एकूण 126 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर  : नागपूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानीने अवघ्या तेराव्या वर्षी बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा ग्रॅण्डमास्टर किताब पटकावून उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. असा बहुमान मिळविणारा तो नागपूरचा पहिला व विदर्भाचा दुसरा बुद्धिबळपटू ठरला आहे. सर्वांत कमी वयात ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारा...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : अखिल  भारतीय  बुद्धिबळ  संघटनेचे वतीने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मान्यता व  दिल्ली  येथे होणाऱ्या  जागतिक  बुद्धिबळ  स्पर्धेत सहभागी  होण्याची  संधी  नाशिक  जिल्ह्यातील  आंबेदिंडोरी  सारख्या  ग्रामीण  भागातील  धनश्री  अनिल  राठी  (आतरराष्ट्रीय  रेटिंग...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा श्रेयस वर्षभराचा असताना सेरेब्रेल पाल्सी असल्याचे निदान झाले. उभे होण्याचे बळ पायात नव्हते. हाताची बोटही वाकडी होती. आज मात्र तो गणित सोडवतो. फावल्या वेळात मैदानी खेळ व बुद्धिबळ खेळतो. भविष्यात त्याला खेळाडू किंवा गणितज्ञ...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक-भारताचा आर. प्रग्नानंधाने याने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ड्रॉ ची नोंद केली तर, दिव्या देशमुखने विजय मिळवत छाप पाडली. ग्रँडमास्टर प्रज्ञानंधाने इराणचा आर्यन घोलामीला रोखत 18 वर्षाखालील गटात सहाव्या फेरीनंतर पाच गुणांसह आघाडी घेतली.       चुरशीच्या लढतीत आंतरराष्ट्रीय...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर, ता. 11 : नागपूरची बुद्धिबळपटू मृदुल डेहनकरने बुद्धिळातील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय महिला मास्टर (डब्ल्यूआयएम) किताब पूर्ण केला आहे. तिने हा किताब दिल्ली येथे संपलेल्या पश्‍चिम आशियाई युवा व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत मिळविला. "डब्ल्यूआयएम' बहुमान मिळविणारी मृदुल नागपूरची दुसरी...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर : अबुधाबी येथे सुरू असलेल्या 26 व्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील सातव्या फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानी व आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुखने निर्णायक विजय नोंदविले. रौनकने सातव्या फेरीत भारताचा फिडेमास्टर मनुष शाहला पराभूत केले. या विजयामुळे...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘मॅप्रो स्कूलिंपिक्‍स’ या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या नोंदणी प्रक्रियेस गुरुवार (ता. १)पासून सुरवात होत आहे. यंदा शाळांची नोंदणी प्रक्रिया ‘ऑनलाइन’ पद्धतीने होणार आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना आपले क्रीडाकौशल्य दाखवण्याची...
जुलै 28, 2019
विश्र्वनाथन आनंद ग्रँडमास्टर झाल्याची अधिकृत घोषणा ‘फिडे’नं एप्रिल १९८८ मध्ये केली. आनंद भारताचा पहिलावहिला ग्रँडमास्टर झाला. ता. १८ जुलै २०१९ रोजी दिल्लीचा १५ वर्षीय प्रिथू गुप्ता भारताचा ६४ वा ग्रँडमास्टर झाल्याचं जाहीर झाले. भारतीय बुद्धिबळविश्वात ही निश्चितच आनंददायी घटना आहे. मात्र, ३१...
जुलै 25, 2019
नगर : नवी दिल्ली येथील एक ते सात जुलै दरम्यान झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा झाल्या. यात वीस वर्षांखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत नगरच्या सुयोग संजय वाघ याने भारतासाठी सुवर्ण पदक मिळवले.  सुयोग हा अठरा वर्षाचा असून तो सध्या पेमराज सारडा महाविद्यालयात एफ. वाय. बी. कॉम. मध्ये शिक्षण घेतो...
जुलै 25, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चार हंगामांच्या भरघोस यशानंतर पुन्हा एकदा ‘मॅप्रो स्कूलिंपिक्‍स’ आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यात शहर व जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडाकौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी शाळांची नोंदणी ऑनलाइन होणार असून, ही...
जुलै 11, 2019
नागपूर ः जय साई फाउंडेशनतर्फे रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर अव्वल मानांकित तमिळनाडूचा व्हीएव्ही राजेश, आंध्रचा भरतकुमार रेड्डी आणि नागपूरचा शैलेश द्रविड प्रत्येकी सहा गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. 13 खेळाडू...
जून 26, 2019
नागपूर : गुरूवर मात करण्याचा आनंद शिष्यासाठी काही वेगळाच असतो. नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर दिव्या देशमुखने गोवा येथे संपलेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत तिचे एकेकाळचे गुरू व आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुखला पराभूत करून हा आनंद साजरा केला. 14 वर्षीय...
जून 21, 2019
मराठवाडा मित्र मंडळ ही माजी केंद्रीय मंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेली आणि माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाने विस्तारित झालेली पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था आहे. संस्थेतर्फे शालेय ते पदव्युत्तर असे विविध अभ्यासक्रम सक्षमतेने चालविते जातात. संस्थेच्या...
जून 20, 2019
नागपूर : विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा नागपूरचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता याने बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मास्टर किताब पूर्ण केला आहे. गोवा येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रॅण्डमास्टर्स (कॅटेगरी ए) बुद्धिबळ स्पर्धेत लागोपाठ दुसरा विजय...
जून 03, 2019
न्यूरल नेटवर्क आधारित इंजिनची कमाल चेसडॉम आयोजित 'टॉप चेस इंजिन चँपियनशिप-सिझन १५' स्पर्धे मध्ये लीला चेस झिरो  (रेटिंग ३५८९) चेस इंजिन ने स्टॉकफिश (रेटिंग ३५८७) चेस इंजिन वर ७ गुणांच्या फरकाने मात करून ग्रँड चँपियन पद पटकावले. १०० फेऱ्यांच्या सुपरफायनल मध्ये एल.सी.झिरो ने १४ विजय, ७९ बरोबरी व ७...
मे 13, 2019
जिज्ञासाचा जन्म 1970चा. तिच्यात कुठलाही जन्मजात दोष नव्हता. त्यांचं घर माझ्या दवाखान्याशेजारी असल्यानं ती भेटायला यायची. नंतर घर बदलल्यानं तिचं येणं बंद झालं. पुढे संपर्क आला, त्याला निमित्त झालं ते वर्तमानपत्रात आलेली तिची ओळख व तिच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचा आलेख. मधल्या काळात तिच्या आयुष्यात...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
एप्रिल 20, 2019
पुणे : शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सवलतीचे क्रीडा गुण देण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी संघटनांच्या उदासीनतेमुळे पात्र विद्यार्थी या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  शासनाच्या आदेशानुसार 49...
एप्रिल 14, 2019
"त्या गद्रेबाई म्हणाल्या, की मेषेला गुरू मार्गी झालाय. त्यांचा अभ्यास चांगला आहे. मी काय म्हणते आता आपण कार घेऊ. तुमची स्कूटर आता अजित चालवेल,'' पत्नी. ""पडला म्हणजे?'' मी. ""काहीही काय! अजित सध्या सायकलनं कॉलेजला जातोय. म्हणून मी म्हणते- कार घ्या. परवा प्रमोशनही झालंय. आता कारनं ऑफिसला जात जा.''...
एप्रिल 03, 2019
नागपूर, ता. 3 : नागपूरचा फिडेमास्टर शैलेश द्रविडने दुबई खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा ग्रॅण्डमास्टर व्ही. विष्णू प्रसन्नाला बरोबरीत रोखून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. नागपूरच्याच आंतरराष्ट्रीय मास्टर रौनक साधवानी व महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने...