एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 10, 2018
बंगळूर : एकीकडे ऑपरेशन कमळची गरज नसल्याचे म्हणत भाजपने कॉंग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलातील (जेडीएस) असंतुष्ट आमदारांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पडद्याआडून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. काही कॉंग्रेस आमदार भाजप नेत्यांच्या संपर्कात असून, कोणत्याही क्षणी आमदारपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश...
मे 19, 2018
गेल्या 48 तासांत कर्नाटकात झालेल्या राजकीय घडामोडींनी भाजपचे पाय मातीचे असल्याचे भारतीय मतदारांना अखेर दिसले. येडियुरप्पा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हेत की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाही नव्हेत; ते एका राज्याचे नेते आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय नेत्यांचे न ऐकता उद्योग केला, तर...
मे 19, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी मुक्तहस्ताने दिलेली 15 दिवसांची मुदत रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने आजच (शनिवार) चार वाजता विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यास दिलेल्या आदेशानंतर अखेर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुरेसे...
मे 19, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पांनी शनिवारी (ता. 19) बहुमत सिद्ध करावे, या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आनंदी झालेल्या काँग्रेसने आता विधानसभेचे हंगामी अध्यक्ष निवडण्यावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. कर्नाटकमध्ये भाजप आमदार के. जी....
मे 19, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी मुक्तहस्ताने दिलेली 15 दिवसांची मुदत रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आजच (शनिवार) चार वाजता विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची उद्या...
मे 18, 2018
नवी दिल्ली : कर्नाटकातील सत्तासंघर्षावर उद्या (शनिवार) संध्याकाळी 4 वाजता बहुमत चाचणी घेण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. भाजप यासाठी तयार नव्हते. बहुमत चाचणीसाठी आणखी वेळ दिला जावा यासाठी भाजप तर्फे युक्तीवाद करण्यात आला मात्र न्यायलयाने त्यास स्पष्ट नकार देत उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे...
मे 17, 2018
बंगळूर - कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसाठी बुधवारी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्तासुंदरीची माळ भाजपच्याच गळ्यात पडल्याचे आज (गुरुवार) पहाटे स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळी नऊ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ...
मे 17, 2018
नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये राज्यपालांनी बी. एस. येडियुरप्पांना सत्तेसाठी पाचारण केल्यामुळे मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय गाठलेल्या काँग्रेसच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी सुनावणी करत येडियुरप्पा यांचा शपथविधी न रोखण्याचा निर्णय दिला. तसेच...
मे 16, 2018
बंगळूर - कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसाठी आज दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्तासुंदरीची माळ भाजपच्याच गळ्यात पडल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांना सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले...
मे 16, 2018
नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये राज्यपालांनी बी. एस. येडियुरप्पांना सत्तेसाठी पाचारण केल्याच्या बातम्यांमुळे धाबे दणाणलेल्या कॉंग्रेसने आता "राज्यपालांनी तसा औपचारिक निर्णय केल्यास एकतर न्यायालयात किंवा राष्ट्रपतींकडे दाद मागणार,' असा स्पष्ट इशारा दिला आहे. भाजपला बहुमत सिद्ध...
मे 16, 2018
भाजपला २५ ते ३० जागांवर निर्णायक फायदा नवी दिल्ली - ‘मतदानोत्तर चाचण्या काहीही सांगोत; पण नरेंद्र मोदी यांची मतदारांवरील ‘जबरदस्त जादू’ कर्नाटकात दिसली...’ भाजपचे कर्नाटक प्रभारी व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी १२ मे रोजी रात्री ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केलेला हा विश्‍वास आज प्रत्यक्षात उतरला...
मे 06, 2018
बंगळूर : कर्नाटकच्या रणसंग्रामात प्रचाराच्या आघाडीवर सत्ताधारी भाजपची पिछेहाट होत असताना वाचाळ नेत्यांमुळे पक्षाच्या अडचणी आणखी वाढत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येड्डियुरप्पा यांनी जे मतदार मतदान करणार नाहीत अशांचे हातपाय बांधून त्यांना मतदान...
जून 06, 2017
बेळगाव : कळसा भांडुरा योजनेसाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या सीएमची संमती घेण्याची तयारी आहे. विरोधी पक्षांचे मन वळविण्याचे काम काँग्रेस पक्षाने करावे, असे कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस. येडीयूराप्पा यांनी कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत...