एकूण 1191 परिणाम
जानेवारी 15, 2019
बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात. एकाही जिल्हा नियोजन समिती बैठकीत...
जानेवारी 15, 2019
नगर : "राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात. मात्र, सध्या सरकारमध्ये संवेदना असलेली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारे लोक नाही'', अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर...
जानेवारी 15, 2019
बीड: ऊसतोड मजूरांचा जिल्हा, कायम दुष्काळी, टंचाई अशी ओळख पुसून जिल्ह्याने राज्यातच नव्हे तर देशात प्रधानमंत्री पिकविमा योजनेत अव्वल येण्याचा मान मिळविला होता. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्याकडून जिल्ह्याने हा क्रमांक कसा गाठला याची माहिती घ्यायला 18 भावी जिल्हाधिकारी जिल्ह्यात...
जानेवारी 14, 2019
आष्टी (जि. बीड)- देवाची करणी अन् नारळात पाणी या म्हणीप्रमाणे निसर्गाची करणी अन दीडशे फुटावर पाणी अशी प्रचिती बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागातील आष्टी तालुक्यात आली आहे. दुष्काळामुळे बीड जिल्ह्यात बहुतांशी जलस्त्रोत कोरडेठाक आहेत. अगदी 500 फुटापर्यंत...
जानेवारी 14, 2019
माजलगांव (बीड)-  कमलेश जाब्रस: येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीदरम्यान मिरा एखंडे व तिच्या बाळाचा मृत्यु झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या सातही मुलींच्या शिक्षणाची बाहेरगावी व्यवस्था करणार असुन या कुटुंबास आर्थिक मदत मिळण्याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन एखंडे...
जानेवारी 14, 2019
पुणे : तळेगाव स्टेशन चौकामध्ये सकाळी अकराच्या सुमारास 29 वर्षीय युवकाचा मल्टीअॅक्सल ट्रकच्या धडकेने मृत्यू झाला.संजय भीमराव पवार (रा. जातेगाव, ता.गेवराई, जि.बीड) येथील असून सध्या (रा.चव्हाण कॉलनी, वडगाव, ता.मावळ)असे या युवकाचे नाव आहे. सकाळी अकराच्या सुमारास पवार दुचाकी (क्रमांक एमएच...
जानेवारी 14, 2019
हैदराबाद : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशमधील श्रीशैलम येथे दर्शनासाठी जात असलेले महाराष्ट्रातील भाविक येथील घाटामध्ये दरीत कोसळण्यापासून थोडक्‍यात बचावले. या अपघातात तीन भाविक जखमी झाले.  बीड जिल्ह्यातील परळी येथील 36 भाविक प्रवासी बसने श्रीशैलम येथे जाण्यासाठी...
जानेवारी 12, 2019
औरंगाबाद : औरंगाबादेतील शारदा मंदिर शाळेत इयत्ता नववीत शिकणारी तेजस्विनी हिने आतापर्यंत राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले या राष्ट्रनेत्यांविषयी जिल्ह्यासह जालना, बीड, नांदेड, परभणी येथे हजारो श्रोत्यांसमोर 70 पेक्षा...
जानेवारी 10, 2019
बीड - एक दुष्काळ मी हटवतो, दुसरा राजकीय दुष्काळ तुम्ही हटवा, असे आवाहन करत दुष्काळ गंभीर असला तरी शिवसेना शेतकऱ्यांसोबत खंबीर आहे, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले. बुधवारी (ता. ९) ते बीड आणि जालना जिल्ह्याच्या दुष्काळ दौऱ्यावर होते.   बीडमध्ये...
जानेवारी 10, 2019
मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आधी दुष्काळ; मग युतीचे बघू, असे जाहीर केल्याने एकत्र निवडणूक लढवण्याबद्दलच्या आशा जिवंत असल्याचे मत भाजप नेत्यांनी नोंदवले. मात्र, त्याचवेळी कर्जमाफी झालीच नाही, याचे उदाहरण म्हणून उभा केलेला शेतकरी नोव्हेंबरमध्येच...
जानेवारी 09, 2019
जालना : मराठवाड्यात सध्या दुष्काळामुळे आक्रोश- आकांत सुरू आहे. पंतप्रधान मात्र दुष्काळावर शब्दही न बोलता केवळ नवनवीन योजनांची घोषणा करीत  उद्घाटनाची नारळे फोडत फिरत आहेत, दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मात्र प्रत्यक्षात कुठलीही मदत दिली जात नाही,असा निशाणा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी...
जानेवारी 09, 2019
बीड : केंद्राचे दुष्काळ पाहणी पथक नुसतेच दौऱ्यावर येऊन गेले, त्याचा काही फायदा झाला नाही. भाजपकडून घोषणांच्या नावावर नुसते बळीराजाला गाजर देण्यात येत आहे. भाजप फक्त घोषणांचे जुमले बांधत आहे, अशी सडकून टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...
जानेवारी 09, 2019
बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांच्या हस्ते पासबूपालक शेतकऱ्यांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. थोडाच वेळात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. शिवसेनेच्या वतीने दुष्काळात पशुपालकांना दिलासा भेटावा यासाठी 30 ट्रक पशुखाद्य वाटप करण्यात येणार आहे....
जानेवारी 09, 2019
मुंबई - चारा छावण्यांना भ्रष्टाचाराची लागण लागत असल्याने दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही चार छावण्या सुरू न करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला भीषण दुष्काळापुढे शरण व्हावे लागले आहे. चारा छावण्यांऐवजी चारा शिबिर असे नामकरण करून पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही शिबिरे सुरू केली जाणार आहेत....
जानेवारी 08, 2019
बीड : खासबागजवळील आडत मार्केटमध्ये दोन गटांत दगडफेक आणि तुंबळ हाणामारीनंतर तणाव निर्माण झाला. यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आल्याची घटना मंगळवारी (ता. आठ) सकाळी घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन पेठ बीड पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला....
जानेवारी 07, 2019
माजलगांव (बीड) : येथील मिरा एखंडे व तिच्या नवजात बाळाच्या मृत्युप्रकरणी डाॅ. सुरेश साबळे यांच्यावर सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच त्यांना सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे या मागणीसाठी शहरातुन सोमवारी (ता. 7) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महिलांचाही मोठा...
जानेवारी 07, 2019
पुणे : लष्कर परिसरातील 'एसजीएस' मॉलमध्ये बॉम्बसदृश्य संशयित वस्तु आढळल्याची चर्चा पुण्यात सुरु आहे. याबाबत घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून तपास सुरु आहे.  "एसजीएस मॉलमध्ये मिठाईचे बॉक्स संशयास्पदरित्या आढळले आहेत. त्यामध्ये नेमके काय आहे, याविषयी बिडिडीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे." असे...
जानेवारी 07, 2019
उल्हासनगर - गेले अनेक वर्ष उल्हासनगर पाणी पुरवठा अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कलई सेलवन यांना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे सेलवन हे त्यांचे मूळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यात रवाना झाले आहेत. खात्याने त्यांची बीड येथे...
जानेवारी 06, 2019
कलाकेंद्र...लातूरचं असो की मुंबईतलं. तिथं घुंगरं नाचतात; पण त्यांचा आवाज ऐकू येत नाही. घुंगरं पायात बांधणाऱ्या अनेकजणींची ती अपरिहार्यता असते, अगतिकता असते. समोरच्या बेधुंद श्रोत्या-प्रेक्षकांच्या आवाजांच्या कल्लोळात या असहाय्य घुंगरांचा आवाज दबून जातो..."पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची?' असं म्हणत...
जानेवारी 05, 2019
जळगाव : भाजपतर्फे बीड व रावेर लोकसभा मतदारसंघातील खासदारांची उमेदवारीबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीड येथून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचीच उमेदवार निश्‍चित आहे, कुठलीही शंका घेण्याचे कारण नाही, असे जाहीर केले आहे....