एकूण 581 परिणाम
मे 22, 2019
राजापूर - गेल्या काही दिवसांपासून पाचल परिसरामध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. आज त्याचा पडताळा झाला. रात्रीच्या वेळी भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीमध्ये पडला. वन विभागाने त्याला स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने सुखरूपपणे बाहेर काढून...
मे 21, 2019
नेर्ले - वाटेगाव (ता. वाळवा) येथील शिंगारे वड्याजवळच्या बिबट्याने गोठ्यावर हल्ला करत रेडी फस्त केली. शिवाजी लक्ष्मण साळुंखे यांच्या शेतातील जनावरांच्या शेडमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. श्री. साळुंखे हे सकाळी सात वाजता शेतावर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, ...
मे 20, 2019
सांगली - सन २००४ पासून आतापर्यंत चांदोली राष्ट्रीय अभयारण्य पट्ट्यातील आठ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील काही बिबट्यांचा विषबाधेने संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी (ता. १७) शेडगेवाडीत जलसेतूवरून पडून आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. चांदोलीचे वैभव असलेल्या बिबट्याचा...
मे 20, 2019
कोल्हापूर - परंपरेनुसार बुद्ध पौर्णिमेच्या स्वच्छ चंद्रप्रकाशात जिल्ह्यातील वन विभागाच्या हद्दीत वन्यजीव गणना रात्रभर झाली. यात एका ठिकाणी वाघाचे, दोन ठिकाणी बिबट्याचे, तर दोन ठिकाणी अस्वल अशा वन्यजीवांचा वावर असल्याचे संकेत मिळाले. गव्यांचे कळप अनेक ठिकाणी दिसून आले.  रात्रभर मचाणावर बसून वनपाल,...
मे 17, 2019
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील पेंच नदीच्या पात्रात बिबट्या मृतावस्थेत आढळला. प्रादेशिक लढाईत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला. या बिबट्याच्या शरीराचे सर्वच अवयव सुस्थितीत असल्याचेही वन विभागाने कळविले. पेंच व्याघ्र प्रकल्पातील दक्षिण फुलझरी बिटामध्ये...
मे 16, 2019
पुणे : सांगवी व औंध जवळील मुळा नदीकाठावरील संरक्षण विभागाच्या सीक्युएई या परिसरात बिबट्या आढळून आल्याने प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे. याविषयी सुरक्षा अधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे सर्व नागरिक व संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी एकटे न फिरण्याची सुचना केली आहे. सोमवारी (ता.13) सकाळी...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 04, 2019
संगमेश्वर : मुंबई - गोवा महामार्गावर तुरळ नजीक आज (ता. 4) पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका मादी बिबट्याला आपला जीव गमवावा लागला. महामार्गापलीकडे असलेल्या पाणी साठ्यावर जात असताना ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  वाढलेल्या उष्णतेने जंगलातील पाण्याचे...
एप्रिल 29, 2019
कोल्हापूर - दाजीपूर, राधानगरी अभयारण्य परिसरात गवे तर दिसतातच; पण अलीकडे अस्वलांचे अस्तित्व अधिक जाणवू लागल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने ते चांगले चित्र मानले जाऊ लागले आहे. या अभयारण्य परिसरात ३२ ट्रॅप कॅमेरे लावलेले आहेत. त्यात अस्वलेच सहजपणे ट्रॅप झाली आहेत. याशिवाय अभयारण्य  आसपासच्या परिसरात...
एप्रिल 26, 2019
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील काळेवाडी (सावरगाव) येथे आज सकाळी 10:45 च्या दरम्यान बिबट्याने शेतकऱ्यावर घरात येऊन हल्ला केला. मात्र त्या शेतकऱ्याने गावातील युवकांच्या मदतीने चक्क बिबट्याला घरात कोंडून बाहेरून कडी लावली.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, काळेवाडी येथील शिंदे वस्तीवर सकाळी पावणे...
एप्रिल 21, 2019
वैभववाडी - रेल्वेच्या धडकेमुळे शनिवारी सायकांळी आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. हा प्रकार कोकिसरे बांधवाडी येथील विठ्ठलमंदीरानजीक घडला. दोन दिवसांपुर्वी रेल्वेच्या धडकेत मुत्यु झालेल्या बछड्याची ती आई असल्याचे वनविभागाच म्हणणे आहे. दरम्यान, रात्री उशिरा बिबट्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. कोकिसरे...
एप्रिल 20, 2019
टाकवे बुद्रुक (पुणे) : साई नाणोलीच्या डोंगरावर पवनचक्की परीसरात, शुक्रवारी (ता. 9) सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्या आढळला. सह्याद्रीच्या या पठारावर बिबट्या अनेक वेळा आढळून आला आहे. बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सह्याद्रीच्या पठारावर...
एप्रिल 19, 2019
वैभववाडी - कोकिसरे-नारकरवाडीनजीक रेल्वे ट्रॅकमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. रेल्वेच्या धडकेत या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. कोकिसरे नारकरवाडीनजीक सकाळी स्थानिक ग्रामस्थांना रेल्वे ट्रॅकमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर रेल्वे...
एप्रिल 16, 2019
देवरूख - नजीकच्या ओझरेखुर्द येथे तीन वर्षाच्या पाड्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना नुकतीच घडली. बिबट्याचा भर वस्तीतील वावरामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.  गावातील प्रदीप जागुष्टे यांचा दुग्ध व्यवसाय आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांचे दोन पाडे चरायला सोडण्यात आले होते. हे दोन्ही पाडे...
एप्रिल 16, 2019
संगमेश्‍वर - आजपर्यंत भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचे, कुणाच्या घरात घुसल्याचे प्रकार घडत होते. मात्र विजेच्या खांबावर चढलेला बिबट्या पाहिला नव्हता. संगमेश्‍वरजवळच्या असुर्डे डांगेवाडीत अशी घटना पाहायला मिळाला. भक्ष्याचा पाठलाग करत बिबट्या चक्...
एप्रिल 13, 2019
पुणे - जुन्नर आणि भोवतालच्या तालुक्‍यांमध्ये बिबट्यांची नेमकी संख्या किती आहे, याचे अचूक उत्तर अद्यापही वन विभागाकडे नाही. हे बिबटे जुन्नरच्या भागातच राहतात की, जवळच्या भागातही त्यांची ये-जा सुरू असते, याची ठोस माहिती आजही नाही. त्यामुळे सुमारे तीन दशके चाललेल्या बिबट्या-मानव...
एप्रिल 04, 2019
रत्नागिरी - तालुक्यातील कोतवडे (लावगणवाडी) येथे डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला. आज सकाळी हा प्रकार उघड झाला. स्थानिकांच्या मदतीने वनविभागाने त्याला सुखरुप पिंजर्‍यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले. फासकी कोणी लावली, याचा शोध वनविभाग घेत असून जमिन मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या...
मार्च 30, 2019
वणी (नाशिक) : मार्च महिना संपण्या अगोदरच जिल्ह्यात तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले असून उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणीसाठा आटत चालला असून जंगलात पशु-पक्षी व वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटंकती वाढल्याने नांदुरी (कळवण) येथील मार्निंग गृपच्यावतीने सप्तशृंगी गड घाट रस्त्याच्या जंगलात पाणी व अन्नाची व्यवस्था...
मार्च 27, 2019
जंगले कमी झाल्याचा परिणाम; राज्यात ८५० ते ९०० बिबट  नागपूर - उसाची शेती ही प्रजनन आणि संगोपनासाठी सुरक्षित स्थान असल्याने बिबट मानवी वस्तीत घुसखोरी करीत आहेत. कुत्रा हे बिबट्याचे आवडते खाद्य असल्यानेही तो कायम गावाच्या आजूबाजूला वास्तव्यात असतो. वाघांची वाढती संख्याही बिबट्यांना मानवी वस्तीकडे धाव...
मार्च 24, 2019
पन्हाळा - पन्हाळगडाशेजारच्या पावनगड परिसरात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर लगेच सोशल मीडियावर पन्हाळ्यात ‘ब्लॅक पॅंथर’ आल्याची पोस्ट व्हायरल झाल्याने पावनगडाकडे लोकांच्या रांगा लागल्या, पण तो ब्लॅक पॅंथर नसून बिबट्याच असल्याचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका दळवी यांनी सांगितले. सकाळी...