एकूण 40 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
बारामती : भाजपची महाजनादेश यात्रा आज पुणे जिल्ह्यात होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातही महाजनादेश यात्रा पोहोचली होती. त्यावेळी बारामतीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोधी घोषणा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले. आणखी वाचा : ...
सप्टेंबर 06, 2019
तळेगाव दाभाडे (पुणे) : कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे आणि तळेगावचे नगरसेवक सुनील शेळके यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी (6 सप्टेंबर) कार्यकर्त्याला मारहाणीच्या घटनेवरून वाद झाले. त्यामुळे तळेगावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.  दोन गटात झालेल्या मारामारीतून कल्पेश मराठे (...
सप्टेंबर 01, 2019
चाकण (पुणे) ः तळेगाव ते चाकण-चौफुला या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक "548 डी'साठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींबाबत 734 शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. यात खेड तालुक्‍यातील 575, तर मावळ तालुक्‍यातील 159 शेतकऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती खेडचे नायब तहसीलदार संतोष चव्हाण यांनी दिली. चाकण-तळेगाव...
ऑगस्ट 14, 2019
पुणे : 'एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे,  यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल,' असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले. येथील सिम्बायोसिस कॉलेजच्या सभागृहात पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...
ऑगस्ट 09, 2019
पवनानगर (पुणे) : "पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार," असे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले. बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील मृत शेतकऱ्यांसाठी येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.   9 ऑगस्ट 2011 रोजी द्रुतगती...
ऑगस्ट 06, 2019
लोणावळा : येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत बळी पडलेल्या मृतांच्या नातेवाइकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता. 6) भेट घेतली. या वेळी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव,...
ऑगस्ट 03, 2019
सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ता. 29 ऑगस्ट रोजी सांगलीत येणार असून त्यावेळी जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केला. तर चार ते पाच मोठे नेते प्रवेश करणार असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख...
जुलै 29, 2019
शिक्रापूर : भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तळेगाव-दाभाडे नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश भेगडे यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीने मावळने भाजपा जिल्हाध्यक्षपदावर तब्बल पाचव्यांदा बाजी मारली. दरम्यान झालेली निवड ही पुनर्वसन मंत्री बाळा भेगडे...
जुलै 23, 2019
पुणे - कोंढवा येथे सीमाभिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल येत्या आठ दिवसांत राज्य सरकारला मिळणार आहे. त्यात संबंधित विकसक, विभागाचे अधिकारी किंवा इतर कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती कामगार राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा...
जुलै 13, 2019
पुणे : औदयोगिक आस्थापनांतील रेनवॉटर हार्वेस्टींग, सौरऊर्जा प्रकल्प तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्ताव मंजुरीसाठी स्थानिक पातळीवर 'एक खिडकी योजना' सुरु करणार असल्याचे आश्वासन कामगार, पर्यावरण राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी पुणे जिल्ह्यातील औदयोगिक...
जुलै 05, 2019
तळेगाव स्टेशन  : मुळातच शेतकरी कुटुंबाचा वारसा लाभलेल्या राज्याचे कामगार, पर्यावरण तथा भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पवनमावळ दौऱ्यात भातलावणीचा मोह आवरता आला नाही. गुरुवारी (ता. ४) दुपारी राज्यमंत्री भेगडे यांची सोमाटणे फाटा येथून पवनमावळ...
जुलै 04, 2019
पुणे - पुणे जिल्ह्यात पाटबंधारे खात्याची छोटी धरणे, तलाव किती आहेत, याबाबतची माहिती दस्तुखुद्द पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना बुधवारी देता आली नाही. त्यामुळे वैतागलेल्या कामगार, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘जिल्ह्यातील सर्व...
जुलै 04, 2019
पुणे -  बांधकामांना परवानगी देण्यापूर्वी बांधकाम व्यावसायिकांना कामगार आयुक्तांकडून "ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) घेणे बंधनकारक करावे. त्याशिवाय परवानगी देण्यात येऊ नये,' अशा सूचना कामगार, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी बुधवारी स्थानिक स्वराज्य संस्थांना...
जून 17, 2019
वडगाव मावळ - तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ असा विनम्र स्वभाव, उत्तम संघटन कौशल्य व सर्व वयोगटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची हातोटी या गुणांमुळे तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात करणारे मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी अखेर मंत्रिपदाला...
जून 17, 2019
वडगाव मावळ - मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नावाची घोषणा झाली व तेथे हजर असलेल्या मावळसह जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘कोण आला रे कोण आला, मावळचा वाघ आला’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.    गेल्या काही वर्षांच्या...
एप्रिल 25, 2019
लोकसभा 2019 दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पक्षाला विश्वासात न घेतल्याने आणि निवडणूक काळात पक्षाबाहेरील लोकांना जबाबदाऱ्या दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून भाजपचे दौंड शहराध्यक्ष फिरोज रफीक खान यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.  पक्षाचे जिल्हाध्यक्ष...
एप्रिल 13, 2019
तळेगाव दाभाडे  : मावळ लोकसभा मतदारसंघातील तळेगावमध्ये 'कारणराजकारण'च्या मालिकेत येथील महत्वाच्या डीआरडीओच्या प्रश्नावर चर्चा झाली. भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रश्न संरक्षण मंत्री सोडवतील, असे सांगितले. तळेगाव दाभाडे हे राजकीयदृष्ट्या महत्व असलेले गाव आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष आ. बाळा...
मार्च 26, 2019
पुणे : आपल्या पतिराजांचे नाव जाहीरपणे घेताना आजही भारतीय महिलांना लाजल्यासारखे होते. मग त्याला लोकसभेच्या उमेदवार तरी कशा अपवाद असतील. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचेही तसेच झाले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि...
मार्च 16, 2019
बारामती - आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी व्यवस्थापन समितीची नियुक्ती केली आहे. बारामतीची जागा भाजप कमळाच्या चिन्हावरच लढविणार हे आता जवळपास निश्चित झाले असून, जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूकीसाठी जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत.  पालकमंत्री गिरीश बापट...
मार्च 15, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातून कमळ फुलविण्यासाठी भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकद लावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बारामती मतदार संघाची जबाबदारी असणाऱ्या 25 पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर पुण्यात हॉटेल सन्मान येथे घेण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी...