एकूण 251 परिणाम
मे 22, 2019
पुणे : राज्यात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पाण्याच्या टाक्या, विहिर, हातपंप, टँकर इत्यादी ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोतातील पाणी दूषित आढळले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत पाण्याच्या अणुजीव व रासायनिक तपासणीत पाण्यात कोलिफॉम, फ्लोराईडसह...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 09, 2019
खामगाव : तालुक्यातील पिंप्री गवळी येथील शेतकऱ्याकडील बकरीने 5 पिलांना जन्म दिला. हा प्रकाराबाबत कुतहल व्यक्त होत आहे. समृद्धी शेतकरी स्वयंसहायता गट पिंप्री गवळी, ह्या शेतकरी गटाने मागील 8 महिन्यापासून बकरी, व कुकुटपालनास सुरुवात केली.  उत्कृष्ट नियोजन व एकत्रित पण काम करण्याची तयारी या गटातील...
मे 08, 2019
अकोला : ‘माझ्या जीवित्वाला धोका असून, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी’ या आशयाची तक्रार मृतक किसनराव हुंडीवाले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राकेश कलासागर अाणि खदान पोलिस ठाण्यात दोन वेळा केली होती. अशा तक्रारी करूनही याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. यामुळे किसनराव हुंडीवाले यांची हत्या झाल्याचा...
मे 03, 2019
गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा गावाजवळ बुधवारी सकाळी ११.३०च्या सुमारास नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या शक्तिशाली भूसुरुंग स्फोटात १५ जवान हुतात्मा झाले. तसेच पोलिसांना नेणाऱ्या खासगी वाहनाचा चालकही ठार झाला. तत्पूर्वी नक्षलवाद्यांनी जाळपोळ केलेल्या वाहनांचा पंचनामा करण्यासाठी तेथे...
मे 01, 2019
गडचिरोली: संपूर्ण महाराष्ट्रात 'महाराष्ट्र दिन' साजरा होत असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी सी-60 कमांडो जवानांच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. यात 15 कमांडो हुतात्मा झाले तसेच गाडी चालकाचाही मृत्यू झाला आहे. नक्षलवाद्यांनी मार्गावर आयईडी स्फोटके पेरुन ठेवले होती. जांभूरपाडा गावाजवळ हा हल्ला झाला आहे...
एप्रिल 17, 2019
बुलडाणा : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडत आहे. दरम्यान, काल (मंगळवार)सकाळपासून ढगाळ वातावरण होऊन दुपारपासून विजांचा कडकडाट सुरू होता. दुपारी अंगावर वीज पडल्याने एकाचा मृत्यू तर दोन मुले गंभीर जखमी झाले. तर, एक बैलही मृत्युमुखी पडला. गेल्या तीन दिवसांपासून बुलढाणा शहरासह...
एप्रिल 12, 2019
खामगाव : आधी देशात दहशतवादी हल्ले झाले, की काँग्रेस सरकार फक्त पाकिस्तानला खलिते पाठवत होती. आता केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांचे सरकारने दोनवेळा सर्जिकल स्ट्राईक आणि एकदा हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. आता फक्त सर्जिकल स्ट्राईक नाही...
एप्रिल 05, 2019
करमाळा (सोलापूर) : प्रेम अंधळ असतं असे सर्वच सांगतात पण दोन अंध एकमेकांच्या प्रेमात पडुन स्वतःच्या पायावर संसार उभा करतात यांचे मुर्तीमंत उदाहरण आपल्याला विहाळ (ता.करमाळा )येथे मारूती केरबा सायकर व गौरी सायकर यांच्या रूपाने पहायाला मिळेल. सध्या या दामपत्यांनी विहाळ येथे नाॅचरो थेरपी (निसर्ग उपचार )...
मार्च 31, 2019
सांगलीचा घोळ एकदाचा मिटला. राज्यभरात सांगलीच्या निकालाची इतकी कधी उत्सुकता नव्हती. ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावून वसंतदादांचा नातू विशाल लढणार असं अगदी महिनाभरापूर्वी कुणी सांगितलं असतं तर त्याला कृपामयीचा रस्ता दाखविला गेला असता. पण, राजकारणात अनपेक्षित काही नसतं. वसंतदादांच्या काँग्रेसचा बालेकिल्ला...
मार्च 30, 2019
सांगली : सांगली लोकसभेचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील आहेत आणि तेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मनातील तगडे उमेदवारही आहेत असा दावा खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. विशाल यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी आज विशाल...
मार्च 28, 2019
सांगली : वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारेच मागच्या दाराने आता त्यांच्या कुटुंबियांची उमेदवारीही काढून घेत आहेत. पडायचेच असेल तर आता दादांच्या वारसांनी जरुर निवडणूक लढवावी. मात्र स्वाभिमान जागा असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावे आम्ही पायघड्या घालून त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत असे आवाहन...
मार्च 28, 2019
लोकसभा 2019 सांगली : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना 'आली बाबा चाळीस चोर' असे म्हणणारे स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आता चोरांच्या टोळीचे भागीदार बनले आहेत, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली. वर्षानुवर्षे काटा मारणाऱ्या कारखानदारांविरोधात लढाई...
मार्च 27, 2019
बुलढाणा: चौकीदारी करण्यासाठी लागणाऱ्या वस्तु पैकी मुख्य वस्तु म्हणजे शिट्टी आहे, पंतप्रधान चौकीदारी करण्यात कमी पडले असून त्याना शिट्टीची आवश्कयता असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष कैलास फाटे यानी पोस्टाद्वारे असंख्य शिट्या पाठविल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...
मार्च 25, 2019
सांगली - सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको असे खासदार राजू शेट्टी यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच जाईल व स्वाभिमानी ही जागा सोडेल, असे संकेत श्री. शेट्टी यांनी दिले. आम्ही वर्धा किंवा शिर्डी घेण्यास तयार आहोत, असेही श्री. शेट्टी म्हणाले. श्री. शेट्टी यांनी आज पत्रकार...
मार्च 25, 2019
संग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील पळशी झाशी येथील 20 वर्षीय विद्यार्थ्यांने गोंदिया येथे रविवारी (ता. 24) गळफास घेऊन आत्महत्या केली. आशिष भानुदास राहणे असे त्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे गोंदिया येथे शिक्षण घेत होता.  प्राप्त माहितीनुसार, आशिष हा शांत आणि...
मार्च 22, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.  भारतीय जनता पक्षाने काल (गुरुवार) लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या...
मार्च 19, 2019
लोकसभा 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची सर्वाधिक आहे. रत्नागिरी-...
मार्च 19, 2019
सांगली - लढायला कोणी तयार नाही म्हणून इथली जागा स्वाभिमानीला दिली जात असल्याचा संभ्रम निर्माण केला जात आहे; परंतु ही जागा काँग्रेस एकजुटीने लढेल. दोन दिवसांत तसा अंतिम निर्णय होईल, असा दावा शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केला. ते म्हणाले, ‘‘खासदार राजू शेट्टी यांनी बुलढाणा,...
मार्च 19, 2019
कोल्हापूर - देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच शेतीचे प्रश्‍न जैसे थे आहेत. शेतकऱ्यांसह इतर प्रश्‍नांसाठी बळीराजा पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष दिगंबर लोहार यांनी दिली. दरम्यान, पक्षातर्फे 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातून किसन...