एकूण 2519 परिणाम
मे 22, 2019
बीड: जयदत्त यांना लोकसभा निवडणूक लढवावी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ते सांगतील त्यास उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते, तरीही त्यांनी मान्य केले नाही आणि राष्ट्रवादी सोडली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी...
मे 22, 2019
लोकसभा 2019 बीड : जयदत्त क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हाच त्यांनी उद्धव ठाकरेंचीही भेट घेतली होती. आजचा प्रवेश केवळ औपचारिकता आहे. उद्याच्या निकालात बीड मतदार संघातून सर्वाधिक लिड राष्ट्रवादीच्या उमेदवाराला राहील. ती लिड पाहून त्यांना...
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम, फ्लोराईडसह...
मे 22, 2019
महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघातील एक अंदाज पाहा एका क्लिकवर...पाहा तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती मुंबईत, उर्मिला, सावंत आणि कर्तिकर मारणार बाजी! राहुल शेवाळे, प्रिया दत्त, मनोज कोटक यांचा विजय निश्चित दिंडोरीत राष्ट्रवादी, नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजपचा विजय निश्चित ठाणे, कल्याण,...
मे 22, 2019
करमाळा : दै. सकाळच्या सर्व आवृती मधुन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे दुष्काळाचे वास्तव चिञ मांडणारी बातमी दै. सकाळच्या सर्व आवृतीला 26 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 'लय भयंकर परिस्थिती आलीया' विहाळ येथील आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाची कहाणी या मध्यळ्याखाली ही बातमी प्रशिध्द...
मे 22, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता.२३) शहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मेल्ट्रॉन येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी सात वाजता उमेदवार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रूम) उघडला जाईल. प्रत्यक्ष मतमोजणीला आठ वाजता सुरवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची...
मे 22, 2019
बीड/गेवराई - जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) वेगवेगळ्या तीन अपघातांत परभणी जिल्ह्यातील दोन कुटुंबांतील पाच ठार, तर पाचजण जखमी झाले. तिहेरी अपघातात कोळगाव (ता. गेवराई) येथे कारने पेट घेतल्याने महिला व मुलगी जळून ठार झाली, तर एकजण भाजला. ब्रह्मनाथ तांडा (ता. वडवणी) येथील अपघातात कुटुंबातील...
मे 22, 2019
परभणी, औरंगाबाद -  परभणी शहर व जिल्ह्यात पुन्हा आलेल्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळित झाले आहे. भाजून काढणारे ऊन, सायंकाळनंतर प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवार बाजार परिसरातील केंद्र शासनाच्या वेधशाळेत मंगळवारी (ता. २१) कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.  २६ मेपर्यंत...
मे 22, 2019
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे आमदार जयदत्त क्षीरसागर हे बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी रात्रीच मुंबईकडे कुच केले आहे. त्यांना आरोग्यमंत्रीपदही भेटणार असल्याची चर्चा आहे...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या...
मे 21, 2019
गेवराई (जि. बीड) : तीन वाहनांच्या अपघातानंतर कारला आग लागली आणि कार पूर्ण जळून खाक झाली. आतमध्ये अडकलेल्या एका महिलेचा जळून जागीच मृत्यू झाला तर 14 वर्षीय मुलगीही भाजली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 21) तालुक्यातील कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव नजीकच्या सुर्यमंदीर...
मे 21, 2019
बीड : दोन दिवसांत निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असताना बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी कशाला हवी आहे? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. तर, प्रश्न उपस्थित करताना हा ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना? असा सवालही त्यांनी केला आहे...
मे 21, 2019
औरंगाबाद - सौरऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. मराठवाड्यात दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी वैयक्तिक सौर रूफ टॉप सिस्टीम बसवून आपला विजेचा प्रश्‍न निकाली काढला आहे. यामुळे रोज अंदाजे जवळपास पंधरा हजार किलोवॉटपेक्षा अधिक विजेची बचत होत आहे.  ऊर्जानिर्मिती करण्यावर बंधने आहेत. त्यातच विजेची चोरी आणि...
मे 21, 2019
नगर : तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत, अशा विहिरींनी तळ गाठला. टॅंकर भरायलाही पाणी नाही, काही कोसाहून पाणी आणतात. आठ दिवसाला एकदा टॅंकरच्या खेपाचा नंबर येतो. लोक पाण्याच्या टॅंकरसाठी वाटंकडंच नजर लावून बसलेले असतात. एका कुटुंबाला आठ दिवसाला सातशे लिटर पाणी मिळते. शेवगावच्या शेवटच्या टोकाला...
मे 21, 2019
सोलापूर - अभ्यासक्रम बदलूनही आधुनिक यंत्रसामग्री नाही, शिक्षकांची रिक्‍तपदे, संस्थाचालकांना केंद्र व राज्याकडून अनुदान न मिळाल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय, पदविका, आयटीआयकडे वाढलेला कल या प्रमुख कारणांमुळे विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे पाठ फिरविली आहे. या पार्श्‍वभूमीवर घटलेल्या...
मे 21, 2019
सोलापूर - राज्यातील दुष्काळग्रस्तांची तहान भागविण्यासाठी सध्या पाच हजार 726 टॅंकर सुरू आहेत. मात्र, दैनंदिन मंजूर खेपांप्रमाणे पाणीवाटप होत नसल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी जुनाट व गळके टॅंकर सुरू असल्याचेही पाहायला मिळते. या पार्श्‍वभूमीवर टॅंकरच्या खेपांचा अहवाल दररोज सादर करावा, असे...
मे 19, 2019
माजलगाव (जि. बीड) : जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा...
मे 19, 2019
बीड - राज्यात शिवसेना सत्तेत सामील झाली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षाने कायम सरकारशी दोन हात केले. सत्तेत असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारशी भांडताना जलसंधारण, सामुदायिक विवाह, आरोग्य शिबिरे अशा माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली; पण बीड जिल्ह्यात चारा छावण्यांतील...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 18, 2019
बीड : दुचाकीवरून ड्रमने पाणी आणताना दुचाकी घसरुन पडल्याने एक महिला जागीच ठार झाली. या महिलेच्या अंगावर पाण्याने भरलेला ड्रम पडल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना बीड तालुक्यातील गुंजाळा येथे घडली. मिनाक्षी अनुरथ घुगे (वय २८, रा. गुंजाळा, ता. बीड) असे या महिलेचे...