एकूण 62 परिणाम
नोव्हेंबर 05, 2019
बॅंकॉक - भारत-प्रशांत प्रदेशात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याबरोबरच या भागातील इतर देशांमध्येही शांतता आणि विकासासाठी प्रयत्न करण्याचे भारत आणि जपान यांनी आज मान्य केले. पूर्व आशिया परिषदेसाठी येथे आलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे यांनी आज एकमेकांची...
नोव्हेंबर 05, 2019
बॅंकॉक - वादग्रस्त ठरलेल्या प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) कराराचे भवितव्य पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औद्योगिक आणि कृषी बाजार उपलब्धता आणि शुल्कविषयक मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे येथे सुरू असलेल्या आसियान परिषदेत या करारावर...
नोव्हेंबर 04, 2019
बॅंकॉक, थायलॅंड : वादग्रस्त ठरलेल्या प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी (आरसीईपी) कराराचे भवितव्य पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औद्योगिक आणि कृषी बाजार उपलब्धता आणि शुल्कविषयक मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे येथे सुरू असलेल्या आशियान परिषदेत या...
नोव्हेंबर 04, 2019
बॅंकॉक - ‘आसियान’ गटाबरोबर अनेक पातळ्यांवर संबंध वाढविण्याबाबतचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत-आसियान परिषदेत सादर केला. या परिषदेच्या उद्‌घाटनाच्या भाषणात मोदींनी ‘आसियान’बरोबर भूपृष्ठ, सागरी आणि हवाईमार्गाने दळणवळण वाढविण्यावर भर दिला. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार आणि...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : अमेरिकेतील न्यू जर्सी येथील क्‍लायमेट सेंटर या संस्थेने जगातील सागरी किनाऱ्यावरील अनेक शहरे २०५० पर्यंत बुडतील अशी शक्‍यता व्यक्त केली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि कोकणासह भारतातील अन्य काही शहरांवरही हे जलसंकट येण्याची शक्‍यता आहे. हिमनग वितळून समुद्राची पातळी दोन ते सात फुटांनी वाढू शकते....
ऑक्टोबर 31, 2019
नाशिक : दिवाळीनंतर शहराच्या धार्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. राज्यासह परराज्यातील यात्रेकरू मोठ्या संख्येने दाखल झाल्याने कालपासून गंगाघाटावर गाड्या उभ्या करायलाही जागा शिल्लक नाही, अशी परिस्थिती आहे. यात्रेकरूंच्या वाढत्या संख्येने पंचवटीतील हॉटेल्ससह धर्मशाळाही फुल्ल झाल्याने नाशिकच्या...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे - जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने पहिले आंबेडकरवादी विश्‍व साहित्य संमेलन आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी बॅंकॉक (थायलंड) येथे आयोजित केले आहे.  या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद खासदार अमर साबळे भूषविणार आहेत. या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. देश-...
ऑक्टोबर 17, 2019
डहाणू : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बॅंकॉक गाठले, राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था शोले सिनेमातील कॉमेडियन असरानीसारखी झाली असून सीपीएम हा पक्ष तलासरी तालुक्‍यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकंदर विरोधकांची "आधे इधर,...
ऑक्टोबर 06, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाना राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बँकॉकला सहलीसाठी गेल्याचे समोर येत आहे. काँग्रेसच्या अडचणीच्या काळातच प्रमुख नेता सहलीवर जात असल्याने टीका करण्यात येत आहे. झी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राहुल गांधी हे...
सप्टेंबर 18, 2019
कोल्हापूर - बॅंकॉक येथे २००९ मध्ये जागतिक बांबू काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. थाई रॉयल फॉरेस्ट विभागाने यंदा आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाची स्थापना केल्याचे घोषित केले.  जगभरातील बांबू उत्पादक शेतकरी अन्‌ व्यापाऱ्यांनी बांबूचे महत्व वाढवावे. बांबूच्या उत्पादनांचा दररोजच्या जीवनात वापर...
ऑगस्ट 30, 2019
  बॅंकॉक ः आयुष्यात आपण कधीतरी का होईना पण दुखापतीचे खोटे नाटक करून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतो. आपल्या फायद्यासाठी आपले मित्र आणि आपल्या स्नेहीजनांचादेखील फायदा घेतो. मात्र तुम्ही कधी अशी कल्पना केलीय का, की एखादा कुत्रासुद्धा असले नाटक करेल? पण एक हुशार कुत्रा असे नाटक...
ऑगस्ट 02, 2019
अमरनाथ यात्रा स्थगित; भाविकांना परतीचे आवाहन... शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले... बॉम्बस्फोटांनी बँकॉक हादरले!... हिटमॅनचे टार्गेट; युनिव्हर्स बॉसचे रेकॉर्ड... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले...
ऑगस्ट 02, 2019
बँकॉक : थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये आज (शुक्रवार) सकाळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेत चार लोक जखमी झाले आहेत. सकाळी साडे आठच्या सुमारास बीटीएस चाँग नॉन्सी स्टेशन परिसरासह इतर ठिकाणी सहा लहान बॉम्ब फुटले. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मात्र...
जुलै 29, 2019
मुंबई : गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्व जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. गणपतीची मूर्ती ठरवण्यापासून सजावट, देखावा यांची जय्यत तयारी सुरू आहे. बाप्पांचे भक्त जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असले, तरी हौसेने गणेश चतुर्थी साजरी करतात. काही जणांना तर त्यासाठी बाप्पाची मूर्तीदेखील भारतातच बनवलेली हवी असते....
मे 30, 2019
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी बिमस्टेकच्या सदस्यदेशांना निमंत्रित करण्यात आले आहे. मागच्या वेळी ‘सार्क’ सदस्यदेशांच्या नेत्यांना बोलाविण्यात आले होते. हा बदल का झाला असावा? नरेंद्र मोदी यांनी (दुसऱ्या इनिंग्जच्या) पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी ‘सार्क’च्या सदस्यदेशांना न बोलविता ‘...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - ‘स्पाईस जेट’ येत्या २६ एप्रिलपासून आपली सेवा विस्तारणार असून, त्याअंतर्गत मुंबई, दिल्ली व इतर काही मार्गांवर २८ दैनंदिन उड्डाणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली.  कर्ज संकटात अडकलेल्या ‘जेट एअरवेज’ने आपली सेवा पूर्णतः बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्याचे ट्विट इम्रान खान यांनी केले. यानंतर काँग्रेसने पंतप्रधान कार्यालयाकडून याचे स्पष्टीकरण मागवले आहे. काल (ता. 22)...
मार्च 15, 2019
जयश्रीताईंनी पतीसमवेत शेतीचे संपूर्ण ज्ञान व कौशल्य आत्मसात केले. शेतीमध्ये आयुष्यभर खूप कष्ट घेतले. उच्चशिक्षित असल्याने त्यांनी पारंपरिक शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले. परिस्थिती कठीण असताना, कुणाच्याही आधाराविना दोन्ही मुलांना घेऊन नव्या पर्वाकडे वाटचाल केली. कै. नारायण बळवंत घुमटकर उपाख्य...
नोव्हेंबर 01, 2018
नाशिक : भुजबळ फार्म परिसरात 'टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय करणाऱ्यास मुंबईतील भामट्‌याने परदेशी विमानाचे तिकीटांचे बुकिंग करून देण्याच्या बहाण्याने तब्बल 10 लाख रुपयांना गंडा घातला आहे. वडिवेलन मदी मंत्री (37, रा. एफ 304, सतलज रेसीडेन्सी, महालक्ष्मी मॉलच्या जवळ, सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल) असे...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - लोहगाव विमानतळावरून आणखी २० नव्या उड्डाणांना परवानगी मिळावी म्हणून वायुदलाशी संपर्क साधला असून, त्याबाबत प्रशासकीय पाठपुरावा वेगाने सुरू झाला आहे. दरम्यान, विमानतळ विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यातील सुमारे ४२३ कोटी रुपयांच्या कामाला २० ऑक्‍...