एकूण 317 परिणाम
जानेवारी 12, 2019
नवी दिल्ली : 'कॉफी विथ करण'मध्ये बेताल वक्तव्ये केल्याने वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या हार्दिक पंड्याला आता आर्थिक आघाडीवरही फटका बसू लागला आहे. 'बीसीसीआय'ने पंड्या आणि के. एल. राहुल यांना तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता जाहिरातदार कंपन्यांनीही दोघांपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यास...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना हटविण्यामागे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याचे समोर आले आहे. अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर, बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीमधील सदस्या डायना एडुलजी यांच्या ई-मेलमुळे हा गौप्यस्फोट केला आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबत...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशिक्षक रमेश पोवार यांनी दिल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितले. मिताली राजच्या आरोपानंतर पोवार यांनी आज...
नोव्हेंबर 29, 2018
भारताला पहिल्यावहिल्या "ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले. गेल्या महिन्यातील हा प्रसंग. आता महिलांच्या "ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडक स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यात सर्वांत अनुभवी मिताली राजला वगळण्यात आले. या दोन्ही...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली - भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने अखेर मौन सोडले आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्यासह प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर तोफ डागली. अधिकार असलेले काही जण माझी कारकीर्द उद्‌ध्वस्त करत आहेत, अशी थेट टीकाही केली. महिला ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत...
नोव्हेंबर 25, 2018
क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे! भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी मोठ्या आवेशात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने गहुंजे येथे उभे केलेले क्रिकेट स्टेडियम आता संकटांच्या घेऱ्यात अडकले आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने चार बॅंकांनी अखेरचा उपाय म्हणून स्टेडियमचा ताबा घेण्याची नोटीस दिली आहे. ...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली -  मूळ लाल मातीपासून मॅटपर्यंत मजल मारलेल्या कुस्तीने आता स्थित्यंतराच्या प्रक्रियेत नवे पाऊल टाकले आहे. देशातील प्रमुख कुस्तीपटूंना कराराचा लाभ मिळेल. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) या महत्त्वाकांक्षी योजनेची प्राथमिक तयारी केली असून, लवकरच यास मूर्त स्वरूप दिले जाईल. ‘...
ऑक्टोबर 26, 2018
विशाखापट्टणम : 'देशाचं प्रतिनिधित्व करणं हा बहुमानच आहे. संघाला गरज असेल, तर एकाच षटकात सहा वेळा 'डाईव्ह' करायलाही मी तयार आहे..' हे उद्गार आहेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे.. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल दहा हजार धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर विराटने 'बीसीसीआय'च्या अधिकृत...
ऑक्टोबर 21, 2018
मेरठ- भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो यापुढे केवळ "ओएनजीसी'कडून खेळणार आहे. तो म्हणाला की, "मी घाईने नव्हे तर विचार करून हा निर्णय घेतला. मला खूप काही दिलेल्या या खेळाचा निरोप घेण्याची ही योग्य वेळ आहे. माझे स्वप्न साकारण्याची संधी...
ऑक्टोबर 14, 2018
नवी दिल्ली / मुंबई (पीटीआय) : सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या #MeToo कॅम्पनची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर अभिनेते आलोकनाथ आणि त्यांच्या पत्नी आशू यांनी यांनी आज अभिनेत्री विनता नंदा यांच्याविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार केली आहे.  अंधेरीतील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आज...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
ऑक्टोबर 07, 2018
नवी दिल्ली- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे एक नवी मागणी केली आहे. त्याने बीसीसीआयकडे मागणी केली आहे की दौऱ्यांवर खेळायला जाताना खेळाडूंना बायकोला म्हणजेच आपाआपल्या पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी द्यायला हवी. पत्नीसोबत संपूर्ण वेळ सोबत राहता यावे, व तशी परवानगी बीसीसीआने द्यायला...
ऑक्टोबर 07, 2018
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर असणाऱ्या प्रशासकीय समितीने विविध राज्य संघटनांच्या विनंती नंतर विंडीजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी "बीसीसीआय'ला मिळणाऱ्या मोफत पासेसची संख्या निम्म्याने घटवण्याचा निर्णय शनिवारी घेतला. यानुसार, आता "बीसीसीआय'ला केवळ 600 मोफत पास...
ऑक्टोबर 03, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट मंडळाला (बीसीसीआय) माहिती अधिकाराच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयाला बीसीसीसाय उच्च  न्यायालयात आव्हान देणार आहे. बीसीसीआयचा सध्या कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने या प्रकरणात केवळ हलगर्जीपणा केला, असाही आरोप...
ऑक्टोबर 03, 2018
भारतीय क्रिकेट मंडळाला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणल्याने मंडळाच्या कारभारात पारदर्शित्व येण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास त्याने देशातील या सर्वाधिक लोकप्रिय खेळाचे भले होणार आहे. को ट्यवधी भारतीयांची ‘दिल की धडकन’ असलेल्या क्रिकेटविश्‍वात वर्चस्व गाजवणाऱ्या आणि जगातील सर्वांत श्रीमंत म्हणून...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली - स्वायत्त संस्था म्हणून आत्तापर्यंत देशाच्या क्रीडाक्षेत्रातून सर्व नियमांना बगल देणारे भारतीय क्रिकेट मंडळ (बीसीसीआय) आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आले आहे. केंद्रीय माहिती आयुक्तालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या नियमामुळे ते जनतेच्या प्रश्‍नांना उत्तर देण्यास...
सप्टेंबर 16, 2018
ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजांना दर्जेदार सराव मिळावा म्हणून "बीसीसीआय'ने "अ' संघातील पाच गोलंदाजांना धाडले आहे. मध्य प्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम. प्रसिध कृष्णा, पंजाबचा सिद्धार्थ कौल असे तीन वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम,...