एकूण 432 परिणाम
फेब्रुवारी 21, 2019
ठाणे : ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बिबट्या शिरल्याची माहिती सकाळी 6.30 नंतर वाऱ्यासारखी समाजमाध्यमांवरून सर्वत्र पसरली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मॉलमधून बिबट्या बाहेर पडल्याचे समजताच पोलिस व वन विभागाने बिबट्याचा शोध सुरू...
फेब्रुवारी 19, 2019
मुंबई - नगर जिल्ह्यातील उसाच्या फडात लागलेल्या आगीत होरपळलेल्या बिबट्याच्या बछड्याला बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने जीवदान दिले. दोन महिन्यांच्या उपचारानंतर या बछड्याच्या जखमा भरून आल्या असून, उद्यानातील अधिकाऱ्यांनी त्याचे "सूर्या' या नावाने बारसेही...
फेब्रुवारी 18, 2019
नाशिक - येथील गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात सकाळी साडेआठला बिबट्याचे दर्शन घडताच, स्थानिकांमध्ये घबराट पसरली. वनविभाग-पोलिस कर्मचारी अन्‌ स्वयंसेवकांच्या आठ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. मात्र, गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेची दमछाक झाली होती. बिबट्याच्या हल्ल्यात वन...
फेब्रुवारी 18, 2019
केडगाव - केडगाव (ता. दौंड) येथील शेळकेवस्तीत बिबट्यांच्या दोन पिलांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावून आठ दिवस झाले आहेत. परंतु त्यात बिबट्या अडकला नसल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.  केडगाव परिसरातील देशमुख मळा येथे...
फेब्रुवारी 17, 2019
नाशिक : गंगापूर रोडवरील सावरकरनगर परीसरात सकाळी साडे आठच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. यासंदर्भात माहिती मिळताच वनविभाग, पोलिस दलातील कर्मचाऱ्यांसह संस्थांचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले होते. दाट वस्तीतील परीसरात बिबट्या बंगल्याच्या पाठीमागील भागात ठाण मांडलेल्या बिबट्याला तब्बल...
फेब्रुवारी 13, 2019
संगमेश्‍वर - तालुक्‍यातील हेदली गावात बिबट्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.   हेदली गावचे पोलिसपाटील नरेंद्र खानविलकर आणि ग्रामस्थ फत्तेसिंग इंदुलकर हे सोमवारी संध्याकाळी गाव मंदिरात गेले होते. त्यांना...
फेब्रुवारी 12, 2019
जुन्नर वनविभागांतर्गत जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्‍यात २००१ ते २०१८ या अठरा वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात मृत, जखमी व्यक्ती, तसेच पाळीव प्राणी, पिकांचे नुकसान यापोटी सरकारकडून ४ कोटी २० लाख ९२ हजार ७३ रुपयांची मदत दिली आहे. बिबट्या पकडल्यानंतर रिकामी झालेली जागा दुसरा ...
फेब्रुवारी 12, 2019
सरळगाव - मुरबाडमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून, रविवारी (ता. 10) रात्री शिंगापूर येथे बिबट्याने एका बकरीची शिकार केल्यानंतर स्थानिकांमध्ये पुन्हा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंगापूरमधील वाघाची वाडी येथे भागोवरे कुटुंबीयांनी पाळलेल्या बकरीचा फडशा काल पाडला. गेल्या वर्षीही या...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - ‘बिबट्या आमच्या दिशेने येता होता. आमच्यावर हल्ला करण्याच्या पवित्र्यात असतानाच आम्ही त्याच्यावर जाळी भिरकावून त्याला जेरबंद केले. आम्ही धीर सोडला असता तर आमच्या जिवाला धोका होता.’’ हा थरार सांगत होते गिरीश चौर आणि आदित्य भंडारी. केशवनगरमधील बिबट्याला पकडण्यात त्यांनी मोठी भूमिका...
फेब्रुवारी 07, 2019
खडकवासला (पुणे) : पानशेत रस्त्यावर ओसाडे गावाजवळ बिबट्याने छबन महादेव जोरकर (वय 66) यांच्यावर बुधवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्यात जोरकर गंभीर जखमी झाले. जोरकर हे शिवकालीन श्रीओसाडजाई मंदिराचे पुजारी आहेत. ते मंदिराच्या शेजारी राहत असून, मंदिरालगत ओसरीवर रात्री झोपले असताना हा हल्ला झाला.  पुणे...
फेब्रुवारी 07, 2019
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या प्रस्तावित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालातील वन्यप्राणी बचाव केंद्रातील खुल्या पिंजऱ्यात शिरून बिबट्याने नऊ वन्यप्राण्यांना ठार मारले. बचाव केंद्रातील डीअर १ जवळील सोलर फेन्सिंग लावलेल्या पिंजऱ्याच्या परिसरात...
फेब्रुवारी 05, 2019
अंबासन (नाशिक) - बागलाण तालुक्यातील द्याने येथील बोळाई शिवारात पंकज कापडणीस यांच्या शेताजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांची दहशत निर्माण झाली होती. या भागातील अनेक पाळीव जनावरे बिबट्याने फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी परिसरात सटाणा वनविभागाने गेल्या...
फेब्रुवारी 05, 2019
मुंढवा / पुणे - घराच्या मागील भागात पाणी गरम करीत असलेल्या एका ज्येष्ठ महिलेवर बिबट्याने हल्ला करण्याची घटना केशवनगरमधील भोई वस्तीमध्ये सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखून महिलेने त्याच्याशी यशस्वी सामना केला. त्यानंतर सुमारे तीन तास बिबट्याने सुमारे ७०० मीटर परिसरात धुमाकूळ घातला...
फेब्रुवारी 05, 2019
(एक बोधकथा) पू र्वीच्या काळी जंगलात प्राणी राहत असत, तेव्हाची गोष्ट. हल्ली जंगलात नक्षलवादी, तेंदूपत्ता आणि चंदनतस्कर, तडीपार अशा लोकांचा वावर असतो असे म्हणतात. तेव्हा प्राणी असत. जे काही असेल ते असो. गोष्ट फार जुनी नाही, पण बोध घेण्याजोगी आहे. एका निबीड अरण्यात प्राण्यांचे राज्य होते व सारे...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे - शहराभोवती वाढलेले उसाचे क्षेत्र तसेच रस्त्यावर साठलेल्या कचऱ्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे बिबट्याचा वावर शहराभोवती आणि परिसरात वाढू लागल्याचे निरीक्षण वन्यजीव अभ्यासकांनी नोंदविले आहे. बिबटे आता शहरी वातावरणाला सरावले असून, भक्ष्याच्या शोधार्थ त्यांनी सीमा ओलांडून शहरात प्रवेश केल्याचाही...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे - महत्त्वाची बातमी अशी की, मुंढवा, केशवनगर, रेणूका माता मंदिरामागे एका बिबट्याने चार ते पाच लोकांवर हल्ला केला आहे. तो बिबट्या एका काम सुरु असलेल्या बिल्डिंगच्या खोल डक्टमध्ये पडल्याची माहिती मिळाली आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना होत असल्याचे समजते आहे.  तसेच, एका 7 वर्षाच्या...
फेब्रुवारी 04, 2019
पुणे : पुणे शहराच्या वेशीवर म्हणजे मुंढव्यातील केशवनगरमध्ये बिबट्याने तिघांवर हल्ला करून जखमी केल्याची माहिती मिळत आहे. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरातील रेणुकामाता मंदिर ,केशवनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. आज (सोमवारी) सकाळी...
फेब्रुवारी 02, 2019
कारंजा (घा) : 'कुत्ता अपने गली मे शेर होता है', ही म्हण असली तरी काल रात्री कुत्र्याने स्वतःचे जीव वाचवण्यासाठी चक्क बिबट्याला गुंगारा देत विहिरीतच पाडले. बिबट्या कुत्र्याची शिकार करण्यासाठी पाठलाग करत असताना विहिरीत पडला. शिकारीसाठी कुत्र्याच्या मागे धावताना शेतातील विहिरीत पडलेल्या...
जानेवारी 31, 2019
पुणे : वारजे माळवाडी येथील डुक्कर खिंड व गणपती माथा परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा गुरुवार सकाळपासून सुरू आहे. याबाबत काही नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पश्चिम बाह्यवळण महामार्गालागत डुक्करखिंडी जवळील वंडरफंकी मागील देवयानी बिल्डींग येथे बिबट्या दिसल्याची...