एकूण 378 परिणाम
मार्च 25, 2019
कोल्हापूर - काँग्रेस-राष्ट्रवादीला तुम्ही दरोडेखोरांची टोळी म्हणत होता, त्याच टोळीत तुम्ही सामील झाला. या टोळीवाल्यांचा आम्ही बंदोबस्त करू, अशा शब्दांत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेतला टोला लगावला.  श्री खोत म्हणाले, ‘‘साखरेची आधारभूत किंमत निश्‍चित करण्याचे काम...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - "आई अंबाबाई केंद्रात युतीची सत्ता येऊ दे, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ देत.' अशी प्रार्थना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवीच्या चरणी केली. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह...
मार्च 24, 2019
उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांत संतापाची लाट निर्माण झाली आहे.  शनिवारी (ता. २३) उमरगा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेचे वलय निर्माण केलेल्या प्रा. गायकवाड यांच्यावर झालेल्या अन्यायावर अनेक...
मार्च 24, 2019
आपटाळे - ‘लोकसभा निवडणुकीनंतर अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्नाला गती येईल, तसेच नाणार, शेतकरी पीकविमा, कर्जमाफी यासारखे प्रश्न शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले आहेत,’’ असे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.   तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाची मुहूर्तमेढ रोवून त्याला देशातील प्रभावशाली पक्ष बनविण्यापर्यंतच्या वाटचालीत सक्रिय योगदानच नव्हे, तर त्याला दिशा देत प्रगतीच्या शिखरावर नेण्यात लालकृष्ण अडवानींचा वाटा मोठा आहे. अनेक नेत्यांचे ते गुरू झाले. निवडणूक रिंगणाबाहेर त्यांचे जाणे अपरिहार्य असले तरी, खंतावणारे आहे. अखेर...
मार्च 22, 2019
सांगली - शिवसेनेच जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी दिला. कवठेमहांकाळ येथील तालुकाप्रमुख दिनकर पाटील यांनी भाजपचे सांगली लोकसभेचे उमेदवार संजय पाटील यांच्याविरोधात वक्तव्य करतानाच ही निवडणूक लढवण्याचाही निर्धार केला होता....
मार्च 22, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्रात काही कुटुंबे संस्थांच्या जोरावर काँग्रेसच्या काळात मोठी झाली. त्यांना भविष्यात संस्थांची प्रगती करायची असेल तर शिवसेना-भारतीय जनता पक्षात आल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार आहे, असे सूचक विधान पालकमंत्री...
मार्च 19, 2019
नाशिक - होळी... आनंद आणि उत्साहाचा सण. महाराष्ट्राची परंपरा सांगणाऱ्या या सणात अवघे कुटुंब सहभागी होते. एक दिवसावर आलेल्या या सणाला यंदा लोकसभा निवडणुकीची किनार लाभली आहे. होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी अशा तिन्ही प्रमुख दिवशी पक्ष वेगवेगळे फंडे वापरून प्रचारास प्राधान्य देतील यात शंका नाही. या प्रमुख...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा चंद्रकांत खैरे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार हे स्पष्ट झाल्यामुळे शिवसेना तयारीला लागली आहे. गुरुवारी (ता. 14) कार्यालयात कलश पूजन करताना त्यांनी युतीच्या नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करत अभिवादन केले.  निरालाबाजार येथे खासदार चंद्रकांत खैरे...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 13, 2019
दाभोळ - गीतेजी, तुमचा शिवसैनिकांवर भरवसा नाय काय...? असा प्रश्‍न विचारत दापोलीचे आमदार संजय कदम यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर टीका केली.  दापोलीत महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गीते यांनी या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार...
मार्च 13, 2019
गुहागर - सामाजिक आणि भावनिकतेवर आजवर जिंकत आलेल्या गीतेंची ही सोंगे आता मतदार सहन करणार नाही. यापुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नाही, तर मोदींच्या नावाने मते मागण्याची वेळ आता शिवसेनेवर येणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केली. ते...
मार्च 13, 2019
‘उडाले ते कावळे, राहिले ते मावळे’ असे शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर पक्षातून अनेक बडे नेते बाहेर पडले होते. त्यावरील ती प्रतिक्रिया होती. सत्तेचा महिमाच काही और असतो. त्यामुळे गुळाला मुंगळे चिकटल्याप्रमाणे ज्या पक्षाची...
मार्च 13, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. शिवसेनेने आपली पहिली-वहिली...
मार्च 12, 2019
सेलिब्रिटी टॉक : अमृता राव, अभिनेत्री  मी गेल्या चार वर्षांत इंडस्ट्रीला स्पष्ट हिंट दिली होती, की मी ब्रेकवर आहे. मी कोणत्याही पार्टी किंवा सन्मान सोहळ्यांना हजेरी लावत नव्हते. मी कोणत्याही कास्टिंग डायरेक्‍टर किंवा कोणते प्रोजेक्‍ट्‌स चालू आहेत याची माहिती मिळवत नव्हते. मात्र, "ठाकरे...
मार्च 11, 2019
कोल्हापूर -  राज्यात भाजप शिवसेनेची युती झाली मात्र या युतीत आमच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा दिली नाही. माझे नाव आठवले पण युतीवाले मला विसरले, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली.   श्री. आठवले आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी...
मार्च 08, 2019
औरंगाबाद : शिवसेनेच्या विरोधात राज्यात पाच ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष उमेदवार मैदानात उतरविणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी (ता.8) पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. आमच्या पक्षाला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, असे म्हणत शिवसेना व भाजप यांची युती ही नाइलाजास्तव...
मार्च 05, 2019
कोल्हापूर - ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या योजनेंतर्गत राज्यात ६० ठिकाणी नवी रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. यातील काही रुग्णालये दुर्गम भागात असून, त्यांच्या माध्यमातून या भागातही चांगल्या आरोग्य सेवा पुरवल्या जातील, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व...
मार्च 05, 2019
मुरगूड - कागल तालुक्‍यात तिन्ही गट एकत्र आले आहेत. समरजितसिंह घाटगे व संजय घाटगे यांना शब्द देतो, की विधानसभेत कोण आणि विधान परिषदेत कोण जायचं ते नंतर ठरवू; पण तुम्हा दोघांनाही विधान भवनात नेणार आहोत, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कागलमध्ये कागलच्या राजकारणावर नाही बोललो तर...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प...