एकूण 96 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
नाशिक नाशिक जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य हिरामण खोसकर यांच्यासह माजी पंचायत समिती सभापती गोपाळा लहांगे,भारतीताई भोये,मोतीराम दिवे यांनी आज संगमनेर येथे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह प्रवेश केला. त्यात इगतपुरी,...
सप्टेंबर 21, 2019
निवडणुकीच्या अगोदरच नगर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. त्यामुळे भाजपला बळकटी मिळाली. त्यातही विखे पाटील यांनी जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधल्याने त्यांच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. दुसरीकडे, पक्षाचे...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी छाननी समितीच्या बैठकीनंतर 20 सप्टेंबरला यादी जाहीर होईल, असे सांगितले होते. निवडणूक तारखांची घोषणा होण्याआधीच काँग्रेस आपली पहिली उमेदवार यादी जाहीर होणार...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर : निलंबन वापसीनंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी विखुरलेल्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करणे सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा त्यांच्या खेम्यात परतू लागल्याने मुत्तेमवार-ठाकरे गट अस्वस्थ असल्याचे कळते...
सप्टेंबर 19, 2019
मुरुड : आगामी अलिबाग-मुरुड विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे युवा नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या उमेदवारीसाठी मुरुड तालुका कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. ठाकूर यांच्या उमेदवारीला कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही हिरवा कंदील दिल्याने शेकापच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  तालुका बैठकीला मुरुड तालुका...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 50 उमेदवारांची यादी शुक्रवारी (ता. 20) जाहीर होणार आहे. तसेच, मित्रपक्षांसाठी सोडावयाच्या जागांबाबत उद्या (ता. 19) मुंबईतील बैठकीत निर्णय अपेक्षित असून, मित्रांसाठी काँग्रेसचे धोरण लवचिक राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून, काँग्रेसने पहिल्या 50 नावांची यादी निश्चित केली आहे. पहिल्या 50 उमेदवारांची यादी काँग्रेस 20 सप्टेंबर रोजी जाहीर करणार असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. विधानसभा...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांत वंचित आघाडीला सोबत घेण्याचे पर्याय काँग्रेसकडून बंद करण्यात आले आहेत. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडीत नको, अशी अट घातल्याने काँग्रेसकडून आघाडीसाठीचे पर्याय बंद करण्यात आले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब...
सप्टेंबर 16, 2019
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेतर्फे जिल्ह्यातील सात मतदारसंघांसाठी मुंबईत शिवसेना भवनमध्ये रविवारी (ता.15) मुलाखती घेण्यात आल्या. त्यात तब्बल 35 इच्छुकांनी हजेरी लावत उमेदवारीची मागणी केली. कन्नड व मध्य मतदारसंघांसाठी सर्वाधिक चुरस आहे. कन्नड मतदारसंघातून आठ जणांनी तर "मध्य...
सप्टेंबर 14, 2019
नगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने ते राजकारणात उडी मारणार काय? या चर्चेला राजकीय वर्तुळात तोंड फुटले. भाजप त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार...
सप्टेंबर 14, 2019
नगर : किर्तनाच्या मंचावरून नेहमीच राजकारण्यांची टर उडविणारे प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, भाजप त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या अधिपत्याखालील "मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन'ने (एमएमटीसी) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे, असा प्रश्‍न कॉंग्रेसचे...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई ः बुधवारी (११ सप्टेंबर) काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांवर जाेरदार प्रहार केला. प्रामुख्याने अजित पवार यांच्याविषयी बाेलताना त्यांनी आपल्याविषयी अजित दादा यांना फारच साैख्य असल्याची काेपरखळी लगावली.      दरम्यान, भाजपत दाखल...
सप्टेंबर 09, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची उद्या होणारी घोषणा लांबणीवर पडली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचीच बैठक अजून न झाल्याने हा निर्णय लांबला आहे. 15 सप्टेंबरपूर्वी ही बैठक होऊन त्यात पहिली यादी जाहीर होण्याची शक्‍यता आहे.  या निवडणुकीसाठी पक्षाने मतदारसंघनिहाय...
सप्टेंबर 08, 2019
संगमनेर : ""तालुक्‍याचा सहकार, शिक्षण, सांस्कृतिक वातावरणाचा राज्यात बोलबाला आहे; मात्र बाहेरच्या काही प्रवृत्तींना हे सहन होत नाही. जनतेच्या मनात विष कालविण्याचा प्रयत्न ते करतील; मात्र त्यांचा प्रयत्न हाणून पाडा. गटतट व मतभेद विसरून एकत्र या,'' असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार ...
सप्टेंबर 08, 2019
संगमनेर, ता. 8 ः ""निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी तालुक्‍याला 25 वर्षे वाट पाहावी लागली. टॅंकरद्वारे पाणी देण्यात आणि "दुष्काळाचे मॉडेल' अशी तालुक्‍याची प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी धन्यता मानली. आता ती वेळ येणार नाही. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा आमदार निवडून देऊन...
सप्टेंबर 07, 2019
पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादीची सध्या विधानसभा जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात काँग्रेसमसोबत चर्चा करताना राष्ट्रवादीच्या जागांविषयी अंतिम चर्चा झाल्याची माहिती आहे. यात बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवरही चर्चा...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - काँग्रेसचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या छाननी समितीत व्यस्त असल्याने कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष निवडीचा निर्णय आज लांबणीवर पडला. उद्या किंवा सोमवारी यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सद्यस्थितीत विधानसभा निवडणुकीपर्यंत या पदावर प्रभारीच...
सप्टेंबर 06, 2019
  संगमनेर : ""महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड-किल्ल्यांच्या साहाय्याने स्वराज्य निर्माण केले. हे सर्व गड-किल्ले महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी तीर्थस्थाने आहेत. राज्य सरकारने ते भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे,'' अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार...
सप्टेंबर 05, 2019
मुंबई : काँग्रेसच्या विद्यमान आमदार अमिता चव्हाण यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची इच्छा असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या विधानसभा निवडणूक लढण्यावर ...