एकूण 367 परिणाम
मे 21, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट मंडळावरील शिफारसींबाबत संलग्न संघटनांनी न्यायालयीन मित्र नरसिम्हा यांना आपली भूमिका सांगितल्यावर चक्रे फिरू लागली आणि अखेर भारतीय क्रिकेट मंडळावरील प्रशासकीय समितीस झुकावे लागले. त्यामुळे लोढा समितीच्या निर्णयापासून सूत्रे असलेल्या प्रशासकीय समितीऐवजी आता भारतीय क्रिकेट...
मे 07, 2019
कथित दुहेरी हितसंबंधांच्या मुद्द्यावर सचिनसह तिघा माजी क्रिकेटपटूंना नोटिसा बजाविण्याचे प्रकरण  हे ‘बीसीसीआय’चा कारभार सध्या कसा ‘राजकीय’ रंगात बुडाला आहे, त्याचे उदाहरण म्हणता येईल. दे शभरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे ‘आयपीएल’चा उरूसदेखील ऐन भरात आला आहे. दिवसभर...
एप्रिल 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे...
फेब्रुवारी 23, 2019
 वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वकरंडकामध्ये सामना खेळवला जाणार का यावर सध्या मैदानाबाहेर युद्ध सुरु आहे. काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात विश्‍वकरंडकात होणाऱ्या सामना रद्द करावा अशी मागणी राजकारणी आणि माजी क्रिकेटपटूंनी केली...
फेब्रुवारी 20, 2019
इस्लामाबाद : काश्मिरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली. त्यांच्या पाठोपाठ पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही भारताला धमकी दिली...
फेब्रुवारी 19, 2019
नवी दिल्ली- इंडियन प्रिमियर लिगचे पहिल्या दोन आठवड्यासाठीचे वेळापत्रक जाहीर झाले असून विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी सलामीलाच भिडणार आहेत. पहिल्या दोन आठवड्यात 23 मार्चपासून 05 एप्रिलपर्यंत एकूण 17 सामने खेळवले जातील. सध्यातरी हे वेळापत्रक लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापर्यंत कायम असेल.  लोकसभा...
फेब्रुवारी 09, 2019
नाशिक ः न्यायमूर्ती लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशीपैकी काही आम्हाला मान्य होत्या. मात्र, काही मान्यच नसल्याने आमचा विरोध असणे स्वाभाविक होते. या समितीने पॅनलच्या माध्यमातून शिफारशींची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली, पण कामकाजापेक्षा त्यातील विस्कळितपणा आणि आर्थिक उधळपट्टीच अधिक होऊ लागल्याचे...
जानेवारी 12, 2019
नवी दिल्ली : 'कॉफी विथ करण'मध्ये बेताल वक्तव्ये केल्याने वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या हार्दिक पंड्याला आता आर्थिक आघाडीवरही फटका बसू लागला आहे. 'बीसीसीआय'ने पंड्या आणि के. एल. राहुल यांना तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता जाहिरातदार कंपन्यांनीही दोघांपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यास...
डिसेंबर 13, 2018
नाशिक- गोलदाजी आणि फलंदाजीस अनुकूल ठरेल,अशा पध्दतीने नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची खेळपट्टी तयार झाली आहे. या अनुकूल खेळपट्टीमुळे चांगली धावसंख्या उभारण्याबरोबरच गडीही लवकर बाद होण्यास मदत होईल,असे महाराष्ट्र संघाचा अष्टपैलु खेळाडू केदार जाधव,प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांच्याबरोबरच...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे हा गौप्यस्फोट केला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबत...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशिक्षक रमेश पोवार यांनी दिल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितले. मिताली राजच्या आरोपानंतर पोवार यांनी आज...
नोव्हेंबर 29, 2018
भारताला पहिल्यावहिल्या "ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले. गेल्या महिन्यातील हा प्रसंग. आता महिलांच्या "ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडक स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यात सर्वांत अनुभवी मिताली राजला वगळण्यात आले. या दोन्ही...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली - भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने अखेर मौन सोडले आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्यासह प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर तोफ डागली. अधिकार असलेले काही जण माझी कारकीर्द उद्‌ध्वस्त करत आहेत, अशी थेट टीकाही केली. महिला ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत...
नोव्हेंबर 27, 2018
पुणे - राज्याचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी आम्ही आणि चव्हाण यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केले पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले; तसेच पक्षापेक्षा कर्तृत्ववान व्यक्तींना सहकार्य केले...
नोव्हेंबर 25, 2018
क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे! भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य...
नोव्हेंबर 24, 2018
  नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातर्फे सध्या सुरू असलेल्या रणजी स्पर्धेंतर्गत महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र यांच्यातील सामना नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. येत्या 14 ते 17 डिसेंबर दरम्यान हा सामना खेळविला जाणार आहे. म हाराष्ट्र संघातील डावखुरा...
नोव्हेंबर 11, 2018
बँक ऑफ महाराष्ट्रनं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला नोटीस बजावून इशारा दिला आहे. ‘गहुंजे इथलं स्टेडियम बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्यानं एमसीएचं खातं एनपीए झाल्यानं आम्ही गहुंजे स्टेडियमचा प्रातिनिधिक ताबा घेत आहोत,’ असं त्यात म्हटलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, त्याची कारणं काय आहेत,...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी मोठ्या आवेशात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने गहुंजे येथे उभे केलेले क्रिकेट स्टेडियम आता संकटांच्या घेऱ्यात अडकले आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने चार बॅंकांनी अखेरचा उपाय म्हणून स्टेडियमचा ताबा घेण्याची नोटीस दिली आहे. ...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली -  मूळ लाल मातीपासून मॅटपर्यंत मजल मारलेल्या कुस्तीने आता स्थित्यंतराच्या प्रक्रियेत नवे पाऊल टाकले आहे. देशातील प्रमुख कुस्तीपटूंना कराराचा लाभ मिळेल. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) या महत्त्वाकांक्षी योजनेची प्राथमिक तयारी केली असून, लवकरच यास मूर्त स्वरूप दिले जाईल. ‘...