एकूण 12 परिणाम
January 08, 2021
कोल्हापूर : कोरोना महामारीत महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील रांगड्या मल्लांचा शड्डू थांबला.परंतू मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने तो शड्डू परत घुमणार का याकडे पैलवान मंडळी व कुस्ती शौकींच्या नजरा लागल्या होत्या.राज्य शासनाकडे कुस्ती स्पर्धेच्या आयोजना संदर्भात राज्य...
January 07, 2021
मुंबई - कोरोनामुळे सर्वच राष्ट्रीय व राज्य कुस्ती स्पर्धा बंद होत्या. आता राज्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि राज्य विजेतेपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासनाने ही परवानगी दिली असून यामुळे कुस्तीपट्टूंसह कुस्ती शौकिनांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे....
December 31, 2020
पुणे : कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या एका गुंडाला नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांदेरे यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पाठविण्यात आले आहे...
December 17, 2020
मुंबई : राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठास जूनपासून सुरुवात होईल आणि त्यात सुरुवातीस तीन अभ्यासक्रमांचा समावेश असेल, असे सांगतानाच राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलाचा पुरेसा उपयोग होत नाही. क्रीडा विद्यापीठाद्वारे तेथील सुविधांचा पुरेसा उपयोग करून घेतला...
December 15, 2020
पुणे - पुण्यातील ४० लाख लोकसंख्येला पुढील नऊ महिने पुरेल एवढे पाणी धरणात आहे. आजघडीला २७ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजे, पुणेकरांना पाणीटंचाई जाणवणार नाही. मात्र, ‘स्मार्ट सिटी’तील औंध, बाणेर, बालेवाडीत रोजच पाणीटंचाई भासतेय. म्हणून, इथल्या रहिवाशांना टॅंकरने पाणी...
December 08, 2020
पुणे : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. दरम्यान ठिकठिकाणी आंदोलनला समिश्र प्रतिसाद मिळत आहे.  शहरात काही ठिकाणी  बंद तर काही ठिकाणी दुकाने चालू होती. काही ठिकाणी...
December 04, 2020
कोल्हापूर : कोरोना महामारीत महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील रांगड्या मल्लांचा शड्डू थांबला; परंतु मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्ताने शड्डू पुन्हा घुमायला लागेल, अशी आशा आहे. ही स्पर्धा नेमकी कधी व कशी होणार याकडे पैलवान मंडळी व शौकींच्या नजरा आहेत. कोरोनामुळे आयपीएलच्या धर्तीवर...
October 29, 2020
पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील रावेत ते बालेवाडी या अंतरातील खड्डे, सेवा रस्ते दुरुस्तीचे आणि नियमित देखभालीचे काम वेळीच करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला दिले आहेत. तसेच, महामार्गावरील दुभाजकांमधील झाडांची वाढ झाली नसेल, तर ती बदलण्याचे काम तातडीने पूर्ण...
October 19, 2020
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पात जाहीर केलेल्या आराखड्यानुसार कामे झाली नाहीत. स्मार्ट सिटीची मूळ संकल्पना समजून न घेता केवळ वरवर, दिखाऊ कामांवरच भर देण्यात आला. त्यामुळे योजनेची मूळ संकल्पनाच मोडीत निघाली आहे. यापुढे तरी या कामांवर महापालिका, लोकप्रतिनिधी आणि केंद्र सरकारने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा...
October 15, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पास चार वर्षे पूर्ण झाली. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सद्यःस्थितीचा नुकताच आढावा घेतला. त्यांच्यासह लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या असमाधानकारक कामांबद्दल आगपाखड केली. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने प्रत्यक्ष पाहणी...
September 21, 2020
पिंपरी : हिंजवडी-शिवाजीनगर या 23.3 किलोमीटर मेट्रोच्या कामावरही कोरोनाचा परिणाम झालाय. सुमारे सहा महिन्यांपासून कामकाज ठप्प आहे. मेट्रोचा जिओटेक्‍निकल सर्व्हे झाला, पण प्रलंबित जागांबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. कास्टिंग यार्ड व कार डेपोच्या उर्वरीत जागेचा प्रस्तावही शासकीय खात्यांच्या...
September 17, 2020
पुणे ः शहरातील सर्वच व्यवसाय सध्या जेमतेम सुरू आहेत. मात्र मेडिकल चालकांचा धंदा जोरात आहे. त्यामुळे त्याच्याकडे दररोज मोठी रोकड जमा झालेली असते. संध्याकाळी मेडिकल बंद करण्यापूर्वी तेथे चोरी केली तर मोठी रक्कम हाती लागेल. त्यामुळे रात्रीच्या वेळी मेडीकलमध्ये चोरी केली, अशी कबुली चतुःश्रृंगी पोलिस...