एकूण 521 परिणाम
जून 16, 2019
फादर्स डे : घरात मुलं असली की, गोकुळ नांदतं, असे पूर्वी समजलं जात असे. मुलांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांच्यावरील संस्कार, तारूण्यात होणारे बदल याचा आई-वडील आनंद घेत असतात. त्यातच मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हा समज बाजूला ठेवीत एकाच मुलीला वाढविण्याचा आनंद वेगळाच असतो. विवाह झाल्यानंतर आपल्याला...
जून 15, 2019
उल्हासनगर : एकात्मिक बाल विकास प्रकल्पा अंतर्गत उल्हासनगरातील 210 अंगणवाडयांना स्मार्टफोन देण्यात आले असून, अंगणवाडी सेविकांना त्यांच्या वापरा संबंधीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे अंगणवाड्या आता स्मार्ट झाल्या आहेत.  कै. विजयाताई पवार विद्यालय येथे विभाग क्रमांक सात व आठच्या सेविकांचे मोबाईल...
जून 15, 2019
मुंबई - नायर रुग्णालयातून गुरुवारी (ता. 13) सायंकाळी चोरीला गेलेले बाळ शोधून काढण्यात आग्रीपाडा पोलिसांना यश आले आहे. केवळ 10 तासांमध्ये हे बाळ मातेच्या कुशीत विसावले. आग्रीपाडा पोलिसांनी नायर रुग्णालयातून बाळ चोरणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे.  व्ही. एन....
जून 14, 2019
मालेगाव: शहर व परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा. औद्योगिक वसाहत आकाराला येऊन उद्योग साकारावेत यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतलेले कष्ट व पाहिलेल्या स्वप्नांचा मी साक्षीदार आहे. त्यांचे व शहरवासियांचे औद्योगिक विकासाचे स्वप्न साकार होईल. पुर्वतयारीसाठी किमान कौशल्य विकास केंद्र...
जून 14, 2019
पुणे - अवघ्या ३६ तासांच्या बाळातील रक्तपेशी वेगाने नष्ट होत होत्या. त्याला रक्त देण्यासाठी वडिलांचे तर नाहीच; पण आईचेही रक्त ‘क्रॉसमॅच’ होत नव्हते. त्या बाळातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत होते, तर शरीरात कावीळ पसरत होती. रक्तपेढीतील बऱ्याच बॅगांमधील रक्त ‘क्रॉसमॅच’ केले; पण एकही रक्त त्या बाळाशी...
जून 14, 2019
नागपूर - राज्यात गर्भवती राहणाऱ्या एकूण महिलांपैकी 30 टक्के माता प्रसूतीदरम्यान जोखमीच्या उंबरठ्यावर उभ्या असतात. त्यापैकी प्रसूत होणाऱ्या दर लाख गरोदर मातांमध्ये 61 माता दगावतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने "माहेरघर' ही अभिनव योजना सुरू केली आहे. राज्यातील अतिदुर्गम...
जून 14, 2019
नागपूर : राज्यात गर्भवती राहणाऱ्या एकूण महिलांपैकी 30 टक्के माता प्रसूतीदरम्यान जोखमीच्या उंबरठ्यावर उभ्या असतात. त्यापैकी प्रसूत होणाऱ्या दर लाख गरोदर मातांमध्ये 61 माता दगावतात. प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूस अतिरिक्त रक्तस्रावाचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील अन्य राज्यांशी तुलना केल्यास...
जून 12, 2019
बाळाच्या जन्मानंतर तिसाव्या मिनिटाला एक नाही दोन नाही तर तब्बल तीन विषयांची परिक्षा देणारी आई पाहिली आहे का? इथियोपियामध्ये केवळ 21 वर्षांच्या अलमाझ हिने अचाट जिद्दीच्या जोरावर ही कामगिरी केली आहे.  अलमाझला बाळ होण्याआधीच तिची परिक्षा होऊन जाणं अपेक्षित होतं मात्र, रमजानमुळे त्यांची...
जून 09, 2019
संग्रामपूर (बुलढाणा) : 19 वर्षीय आदिवासी महिलेने 8 महिन्यान्याच्या बाळांसह गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी ग्राम नवी गुमठी येथे झाल्याचे आज (ता.09) उघडकीस आले आहे.  सोनाळा पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या नवी गमठी येथील शिकरबाई दारासिग चव्हाण (वय 19) या विवाहितेने आपल्या...
जून 08, 2019
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील उमराफाटा ते बोल्डाफाटा मार्गावर येहळेगाव येथे पुलाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या वळण रस्त्यावर मुरुमच टाकला नसल्याने वाहने फसण्याचे प्रकार वाढले असून शनिवारी (ता. 8) सकाळी सात वाजता एका महिलेस आरोग्य केंद्रात नेत असतांनाच व्हॅन फसल्याने व्हॅनमध्येच प्रसूती झाल्याचा...
जून 07, 2019
चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सिंदेवाही तालुक्‍यातील गडबोरी येथे बिबट्याने एका महिलेला ठार मारले. गयाबाई पैकू हटकर (65 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. या वृद्धेला बिबट्याने घरातून फरफटत नेल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या...
जून 05, 2019
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार करून जन्माला...
जून 05, 2019
यवतमाळ : सायंकाळी सुमारास पांढरकवडा आगाराच्या बसमध्ये मातृत्वाच्या नाताल्या काळीमा फासणारी घटना घडली. एका गर्भवती महिला प्रवाशाने एसटी बसमध्येच नवजात बाळाला जन्म देऊन कोणाचेही आपल्याकडे लक्ष नाही याची खात्री करुन ती महीला नवजात बाळाला एसटी बसमध्ये सोडुन पसार झाली. पांढरकवडा आगाराची एसटी बस (MH 06 S...
जून 04, 2019
करिअर : मातृत्त्वानंतर नोकरी सोडण्याचं वाढतं प्रमाण पाहता आता 'झोमॅटो'नं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या कंपनीने आता त्यांच्या धोरणातच बदल केले आहेत आणि त्यानुसार, आता 'झोमॅटो'मध्ये 26 आठवड्यांची पगारी रजा दिली जाणार आहे. 'झोमॅटो' एकूण 13 देशांमध्ये आहे आणि प्रत्येक देशात मातृत्त्वाच्या...
जून 04, 2019
दहा दिवसांच्या चिमुकलीची हत्या नाशिक - जन्मदात्या आईलाच आपली मुलगी ‘नकोशी’ झाल्याने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव शिवारात घडला. तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याने अवघ्या दहा दिवसांची चिमुकली पियू हिची तिच्या आईनेच डोक्‍यात जोरात प्रहार करत गळा आवळून हत्या केली.  याप्रकरणी पतीने दिलेल्या...
जून 04, 2019
पाथरी : आरोग्य विभागाच्या 108 रुग्ण वाहिकेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिकच गतिमान झाली आहे. तात्काळ सेवा मिळत असल्याने अनेक दुर्घटना टळत आहेत. काल (ता. 3) तालुक्यातील वडी येथील एका गरोदर मातेला 108 अॅम्ब्युलन्समधून वडी - पाथरी येथे घेऊन येत असताना वाटेतच मातेने कन्येला जन्म दिला. विशेष म्हणजे...
जून 03, 2019
अकोला : निर्सगाने तयार केलेल्या प्रत्येक जीवाचे अस्तित्व हे निर्सग संवर्धनासाठी आवश्‍यक आहे. याची जाणीव ठेवत कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशी झुंज देत बाळ काळणे या सर्पमित्राने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मृत्यूशी झुंज देत असतानाही सोमवारी (ता. 3) त्यांनी गौरक्षण रोड परिसरातील भरतीया...
जून 02, 2019
चंद्रपूर : नऊ महिन्यांच्या चिमुकल्यास बिबट्याने झोपेतून उचलून जंगलात नेऊन ठार मारले. ही घटना सदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे आज (रविवार) पहाटे तीनच्या सुमारास घडली. राकेश सचिन गुरनुले असे मृत बालकाचे नाव आहे. गडबोरी येथील गुरनुले कुटुंब शनिवारी नेहमीप्रमाणे घरातील अंगणात झोपले होते. नऊ महिन्यांचा...
जून 01, 2019
कर्जत (जि. नगर) : पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू, असे सांगून डाॅ. सुजय विखे यांनी कर्जत-...
जून 01, 2019
शिर्डी (जि. नगर) - साईबाबा मंदिरालगत असलेल्या गुरुस्थानाजवळ आज अज्ञात मातेने सहा महिन्यांच्या मुलीला बेवारस सोडून दिले. साई संस्थानाच्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या बाळाला ताब्यात घेतले. मुलीला सोडून गेलेली महिला "सीसीटीव्ही' कॅमेऱ्यात कैद झाली असून, शिर्डी पोलिस तिचा शोध घेत आहेत....