एकूण 605 परिणाम
मे 22, 2019
पुणे - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना दणका दिला जात आहे. मात्र शिस्तभंग करणाऱ्या पोलिसांवर मेहरबानी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना हेल्मेटसक्तीसह इतर नियमांचे पालन करण्याचा लेखी आदेश दिला असतानाही अनेकांकडून त्याचे पालन होत नाही. असे असले तरी अद्याप फक्त पाच...
मे 21, 2019
ढेबेवाडी - सातारा लोकसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीचा निकाल काय असेल, याबद्दल अनेक नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. त्यात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील मात्र गावाकडे दैनंदिन कामात व्यस्त दिसत आहेत. आज सकाळी त्यांनी ढेबेवाडीतून बुलेटवरून फेरफटका...
मे 16, 2019
बंगळुरू - बहुप्रतिक्षीत आणि लोकप्रिय अशा 'वन प्लस' सिरीजमधील 'वन प्लस 7' आणि 'वन प्लस 7 प्रो' या मोबाईलचे तर वन प्लसच्या 'बुलेट वायरलेस 2' या हेडफोन्सचे आज (ता. 14) 'बंगळुरू इंटरनॅशनल एक्सिबिशन सेंटर येथे अनावरण झाले.  हटके वैशिष्ट्य आणि दुर्मिळ स्पेसिफिकेशन असलेल्या वन प्लस 7...
मे 15, 2019
कोल्हापूर - मुलगा, सून व नातवंडे नोकरीनिमित्त परदेशात. इकडे कोल्हापुरात फक्त आई-बाबा. बदलत्या जगानुसार हा बदल अनेक आई-बाबांनी मान्य केला. पण, मुले व नातवंडांशी संवादाची ओढ अतूट आहे. या परिस्थितीत अनेक कुटुंबांत व्हॉट्‌सॲप व्हिडिओ कॉल हा कुटुंबांना काही कारणासाठी समोरासमोर आणण्याचा एक मार्ग झाला....
मे 14, 2019
नवी मुंबई - शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे शहरातील महापालिकेची उद्याने सध्या बच्चे कंपनीने गजबजलेली आहेत. नेरूळमधील वंडर्स पार्क व संत गाडगेबाबा उद्यान (रॉक गार्डन), वाशीतील मिनी सी-शोअर, बोटिंग आणि मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन लहानग्यांचे आकर्षण ठरले आहे. मुलांचे प्रमाण...
मे 11, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
मे 11, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात पश्‍चिम बंगालमधील आठ मतदारसंघांपैकी निम्म्या चार जागांवर कित्येक दशकांनंतर बुलेटऐवजी निर्भय वातावरणात "बॅलेट'चा वापर होईल. कधी काळी माओवाद्यांचा गड असलेल्या, घनदाट जंगलांमधील रक्‍तपातासाठी ओळखल्या जाणाऱ्या बांकुरा, पुरुलिया, मिदनापूर आणि झारग्राम या...
मे 10, 2019
पर्यटन :  खालापूर तालुक्‍यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ 'उंबरखिंड' आहे. अनेक शिवप्रेमी व अभ्यासू पर्यटक उंबरखिंडीला भेट देण्यास येतात. 2 फेब्रुवारी 1661 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या एक हजार सैन्यासह कारतलब खानच्या वीस हजार फौजेचा...
मे 07, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रो ट्रेन सेवेला ७ मार्चला सुरुवात झाली होती. यासाठी चीनच्या सीआरआरसी कंपनीने एक मेट्रो ट्रेन मागविली. त्यानंतर आणखी एक मेट्रो ट्रेन चीनवरून नागपूरला आणण्यात आली. आता १२ मेपर्यंत आणखी एक ट्रेन...
मे 06, 2019
मुंबई - मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या मुंबईतील मार्गिकेच्या कामाने वेग घेतला आहे. बीकेसी ते ठाण्यातील शीळ फाटा या २१ किमी बोगद्याची निविदा काढण्यात आली आहे. ही महाराष्ट्रातील पहिली निविदा असून, या निविदेच्या तांत्रिक बाबींची निश्‍चिती ऑगस्टपर्यंत पूर्ण...
मे 03, 2019
वीकएंड पर्यटन यंदाच्या उन्हाळ्यानं कहर केलाय. सूर्यदेव नक्कीच कोपलेला दिसतोय. उन्हाच्या लाटांच्या तीव्रतेमुळं अंगाची काहिली होऊ लागलीय. जिवाची ही तगमग घालविण्यासाठी अनेकांनी हिमालयात जाण्याची तयारी सुरू केली असेल. आपल्याकडं वीकएंड पर्यटनासाठी एक पर्याय आहे; तो म्हणजे माथेरान. पश्‍चिम महाराष्ट्रातील...
एप्रिल 28, 2019
पिंपरी - मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता प्रचार संपला. मात्र, ४३ अंशांवर पोचलेल्या तापमानाची पर्वा न करता शहरातील सुमारे साडेबारा लाख मतदारांपर्यंत पोचण्यासाठी महायुती आणि महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान...
एप्रिल 23, 2019
मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सुमारे 53 हजार 467 तिवरांच्या कत्तलीच्या प्रस्तावास केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तत्त्वतः हिरवा कंदील दाखवला आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांत ही झाडे आहेत. राज्यातील 18.92 हेक्‍टर वन जमिनीवरील एक लाख 50 हजार 752 तिवरे तोडण्याचा मूळ प्रस्ताव...
एप्रिल 15, 2019
सध्या मी एक प्रायोगिक नाटक करतेय, ‘काजव्यांचा गाव’. अलीकडंच या नाटकाला मिळालेल्या अनेक पुरस्कारांमुळं ते गाजतंय. ही कथा आहे कोकणातल्या एका कुटुंबाची. त्यात मी आहे प्रतिभा. शिक्षणाच्या ओढीनं तरुण वयात घरातून पळून गेलेली, आणि आता उच्च शिक्षणाकरिता स्वबळावर अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेय. एका अमेरिकन...
एप्रिल 12, 2019
मुंबई - वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या एकाच तज्ज्ञाने तयार केलेले वैद्यकीय तपासणी अहवाल विमा कंपन्यांकडून नाकारले जाण्याची शक्‍यता आहे, परंतु असे पॅथॉलॉजिस्ट ओळखण्याची यंत्रणा नसल्यामुळे रुग्णांनाच फटका बसण्याची शक्‍यता आहे. भारतीय वैद्यक परिषदेच्या नियमानुसार एक पॅथॉलॉजिस्ट एकाच...
एप्रिल 10, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध एवढी एकच भूमिका घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे निघाले आहेत. घणाघाती वक्तृत्व. थेट पुराव्यांसह हल्ला. डिजीटल इंडियामध्ये निवडलेल्या गावाची सद्यस्थिती. मुद्रा योजनेतील कर्जासाठी विशिष्ट व्यक्तीला मिळणारी रक्कम. याची मांडणी करताना मोदींच्याच 'डिजीटल इंडिया'...
एप्रिल 07, 2019
तुम्ही कितीही खाल्लं, तरी जेवढं खाता तितका वर्कआऊट कराल, तेव्हा तुमचं शरीर जास्त सुदृढ राहील आणि प्रत्येकानं स्वतःच्या चयापचय क्रियेनुसार वर्कआऊट करावं. व्यायाम केल्यानं आपण तंदुरस्त राहतो, शिवाय प्रत्येक दिवस कसा आपल्याला फ्रेश वाटतो. त्यामुळं दिवसातून एक-दीड तास तरी प्रत्येकानं व्यायामाला देणं...
एप्रिल 04, 2019
नाशिक ः नाशिक लोकसभा मतदार संघातून आज माजी आमदार ऍड माणिकराव कोकाटे यांनी भारतीय जनता पक्ष आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.. मैत्रीपूर्ण लढतीसाठी त्यांनी आग्रह धरला.  ऍड कोकाटे यांनी आज 12 वाजून 2 मिनीटांच्या मूहूूर्त साधला. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी कॉग्रेसचे माजी नगरसेवक राजीव टर्ले,...
एप्रिल 03, 2019
नागपूरच्या रिंगणात इतर कुठल्याही पक्षाचा प्रबळ उमेदवार नसल्याने भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले अशी थेट लढत होत आहे. गडकरींचे विकासकारण, तर पटोले यांचे समाजकारण सुरू आहे. विशेष म्हणजे, यंदा मतविभाजनाची शक्‍यता नसल्याने लढत चुरशीची होणार आहे. भाजपचे माजी अध्यक्ष,...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : सध्या मोबाईलवरच्या अनेक गेम्सची क्रेझ येत असते. परंतु, एकेकाळी मोबाईलवरचा सर्वात लोकप्रिय गेम म्हणजे 'स्नेक' गेम. आज (सोमवार) गुगल मॅप्समध्ये क्लासिक स्नेक गेमचा समावेश करण्यात आला आहे. ऍपवर हा गेम फक्त थोड्याच दिवसांसाठीच समाविष्ट करण्यात आला आहे. मॅप्स ऍपवर जाऊन हा गेम खेळता येणार...