एकूण 168 परिणाम
मे 24, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे 17 वे खासदार म्हणून चाळीसगाव तालुक्यातील दरेगांव चे सुपुत्र उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या विजयात अनेक कार्यकर्त्यांची मेहनत आहेच परंतु, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे खा. उन्मेष पाटलांच्या  आजवरच्या...
मे 18, 2019
आजचे दिनमान मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काही निर्णय धाडसाने घ्याल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.  वृषभ : आजचा दिवस सामान्य राहणार आहे. कामामध्ये उत्साह जाणवणार नाही. काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागेल.  मिथुन : कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश मिळेल. निर्णय...
मे 13, 2019
जिज्ञासाचा जन्म 1970चा. तिच्यात कुठलाही जन्मजात दोष नव्हता. त्यांचं घर माझ्या दवाखान्याशेजारी असल्यानं ती भेटायला यायची. नंतर घर बदलल्यानं तिचं येणं बंद झालं. पुढे संपर्क आला, त्याला निमित्त झालं ते वर्तमानपत्रात आलेली तिची ओळख व तिच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचा आलेख. मधल्या काळात तिच्या आयुष्यात...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 11, 2019
आजचे दिनमान मेष : महत्त्वाचे निर्णय टाळावेत. शासकीय कामात यश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.  वृषभ : आरोग्य चांगले राहणार आहे. आर्थिक क्षेत्रात संमिश्र स्थिती राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.  मिथुन : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना विशेश यश...
एप्रिल 20, 2019
पुणे : शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सवलतीचे क्रीडा गुण देण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी संघटनांच्या उदासीनतेमुळे पात्र विद्यार्थी या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  शासनाच्या आदेशानुसार 49...
एप्रिल 14, 2019
"त्या गद्रेबाई म्हणाल्या, की मेषेला गुरू मार्गी झालाय. त्यांचा अभ्यास चांगला आहे. मी काय म्हणते आता आपण कार घेऊ. तुमची स्कूटर आता अजित चालवेल,'' पत्नी. ""पडला म्हणजे?'' मी. ""काहीही काय! अजित सध्या सायकलनं कॉलेजला जातोय. म्हणून मी म्हणते- कार घ्या. परवा प्रमोशनही झालंय. आता कारनं ऑफिसला जात जा.''...
एप्रिल 03, 2019
नागपूर, ता. 3 : नागपूरचा फिडेमास्टर शैलेश द्रविडने दुबई खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा ग्रॅण्डमास्टर व्ही. विष्णू प्रसन्नाला बरोबरीत रोखून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. नागपूरच्याच आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानी व महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने...
मार्च 17, 2019
मनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ पर्रीकर यांचा आत्मविश्‍वास आणि प्रबळ इच्छाशक्ती यामुळे गोव्यात २०१४ साली लुसोफोनिया क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात...
मार्च 08, 2019
मोबाईलच्या वेडाने हरवतोय संवाद...! - ऋतुजा क्षीरसागर. मोबाईल हे एक असे साधन झाले आहे, की ज्याच्यावाचून घरातील लहान-मोठी मुले-मुली राहूच शकत नाहीत. मोबाईल हे त्यांना एक प्रकारचे लागलेले व्यसनच आहे. त्यामुळे त्यांचा घरातील व्यक्तींबरोबरचा संवाद कमी कमी होत आहे. पूर्वी शाळेतून घरी आले, की दप्तर टाकले...
मार्च 03, 2019
गेल्या संपूर्ण दशकात वेगवेगळ्या साहित्यिक मंचांवर एका महत्त्वाच्या विषयावर सातत्यानं चर्चा होते आहे- आजच्या मराठी वाचणाऱ्या तरुण वाचकांना कुठल्या प्रकारची कादंबरी आवडते? बऱ्याच समीक्षकांनी या प्रश्नाचं उत्तर आपापल्या धारणांच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या युवकांना स्वप्नरंजन करणाऱ्या...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरविण्याची प्रथा आता नवी राहिलेली नाही. सरकार कुठलेही आले तरी दर वर्षी खेळाडूंचा गौरव हा होतोच. केवळ राज्यातीलच नाही, तर परराज्यातील खेळाडूंनाही महाराष्ट्र सरकारने सातत्याने गौरविले आहे. ‘शिवछत्रपती’ पुरस्कार देताना...
जानेवारी 30, 2019
औरंगाबाद - मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे औरंगाबादची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू साक्षी चितलांगेला यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे.  आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ खेळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिचा हा सन्मान करण्यात आला. नंदुरबार...
जानेवारी 21, 2019
विक ऍन झी (हॉलंड) : बुद्धिबळ जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्यामाजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने आपणही 'ब्लॅक मॅजिक' करू शकतो, याची पुन्हा एकदा झलक दाखवून दिली. सातव्या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळताना क्रॅमनिकवर विजय मिळवत या स्पर्धेत आनंदने संयुक्त आघाडी मिळवली.  आनंद, कार्लसन, नेपोम्नियाची,...
जानेवारी 13, 2019
जळगाव ः भारतात बुद्धिबळ चांगल्याप्रकारे वाढत आहे. येथील खेळाडूंमध्ये खूप पोटेंशियल आहे, ते बाहेर यायला हवे. बुद्धिबळात भारत आज सहाव्या क्रमांकावर असून, येथील गुणवत्ता पूर्णपणे बाहेर आली, तर निश्‍चितच रशियालाही मागे टाकून भारत "टॉप'वर येईल, असा विश्‍वास फिडेचे उपाध्यक्ष नायजेल शॉर्ट...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
डिसेंबर 03, 2018
पुणे - कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील शाखेनेही बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याचे ठरविले आहे. या संस्थेच्या प्रेरणा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. हे विद्यालय निगडी येथे असून, त्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील...
नोव्हेंबर 30, 2018
बाळाला जन्म देणें हे आईसाठी वेगवेगळ्या प्रकारे आव्हानात्मक घटना ठरते. तुम्हाला एकाच वेळेस दमल्यासारखें वाटतें, उत्साहीही वाटतें. शिवाय अत्यंत काळजीही वाटत असते आणि याचाच आई म्हणून स्त्रीवर ताण येतो. अशावेळी बाळाच्या अतिकाळजीमुळे, अतिभावुकतेमुळे आईचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि हेच चुकते...
नोव्हेंबर 25, 2018
भारतातला सर्वात आवडता खेळ कुठला? अर्थातच क्रिकेट. मात्र, पु. ल. देशपांडे म्हणाले होते तसं, हा हा खेळ प्रत्यक्षात "खेळण्या'पेक्षा "बोलण्याचा'च अधिक आहे! भारतात तरी असं आहे. मात्र, आपल्या या लेखाचा विषय काही क्रिकेट नसून, दुसराच एक खेळ आहे, जो कदाचित क्रिकेटपेक्षाही जास्त लोकप्रिय आहे आणि या "खेळा'...
नोव्हेंबर 17, 2018
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, लंडन २०१८ नॉर्वेचा तीन वेळा जगज्जेता ठरलेला मॅग्नस कार्लसन आणि अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो कारुआना यांच्यातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील सहावा डावही बरोबरीत सुटला. पहिला डाव तब्बल ११५ चालीनंतर बरोबरीत सुटला होता. त्याप्रमाणेच प्रदीर्घ...