस्तान सरकारने सर्वोच्च पदक द्यावे, अशी मागणी दहशतवादी तहव्वूर राणा याने केली असल्याचे अमेरिका सरकारने येथील न्यायालयात सांगितले. केवळ आपल्यालाच नाही तर, २६/११ चा हल्ला करणाऱ्या लष्करे तैयबाच्या नऊ दहशतवाद्यांनाही पाकिस्तानचा सर्वोच्च...
November 15, 2020
पंचांग- रविवार : निज आश्विन कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र विशाखा, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ६.४२, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी ७.१७, चंद्रास्त सायंकाळी ६.१४, अन्नकुट, गोवर्धन पूजन, महालय समाप्ती, (अमावास्या समाप्ती १०.३७), भारतीय सौर कार्तिक २४ शके १९४२. आजचे दिनमान मेष - भागीदारी व्यवसायात सुयश...
November 14, 2020
कोल्हापूर : आया-बहिणींना मिळू दे सुरक्षा-समानतेचे स्थान, हाच खरा "लक्ष्मी'च्या पूजनाचा सन्मान...', 'संकटातही गाऊ माणुसकीचे गीत...मनांमनांत पेटवू चांगुलपणाचे दीप...' असा संकल्प करत आज सर्वत्र दीपोत्सवाचा सोहळा सजला. कोरोनाच्या भीतीची जळमटं दूर सारत मात्र तरीही खबरदारी घेत मांगल्य आणि समृद्धीचा हा सण...
November 04, 2020
साडवली : पाच नोव्हेंबर रंगभूमी दिन देवरुख खालची आळी येथे नटराज पुजन करुन साजरा होत असतो. गेली ९३ वर्ष ही परंपरा सुरु असून यंदा ९४ वे वर्ष आहे. अजित सावंत यांचे ओटीवर हनुमंतांचे स्थान आहे. या ठिकाणी श्रीफळ ठेवून विधिवत नटराज पुजन करुन ही परंपरा कायम राखली गेली आहे.  खालची आळी येथील श्री सत्यनारायण...
October 29, 2020
कोकणगांव (जि.नाशिक) : कोरोनाच्या महामारीत गेल्या सहा महिन्यांपासून शाळा बंद असून  अद्यापही उघडल्या नाही. त्यामुळे चिमुकले मित्र, शिक्षक खडू आणि फळ्यापासून दुरावले आहेत ऑनलाईन शिक्षण सर्वांनाच घेता येत नसल्याने विविध समस्याचा सामना करावा लागत आहे. दिवाळीत मामाच्या  गावाला जाण्यापासून ते दिवस कसा...