एकूण 242 परिणाम
डिसेंबर 09, 2019
जळगाव : उपविभागात "एमआयडीसी'नंतर सर्वाधिक गुन्हे दाखल होणारे, संवेदनशील आणि व्हीव्हीआयपी रहिवास असलेले एकमेव रामानंदनगर पोलिस ठाण्याचा कारभार सध्या वाऱ्यावर आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना भूलथापा देत रवाना करायचे; अन्यथा दाखल गुन्ह्यांचा तपास स्वत:लाच करावा लागले, या भीतीने गंभीर...
नोव्हेंबर 28, 2019
मालवण ( सिंधुदुर्ग ) - स्टिंग ऑपरेशनद्वारे विरोधी नगरसेवकांनी जी व्हिडीओ क्‍लिप व ऑडीओचे सादरीकरण केले त्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बदल करण्यात आला आहे. पालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम व लेखाविभाग आहे. याठिकाणी आमच्याच कारकिर्दीत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. त्यामुळे सीसीटीव्ही असतानाही या...
नोव्हेंबर 22, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) ः एकीकडे सुरू असलेले कारखाने एकामागून एक धडाधड बंद पडत आहेत. त्यामुळे भूखंड रिक्‍त होत आहेत. परंतु दुसरीकडे काही नवीन कारखान्याच्या निर्मीतीसाठी एमआयडीसीतील आरक्षित नर्सरी आड येत असल्याच्या कारणावरून एमआयडीसीच्या नकाशावरून ही नर्सरी आता गायब होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे...
नोव्हेंबर 21, 2019
हिंगणा एमआयडीसी,(जि.नागपूर) ः एकीकडे सुरू असलेले कारखाने एकामागून एक धडाधड बंद पडत आहेत. त्यामुळे भूखंड रिक्‍त होत आहेत. परंतु दुसरीकडे काही नवीन कारखान्याच्या निर्मीतीसाठी एमआयडीसीतील आरक्षित नर्सरी आड येत असल्याच्या कारणावरून एमआयडीसीच्या नकाशावरून ही नर्सरी आता गायब होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे...
नोव्हेंबर 13, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू होती. आता आचारसंहिता संपल्यानंतरही ही बांधकामे जोमाने सुरू आहेत. यात नवी मुंबईबाहेरील बिल्डर लॉबीने शहरात शिरकाव केल्याने सध्या तीन ते चार महिन्यांतच या ठिकाणी मोठमोठे इमले उभे राहत...
नोव्हेंबर 13, 2019
औरंगाबाद: इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनच्या वतीने ता. 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान "डायमंड कप इंडिया-2019' या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी जगभरातील 37 देशांतील 350 खेळाडूंची नोंदणी झाली आहे. भव्यदिव्य आणि राष्ट्रीय मानांकनाच्या आधारावर ही स्पर्धा...
नोव्हेंबर 07, 2019
रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी २५ हजार कोटींचा निधी नवी दिल्ली - ‘रेरा’अंतर्गत नोंदणीकृत; परंतु आर्थिक अडचणींमुळे रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या आर्थिक मदतीसाठी सरकार २५ हजार कोटींचा पर्यायी गुंतवणूक निधी (अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड- एआयएफ) स्थापन करणार आहे. यात आर्थिक मदतीसाठी ठरावीक मुदतीत...
ऑक्टोबर 30, 2019
शिरूर (पुणे) : आपल्या राजकीय उलटापालटीने कायमच राजकारणात धांदल उडविणारे, "मला समाजसेवेचा छंद' म्हणत राजकीय विरोधकांना आपल्या परगण्यात कठोर प्रतिबंध करणारे, राजकारणापेक्षा इतर "उद्योग'धंद्यात मोठे झालेले, "नेता नव्हे; कार्यकर्ता' म्हणत जिल्ह्याच्या विविध भागांत नेतेगिरी करू पाहणारे अन्‌ "कोण येतंय...
ऑक्टोबर 26, 2019
पुणे : कोथरूड महात्मा सोसायटीच्या पुढे असलेल्या एका 20 मजली इमारतीच्या लिफ्टचे काम सुरु होते. त्यावेळी काम करणाऱ्या दोन कामगाराचा बाराव्या मजल्यावरुन खाली पडल्याने जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजता घडली. 20 मजली इमारतीचे सर्व काम पूर्ण झाले असून सध्या लिफ्टचे काम सुरु होते....
ऑक्टोबर 26, 2019
नागपूर : कोट्यवधीचे फायनान्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून निर्माता व दिग्दर्शक विपूल शाहा यांच्यासह इतरांना पाच कोटींहून अधिकचा गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गंडा घालणाऱ्या आरोपींनी स्वत:ची ओळख रॉ, डिफेंस व इंटरपोलचे वरिष्ठ अधिकारी म्हणून करून दिली होती. त्यातील तोतया डिफेंस...
ऑक्टोबर 22, 2019
पुणे : सामाजिक कार्यकरर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी उपमहापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे आता त्यांना जामीन मिळण्याची शक्‍यता आहे. मानकर यांच्याकडे गेली अनेक...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळ्या जागेवर परवानगीशिवाय बांधकाम साहित्य ठेवणारे बिल्डर तसेच सर्व साधारण कचऱ्यात बॉयोमेडिकल कचरा टाकणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाईचा धडाका सुरू केला. गेल्या दोन वर्षांत 129 बिल्डर व 23 वैद्यकीय व्यावसायिकांवर दंड...
ऑक्टोबर 18, 2019
परवीन सुलताना यांची २७ रोजी, तर राहुल देशपांडे यांची २८ रोजी मैफल पुणे - पुणेकरांसाठी रविवार  (ता. २७) पासून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमातून शब्द-सुरांच्या सुरेख मैफलीचे आयोजन केले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात गाण्यांचा सुरेल नजराणा मिळणार आहे. बेगम परवीन सुलताना आणि राहुल देशपांडे यांच्या...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारसभांनी आज महाराष्ट्राचा राजकीय अवकाश ढवळून काढला. अकोल्यातील पहिल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा ३७० व्या कलमाचा मुद्दा उपस्थित करताना विरोधकांना धारेवर धरले, तर जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत मराठवाड्याचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी घरे,...
ऑक्टोबर 16, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईतील खारघरमध्ये जाहीर सभा पार पडली. आता नवी मुंबईत माफियागिरीला माफी नाही असं नरेंद्र म्हणालेत. गेल्या काही वर्षात नवी मुंबईने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केलीये. पण 2014 च्या आधी महाराष्ट्रातील रियल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : ओशिवरा येथील म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात म्हाडाचे सुमारे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई...
सप्टेंबर 27, 2019
औरंगाबाद - पुण्यात बुधवारी (ता. २५) रात्री ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळून अनेकांचे बळी गेले, तर कोट्यवधींचे नुकसान झाले. औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्यास पुण्याची पुनरावृत्ती घडू शकते. शहरातील दोन नद्यांसह नाले कुठे बिल्डारांनी, तर कुठे नागरिकांनी दाबले असून, त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या आहेत....
सप्टेंबर 20, 2019
नागपूर : मागील काही दिवसांत शहरातील बिल्डरांवर घातलेल्या छाप्यातून अनेकांकडे जीएसटी थकीत असल्याची बाब उघडकीस आली होती. संपूर्ण चौकशीनंतर जीएसटी विभागाने जीएसटीची वसुली सुरू केली असून कोट्यवधींचा महसूल जमा केला. शहरातील ग्रीन सिटी बिल्डर्स, परदेशी कंस्ट्रक्‍शन, कुकरेजा ऍम्बसी, जेडी बिल्डकॉन...
सप्टेंबर 17, 2019
सातारा ः सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सहापदरी रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. ज्या कंपनीला हे काम दिले गेले आहे, त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे किंवा अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्याची चौकशी करावी, असे निवेदन बिल्डर्स...