एकूण 26 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
पाटणा : मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बिहारच्या माजी समाजकल्याणमंत्री मंजू वर्मा यांनी आज येथील स्थानिक न्यायालयामध्ये शरणागती पत्करली. माध्यमांपासून तोंड लपविता यावे म्हणून वर्मा या आज बुरखा घालून न्यायालयामध्ये आल्या होत्या. वर्मा यांनी शरणागती पत्कारताच पोलिसांनी त्यांना...
ऑक्टोबर 04, 2018
पाटणा : बिहारमधील बालिकागृह लैंगिक अत्याचार प्रकरणात तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने मुझफ्फरपूरच्या स्मशानभूमीत दफन केलेला सांगाडा आढळला. यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या अत्याचारातील आरोपी विजय तिवारी याने दिलेल्या जबाबानुसार "सीबीआय'ने ही कारवाई केली. तिवारीने...
ऑगस्ट 11, 2018
बालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे; पण बलात्कार हे घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे एक हत्यार असते, हे लक्षात न घेता केवळ शिक्षेत वाढ करण्याने असे प्रकार थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे. बा रा वर्षांखालच्या बालिकांवरील बलात्काराच्या...
ऑगस्ट 10, 2018
प्रतापगड (यूएनआय) : बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये संपूर्ण देश धक्‍क्‍यात असताना उत्तर प्रदेशात देवरिया आणि हरदोईनंतर बालिकागृहातील लैंगिक शोषणासंबंधीची तिसरी घटना उजेडात आली आहे. या वेळी प्रतापगडममधून 26 मुली बेपत्ता झाल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.  जिल्हाधिकारी शंभू कुमार...
ऑगस्ट 08, 2018
पाटणा- बिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी सोमवारी राजीनामा दिला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे त्यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा सोपविला.  मुझफ्फरपूर बालिकागृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याच्याशी मंजू वर्मा यांचे पती चंद्रेश्‍वर वर्मा यांचे संबंध असल्याचा...
जुलै 31, 2018
नवी दिल्ली - बारा वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूूद असलेले फौजदारी कायद्यातील दुरुस्ती विधेयक आज लोकसभेने मंजूर केले. याबाबत केंद्राने २१ एप्रिलला अध्यादेश काढला होता. वरिष्ठांचे सभागृह असलेल्या राज्यसभेनेही मंजुरीची मोहोर उठविल्यानंतर हे विधेयक अध्यादेशाची...
जुलै 27, 2018
सांगली - गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील प्रतीक्षा दादासाहेब गळवे (वय 8) या मुलीच्या खुनाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. विधीमंडळात गाजलेल्या या संवेदनशील घटनेचा तपास अतिशय संयमाने करत तब्बल 180 जणांच्या चौकशीतून आरोपीपर्यंत पोचण्यात पोलिसांना यश आले. मात्र या खुनाची उकल करताना गेल्या वर्षी...
जुलै 26, 2018
पाटणा : बिहारमध्ये बालिकागृहातील 29 मुलींवरील बलात्काराचे प्रकरण उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या "सुशासन बाबू' या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. राज्य सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा...
जुलै 05, 2018
नगर : बालिकाश्रम रस्त्यावरील सावेडी गाव ते फुलारी पेट्रोल पंपादरम्यानच्या रस्त्यावर अवजड वाहन थेट विजेच्या खांबावर आदळले. त्यामुळे गेल्या काही तासांपासून या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.  अवजड वाहतुकीबाबत आज परिसरातील नागरिकांनी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे,...
जून 27, 2018
एटापल्ली (गडचिरोली) - नक्षल चळवळ सध्या कमकुवत झाली असुन अदिवासी युवक व युवतींना आमिष दाखवून चळवळीत सामील करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा देश विघातक संघटनांपासून सावध राहवे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी केले आहे. गेली दोन वर्षात नक्षल चळवळ...
जून 15, 2018
घाटनांदूर (जि. बीड) - भतनवाडी (ता. अंबाजोगाई) येथे दोन दिवसांपासून गेलेली वीज मध्यरात्री अचानक आल्याने नजरचुकीने चालू राहिलेल्या हिटर ठेवलेल्या भांड्यातील पाणी उकळून बाहेर आले. यानंतर भांडे कलंडून उकळते पाणी अंगावर पडून उन्हाळी सुटीनिमित्त आजोळी आलेल्या दोन मुलींसह मामाच्या मुलीचा होरपळून मृत्यू...
जून 09, 2018
पटना : मुझफ्फरपूरमध्ये सरकारी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बालिकांवर लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हॉस्टेलमधील 44 मुलींवर लैंगिक शोषण करण्यात आले. या 44 पैकी 3 मुली गर्भवती राहिल्याचेही यामध्ये स्पष्ट झाले आहे. याबाबत मुंबईतील प्रतिष्ठित संस्था 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस...
एप्रिल 24, 2018
नवी दिल्ली : बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारकडून कडक पावले उचलली जात आहेत. त्यानंतर मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांनी बालिकांवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे पॉर्न फिल्म असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात...
एप्रिल 23, 2018
जम्मूमधील कथुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरातमधील सुरत आदी ठिकाणी झालेले बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे देशभर संतापाची लाट उसळली, टीकेचा भडिमार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लंडन दौऱ्यात संतप्त निदर्शनांचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तीन लेगार्ड यांच्यासह...
एप्रिल 22, 2018
नवी दिल्ली : 12 वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याबाबत काल (शनिवार) केंद्र सरकारकडून वटहुकूम काढण्यात आला. या वटहुकूमाच्या मंजुरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविण्यात आला. केंद्र सरकारकडून पॉक्सो अॅक्टमध्ये दुरूस्ती करण्यात आलेल्या वटहुकूमास राष्ट्रपती रामनाथ...
एप्रिल 21, 2018
हडपसर - कठुआतील आसिफा तसेच उन्नाव व सुरत येथील बलात्कार व खून प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहे. या घटनांच्या निषेधार्थ ससाणेनगर ते हडपसर पोलिस ठाण्यापर्यंत कॅंडल मार्च काढण्यात आला. पोलिसांना निवेदन देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. बलात्कार प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक...
एप्रिल 20, 2018
पिंपरी - पिंपरीगाव येथे पाच आणि सहा वर्षीय दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय महिलेने याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरीगाव येथे 3 जानेवारी ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये 14 आणि 16...
एप्रिल 16, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : निजामपूर-जैताणेसह संपूर्ण माळमाथा परिसरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांसह विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय पक्ष, संघटना व संस्थांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. उत्सव समितीतर्फे अभिवादन व मिरवणूक... सार्वजनिक जयंती-उत्सव...
फेब्रुवारी 14, 2018
लोणी काळभोर : ज्वेलर्सच्या दुकानासमोर आपापसांत भांडणाचे नाटक करून दुकानातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या परप्रांतिय महिलांच्या टोळीचे कारनामे उघडकीस आणण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. पोलिसांनी काल (मंगळवार) रात्री चाकण परिसरातून एका अल्पवयीन मुलीसह चार महिलांना लोणी काळभोर...
जानेवारी 21, 2018
चंदीगड : सातत्याने होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून कडक पावले उचलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता हरियाना सरकारने 12 वर्षांखालील बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा ठोठावण्याबाबतचे विधेयक लवकरच आणले जाणार आहे, अशी माहिती हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर...