एकूण 46 परिणाम
मे 21, 2019
डॉ. रवींद्र भताने  ​पाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे पाच वेळा कोथिंबिरीचे पीक घेत लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी येथील बालाजी चिटबोने यांनी आपले अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावले आहे. कमी कालावधीत, कमी देखभाल खर्चात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत कमाल दर मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यंदाच्या...
मार्च 17, 2019
कोणतीही गोष्ट करावयाची ठरवली, की मार्ग सुचतो. अशीच काहीशी गोष्ट जलसंपदा विभागात कार्यरत असलेले नारायण बळी यांच्याबाबत घडली. नोकरी सांभाळत त्यांनी शेतीच्या आवडीतून वडिलोपार्जीत आठ एकर शेतीचे पारंपरिक चित्र पालटले. उपलब्ध साधनसामुग्री, सुधारित पीक पद्धतीचा अवलंब करत शेती शाश्वत करण्याचा प्रयत्न केला...
मार्च 13, 2019
कांदा बीजोत्पादनात विदर्भात बुलडाणा जिल्हा अग्रेसर समजला जातो. दरवर्षी बीजोत्पादन घेत अनेक कांदा उत्पादकांनी त्यात सातत्य टिकवले आहे. रब्बीत हमखास उत्पन्नाचे पीक म्हणून त्यात ओळख निर्माण केली. सिंदखेडराजा तालुक्‍यातील साखरखेर्डा येथील राऊत कुटुंब १० वर्षांपासून पाच एकरांत कांदा ...
जानेवारी 10, 2019
सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही पडत आहे. परिणामी या काळात कांदा व लसूण पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना कराव्यात. आयरिश येलो स्पॉट  हा विषाणूजन्य रोग असून, बीजोत्पादनाच्या कांदा पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली - आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून उदयास आला आहे. जगातील बीजोत्पादनातील मोठ्या आणि महत्त्वाच्या २४ कंपन्यांपैकी १८ कंपन्या भारतात पैदास आणि उत्पादन करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बिजोत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करीत असून, त्याचा लाभ अल्प भूधारक शेतकऱ्यांना होत...
ऑक्टोबर 29, 2018
कापडणे (ता.जि.धुळे) येथील आत्माराम पाटील यांनी कोरडवाहू शेतीपासून केलेली सुरवात अथक परिश्रमातून बागायतीत रूपांतरित केली. अनेक वर्षांच्या अनुभवातून कांदा शेतीत हुकूमत तयार केली. बाजारातील चढउतार लक्षात घेऊन कांदा चाळ उभारली. बाजारपेठांचा अभ्यास करून कांदा विक्रीचे नियोजन केले. उमराणी बोरे, लिंबू व...
ऑक्टोबर 12, 2018
वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा हे साडेतीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. दहा ते पंधरा वर्षांपासून या गावातील शेतकरी कापूस बीजोत्पादनात अाघाडीवर आहेत. वाशीम जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १० किलोमीटरवर हे गाव अाहे. त्याचे शिवार सुमारे १२५७.७८ हेक्टर अाहे. लोकसंख्या साडेतीन हजारांवर पोचली अाहे. विदर्भ-...
ऑक्टोबर 04, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसदपासून सुमारे २९ किलोमीटरवर असलेल्या माळपठारावरील रोहडा गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजारांपर्यंत आहे. संरक्षित सिंचनाचे पर्याय नाहीत. गावातील शेतकऱ्यांद्वारे सोयाबीन, कापूस या पारंपरिक पिकांवरच भर दिला जातो. तरीही आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी कापूस बीजोत्पादनासारखा वेगळा पर्याय...
सप्टेंबर 18, 2018
जयपूर (जि. अौरंगाबाद) येथील राजू, भाऊसाहेब व बाबासाहेब या मते बंधूंनी सव्वाचारशे फूट उंचावरील डोंगरावरील शेतीतून डोक्‍यावरून शेतमाल वाहतुकीचे कष्ट उपसले. नियोजनपूर्वक प्रयत्नांतून मिळविलेले उत्पन्न शेतीसाठीच खर्ची घातले. त्यातून मिळवलेल्या स्थैर्यातून शेतीचा विकास सुरूच ठेवला. माळावर सिंचनाची भक्कम...
ऑगस्ट 19, 2018
कोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी सांभाळत शेखर महाकाळ यांनी मानोली (जि. वाशीम) येथील स्वतःच्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पीक बदल करत वेगळेपण जपले. कापूस, तूर, सोयाबीन या पारंपरिक पिकांच्या बरोबरीने त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खरिपात गादीवाफ्यावर कांदा...
ऑगस्ट 14, 2018
मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून शेतीची आवड आहे. घरची १५ एकर शेती आहे. त्यात ऊस, तूर, शेवगा अादी पिके आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल सव्वाशे प्रकारच्या देशी...
जून 16, 2018
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारची ( ता. १५ ) रात्र महाबीजच्या हिंगोली जिल्हा कार्यालयात काढली. जोपर्यंत सोयाबीन बॅग दिले जाणार नाहीत तोपर्यंत कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. कळमनुरी तालुक्‍यातील कांडली येथील शेतकरी महाबीजचा सोयाबीन...
मे 30, 2018
नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा, सोनपाडा भागातील शेतकरी जमीन सुपीकता व त्याचबरोबर दर्जेदार उत्पादनाबाबत अधिक जागरूक झाले आहेत. येथील कृषी विज्ञान केंद्राने त्यांना गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण व त्याचा विस्तारही केला. प्रत्येक गटाला दोन याप्रमाणे ११ गटांना गांडूळखताचे ‘बेड’ देण्यात आले आहेत. त्याचा...
मे 23, 2018
धुळे जिल्ह्यातील पढावद (ता.शिंदखेडा, जि.धुळे) हे अवर्षण प्रवण. गावशिवारात कोरडवाहू पिके अधिक असतात. फेब्रुवारीच्या दरम्यान हिरवेगार शिवार उजाड होण्यास सुरवात होते. गावातील प्रकाश पवार यांनी सुरवातीपासूनच प्रयोगशील शेतीची मनोवृत्ती ठेवत शेतीत सुधारणा सुरू केल्या. सन १९८८ च्या दरम्यान गावानजीकच्या...
मे 23, 2018
नाशिक - चितेगाव फाटा येथील राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन तथा विकास प्रतिष्ठानतर्फे संशोधित केलेल्या कांद्याचे नवीन वाण केंद्रीय समितीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. प्रतिष्ठानने एल-819 वाणाचा प्रस्ताव सहा महिन्यांपूर्वी समितीला पाठवला आहे. वाणाला मान्यता मिळाल्यानंतर त्याच्या बिजोत्पादनाची...
मे 03, 2018
अौरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील हस्ता गावाने विविध उपक्रमांच्या जोरावर विविध विकासकामे घडवून आणली आहेत. जलसंधारणाच्या माध्यमातून गावाने पाणीटंचाईवर मात केली. तसेच दुग्ध व्यवसाय, शेती केंद्रित अर्थव्यवस्थाही मजबूत करीत गावाने विकासाचा रस्ता पकडला आहे. गावानं स्वयंनिर्भर होण्यासाठी नेमकं काय...
एप्रिल 04, 2018
चंद्रपूर - तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्‍यातील आरण खुर्द गावात कृषी विभागाच्या छापेमारीत २४५ ‘एचटी’ बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे ‘ॲग्रोवन’ने या आधीच विदर्भात दीड लाख ‘एचटी’ बियाणे पाकिटे पोचल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. या कारवाईमुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. ...
मार्च 14, 2018
नागपूर - बीटी कापूस बियाणे दर नियंत्रण समितीच्या प्रस्तावाला अखेर केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या हंगामात बीजी-२ कापूस बियाणे प्रती पाकीट ७४० रुपयांना तर बीजी-१ तंत्रज्ञानाचा समावेश असलेल कापूस बियाणे ६३५ रुपयांना उपलब्ध होणार आहे.  ३०० कोटींची होणार बचत  देशात वर्षाला ५०० दशलक्ष...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : २०१४ च्या ‘महागारपिटी’ची आठवण डोळ्यांसमोर असतानाच रविवारी विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील अनेक भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. रब्बी पिके, फळबागांसह मालमत्तेचेही प्रचंड नुकसान या गारपिटीने केले. वाशिम जिल्ह्यात महागाव येथे गारपिटीने यमुनाबाई रामभाऊ हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक...
जानेवारी 30, 2018
भंडारा जिल्ह्यात आसगाव येथील सुमारे सातशे शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपनी स्थापली. विचार बदलले, पारंपरिक भातशेतीचे रूपांतर यांत्रिकीकरणात केले. बियाणे कंपन्यांसाठी मोठ्या क्षेत्रावर बीजोत्पादन कार्यक्रम सुरू केला. याच परिवर्तनातून कंपनीचे सदस्य आपला उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करीत आहेत....