एकूण 636 परिणाम
डिसेंबर 17, 2018
मांजरी : मद्यनिर्मिती करणाऱ्या बॉयलरचा स्फोट होऊन चार कामगार ठार, तर नऊ वर्षांच्या बालकासह 8 जण गंभीर जखमी झाले. मुधोळजवळील (जि. बागलकोट) कुरली येथील निराणी साखर कारखान्यात आज ही दुर्घटना घडली. अचानक झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण मुधोळ हादरून गेले. स्फोटाची तीव्रता अधिक असल्यामुळे या दुर्घटनेतील...
डिसेंबर 16, 2018
पाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21 डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. लालूप्रसाद यादव व राबडीदेवी यांच्या मंत्रिमंडळात राधावल्लभ मंत्री होते. नालंदाचे विशेष न्यायाधीश परशुरामसिंह...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 13, 2018
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना समावेशक वृत्ती अंगीकारण्याशिवाय पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. संवाद हे लोकशाहीचे प्राणभूत तत्त्व आहे, याचे भान विसरता कामा नये. विधानसभा निवडणुकांच्या निकालांत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे देशातील सारीच राजकीय समीकरणे...
डिसेंबर 11, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तीन राज्यांत भाजपचा सपशेल पराभव झाल्याने राहुल गांधींचे नेतृत्वावरही आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे, असेच म्हणावे लागेल....
डिसेंबर 10, 2018
डेहराडून : सत्तेवर येणारे प्रत्येक पक्षाचे सरकार विकासाची गंगा प्रत्येक गावात नेण्याचे आश्‍वासन देत असले, तरी अनेक गावांपर्यंत ही गंगा अद्यापही पोचलेली नाही. उत्तराखंडमध्ये याच कारणामुळे दुर्गम भागातील गावे ओसाड पडत आहेत.  उत्तराखंडमध्ये जवळपास 16,500 गावे आहेत. यापैकी पर्वतीय भागांमधील गावांपैकी...
डिसेंबर 09, 2018
डेहराडून : भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) शनिवारी झालेल्या दीक्षान्त संचलनातून 427 अधिकारी (जंटलमन कॅडेट) लष्करात दाखल झाले. प्रशिक्षण संपविणाऱ्यांमध्ये भारताच्या सात मित्र देशांतील 80 छात्रांचाही समावेश आहे. चेटवूड ड्रिल स्क्वेअरमध्ये झालेल्या या संचलनाची सलामी लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : आजी आणि माजी आमदार व खासदारांच्या विरोधातील प्रलंबित गुन्हेगारी स्वरूपाचे खटले निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बिहार आणि केरळ सरकारला दिला.  आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या विरोधात दाखल करण्यात आलेले...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद : गाजावाजा करुन सुरु झालेली महत्वाकांक्षी "आयुषमान भारत" योजनेत जिल्ह्यातील अडिच लाख लोकांना लाभ मिळणार असल्याचा ठोल बडवला जात आहे. मात्र, ज्या सामाजीक आर्थिक जात सर्वेक्षणातुन या लाभार्थ्यांची निवड झाली त्या सर्व्हेक्षणावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लाभार्थींच्या यादीत नावेच सापडत...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - उत्तर भारतीयांच्या सभेत राज ठाकरे यांनी हातचे काहीही न राखता आपला स्पष्टवक्तेपणा दाखवून दिला असला तरी मुळात या कार्यक्रमामागील ठाकरे यांचा हेतू काय होता, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. त्यांना उत्तर भारतीय मतपेढीमध्ये शिरकाव करायचा आहे, की उत्तर भारतीयांबाबतची कठोर भूमिका पुन्हा दाखवून...
डिसेंबर 03, 2018
चारकोप : बिहार- उत्तर प्रदेशातील नागरिकांना रोजगारासाठी अन्य राज्यांमध्ये जावे लागते आणि तेथे अपमानित व्हावे लागते. याबाबत तुमचा स्वाभिमान कोठे जातो? त्याबद्दल तुम्ही तेथील राज्यकर्त्यांनाच जाब विचारा, असा "डोस' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी कांदिवली येथे...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - बिहार, उत्तर प्रदेशमधील जनतेला इतर राज्यांत हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्याचा जाब तेथील नेत्यांना का विचारला जात नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. महाराष्ट्रातील गुन्हे वाढण्यात परप्रांतीयांचा हात असल्याचाही दावा त्यांनी केला....
डिसेंबर 02, 2018
पुणे : देशातील 23 भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश घेण्याची "क्रेझ' वाढत आहे. मात्र, दोन वर्षांपासून असणारे तिसऱ्या क्रमांकाचे स्थान राज्याने यंदाही कायम ठेवले आहे. 11 हजार 500 जागांमध्ये राज्यातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यात पुण्यातील 100 हून अधिक जणांचा सहभाग...
डिसेंबर 02, 2018
ठाणे : मजुरीसाठी बिहारहून मुंबईच्या दिशेने आलेल्या 38 बालकामगारांची सुटका शनिवारी पालवी चाईल्ड लाईन व प्रथम सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी केली. यातील 18 मुलांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले, तर उर्वरित 20 मुलांना भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.  रक्‍सोल-...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : बिहारमधील 16 निवारागृहांमध्ये झालेल्या शारीरिक व लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बिहार पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त करीत ही प्रकरणे सीबीआयकडे देण्याचा आदेश सर्वोच्च...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली : बिहारच्या विविध निवारागृहांतील मुला-मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले, या प्रकरणी सरकारची भूमिका अत्यंत लाजिरवाणी आणि अमानवीय स्वरूपाची असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या घटनांतील मूळ सूत्रधारांविरोधात एफआयआर दाखल करताना...
नोव्हेंबर 24, 2018
पाटणा : बाल गुन्हेगारांमुळे झारखंडमध्ये एक नवीच समस्या निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या शहरांत मोबाईल चोरणाऱ्या 300 मुलांना पकडण्यात आले खरे; पण त्यांना कोठे ठेवायचे, असा प्रश्‍न बाल सुधार समितीपुढे निर्माण झाला आहे. समितीने ही समस्या सरकारदरबारी नेली असून, उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.  मोबाईल...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
नोव्हेंबर 15, 2018
इतिहासास अवघे ठाऊक असतें. कुठेही खुट्ट जरी झाले तरी तो आपल्या बखरीत नोंद करून ठेवतो. खळ्ळ-खटॅक झाले तर विचारूच नका... पण हे असले काही घडेल, हे त्याच्या स्वप्नातदेखील नव्हते...  ""काहीही झालं तरी उत्तर भारतीय आपले भाईबंद आहेत...,'' राजेसाहेबांच्या मुखातून हे वाक्‍य घरंगळले, तेव्हा इतिहासाने कलाटणी...
नोव्हेंबर 14, 2018
नागपूर - घरकामाच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत ५० वर्षीय आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना सीताबर्डी हद्दीतील उच्चभ्रू वसाहतीत उघडकीस आली. आरोपीची मुलगी आणि जावयानेही तिचा अतोनात छळ केल्याचे पुढे आले आहे.  शैलश झा (५०) रा. पाटणा, ...