एकूण 100 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
सांगली - विश्रामबाग परिसरातील शंभरफुटी रस्त्यावर असणाऱ्या बॅंक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन फोडणाचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला आज पहाटे रंगेहाथ पकडले. ओंकार रामचंद्र कंदी (वय 22, हरभट रोड, सांगली) असे त्याचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला....
सप्टेंबर 20, 2019
औरंगाबाद: बॅंक ऑफ महाराष्ट्रतर्फे अधिकाऱ्यांना टर्मिनेशनच्या नोटिसा दिल्या आहेत. यासह बॅंकांची सुरक्षा हटविली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या केल्या आहेत. या विरोधात बॅंक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशन, ट्‌विन बॅनरतर्फे...
सप्टेंबर 17, 2019
केडगाव - केडगाव (ता. दौंड) येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत पैसे काढण्यासाठी रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागल्याने शंकर गायकवाड हे ज्येष्ठ नागरिक चक्कर येऊन पडले. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.  या बॅंकेत पैसे काढणे आणि भरण्यासाठी एकच काउंटर असल्याने ग्राहकांना...
सप्टेंबर 13, 2019
भवानीनगर (पुणे) : देशातील 17 राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये लिपिकपदाच्या 12 हजार 75 जागांची भरती होणार आहे, त्यासाठी इंडियन बॅंकिंग पर्सनल सिलेक्‍शनच्या (आयबीपीएस) वतीने डिसेंबर 2019 ते जानेवारी 2020 मध्ये परीक्षा होणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 ऑक्‍टोबर 2019 आहे. देशातील अलाहाबाद ...
सप्टेंबर 11, 2019
पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हिंजवडीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बुधवारी (ता. 11) दुपारी चारपासून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असेल. हिंजवडी परिसरात दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणूक असते. त्यानुसार बुधवारी मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाकडून काही बदल केले आहेत.  बंद...
सप्टेंबर 09, 2019
पहिल्या तिमाहीत 32 हजार कोटींचा चुना इंदूर - बॅंकांतील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात असली, तरी त्याला अद्याप म्हणावे असे यश आले नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 18 सरकारी बॅंकांत 32 हजार कोटी रुपयांच्या...
ऑगस्ट 31, 2019
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दहा राष्ट्रीय बॅंकांचे चार प्रमुख राष्ट्रीय बॅंकांमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. यामुळे आता देशात फक्त १२ राष्ट्रीयीकृत बॅंका असतील. या विलीनीकरणामुळे कामगार कपात होणार नसून, कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार नाही. तसेच बचत आणि कर्जवाटप या...
ऑगस्ट 23, 2019
नाशिक ः अटल पेन्शन योजनेच्या जनजागृतीसाठी बॅंकांतर्फे मोहिम राबवण्यात येत आहे. अधिक ग्राहकांना योजनेत सहभागी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी राज्यातील निवड सात शहरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत असून त्यात नाशिकचा समावेश आहे. अमृतधाम येथील आशादीप मंगल...
ऑगस्ट 19, 2019
पुणे : लक्ष्मी रस्ता येथील गरुड गणपती मंडळासमोरील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमवरील बॅंकेच्या नावाच्या फलकाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा फलक ग्राहकांच्या किंवा जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडू शकताे.  त्यामुळे या फलकाची दुरुस्ती बॅंक...
ऑगस्ट 19, 2019
कणकवली - तालुक्‍यातील शिवडाव चिंचाळवाडी येथील एका तरूणाला जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी देतो असे सांगून सुमारे दीड लाख रूपयाला गंडा घालण्यात आला. याप्रकरणी संशयितावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर (रा. तोंडवली) असे त्या संशयिताचे नाव असून सध्या तो कुडाळ येथील...
ऑगस्ट 18, 2019
नागपूर : निवडणूक आयोगासह संविधानानुसार स्थापन झालेल्या लोकपाल, यूजीसी, आरबीआय आणि यूपीएससी या संस्थेच्या स्वायत्तेवर सरकारने निर्बंध आणले आहेत. एका दिवसात 370 कलम रद्द केले. सर्वसामान्यांचा स्वप्ने पाहण्याचा अधिकारही सरकारने हिरावला असल्याची टीका ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गणेश देवी यांनी सरकारवर...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : मोदी सरकारच्या दिशाहीन आर्थिक धोरणामुळे उद्योग, कृषी क्षेत्र अडचणीत आले असून, बेरोजगारी वाढली. या परिस्थितीत "सबका साथ सबका विकास' कसा होणार, असा सवाल उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणावर अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटनेचे महासचिव कॉ. सी. एच. वेंकटाचलम...
ऑगस्ट 04, 2019
सोलापूर : वेळ सकाळी अकराची... फोनची रिंग खणाणते.., "अभिनंदन अमित!, तुम्हाला फ्लिपकार्टकडून कार लागली आहे. थोड्याच वेळात ती तुमच्या दारात येईल. मात्र त्यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागतील', असे सांगितले जाते. तोच आनंद झाल्याचे दाखवत अमितने त्याला मागेल ती माहिती देऊन त्याच्यावरच बूमरॅंग उलटवला....
जुलै 22, 2019
मुंबई: डीएचएफएल (दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.) विशेष परिस्थितीतील गुंतवणूकदार म्हणून एऑन कॅपिटलबरोबरच्या 1.5 अब्ज डॉलरचा (जवळपास 10,200 कोटी रुपये) कराराची आज घोषणा करण्याची शक्यता आहे. या व्यवहारामुळे डीएचएफएलच्या शेअरचा मोठा हिस्सा एऑन कॅपिटलच्या मालकीचा होणार आहे. या व्यवहारामुळे कर्जबाजारी...
जुलै 19, 2019
जिल्ह्यात अवघे १५ टक्‍के कर्जवाटप; ‘डीसीसी’चे १०४८ कोटी कर्ज वितरण सातारा - शेतकऱ्यांना खरीप हंगामात मिळणारे पीक कर्ज पेरणी काळात अत्यंत महत्त्वाचे ठरत असते. मात्र, वर्षानुवर्षेप्रमाणेच यावर्षीही राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांनी शेतकऱ्यांची अवहेलना सुरूच ठेवली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी अवघे १५ टक्‍...
जुलै 16, 2019
बनोटी (जि. औरंगाबाद) - गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी सोमवारी (ता. 15) पहाटे केला. मात्र तिजोरी फोडताना सायरनचा आवाज आल्याने चोरटे पळून गेल्यामुळे बॅंकेतील रक्कम सुरक्षित राहिली. गावाच्या मुख्य...
जुलै 05, 2019
बीड - नोकऱ्या अन्‌ शेतीतून उत्पन्न नसल्यामुळे मराठा समाजाची वरचेवर पीछेहाट होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमुळे जिल्ह्यात नवीन ५१२ व्यवसाय उभारले आहेत. यातील ३१५ व्यावसायिकांना व्याज परताव्याचे ३० लाख रुपयेही मिळाले आहेत....
जुलै 01, 2019
नवे घर घ्यायचे आहे. पण, पैसे कुठून आणायचे? नवा व्यवसाय सुरू करायचा आहे. पण, भांडवल कुठून आणायचे? मालमत्ता आहे. पण, ती तारण ठेवून कर्ज कसे मिळवायचे? वैयक्तिक खर्चासाठी "पर्सनल लोन' हवे आहे. पण, सहजपणे ते कुठून आणि कसे मिळणार?  असे किंवा यासारखे प्रश्‍न अनेकांच्या मनात येत असणार. त्यावर उपाय कसा आणि...
जून 10, 2019
यवतमाळ : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. दहा) सकाळी घाटंजी तालुक्‍यातील जरंग येथे घडली. पांडुरंग नरसिंग चव्हाण (वय 55) असे मृताचे नाव आहे. शेतकऱ्याची पांढरकवडा टाकळी येथे शेती आहे. शेतकऱ्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त...
जून 07, 2019
नाशिक - बारावीच्या निकालासह ‘सीईटी’, ‘नीट’चा निकाल जाहीर झाल्याने पदवी प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे दहावीच्या निकालाची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकते, अशा स्थितीत पाल्याच्या उज्ज्वल करिअरच्या निवडीसाठी पर्यायांच्या शोधात असलेल्या पालकांसाठी ‘सकाळ एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो-२०१९’ अत्यंत...