एकूण 40 परिणाम
नोव्हेंबर 01, 2018
नाशिक : भुजबळ फार्म परिसरात 'टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय करणाऱ्यास मुंबईतील भामट्‌याने परदेशी विमानाचे तिकीटांचे बुकिंग करून देण्याच्या बहाण्याने तब्बल 10 लाख रुपयांना गंडा घातला आहे. वडिवेलन मदी मंत्री (37, रा. एफ 304, सतलज रेसीडेन्सी, महालक्ष्मी मॉलच्या जवळ, सेक्‍टर 35, कामोठे, पनवेल) असे...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे - लोहगाव विमानतळावरून आणखी २० नव्या उड्डाणांना परवानगी मिळावी म्हणून वायुदलाशी संपर्क साधला असून, त्याबाबत प्रशासकीय पाठपुरावा वेगाने सुरू झाला आहे. दरम्यान, विमानतळ विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यातील सुमारे ४२३ कोटी रुपयांच्या कामाला २० ऑक्‍...
ऑक्टोबर 11, 2018
कऱ्हाड - मुलीला तिच्या आवडत्या खेळामध्ये बंधन न आणता त्यासाठी प्रोत्साहन देताना तिच्या जिद्दीला बळ मिळाले की राष्ट्रीय स्पर्धेत पदकांचे यश मिळते, हे हजारमाची येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधव हिने दाखवून दिले आहे. आता स्नेहाने ऑलिंम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. ...
सप्टेंबर 28, 2018
एकीकडे चर्चेचा आव आणायचा आणि त्याचवेळी कुरापती काढायच्या हा पाकिस्तानचा शहाजोगपणा वारंवार दिसून आला आहे. ‘सर्जिकल स्ट्राइक’द्वारे भारताने पाकिस्तानला धडा शिकविला त्याला दोन वर्षे झाली; पण पाकिस्तानचे शेपूट सरळ झालेले नाही. सि मला कराराचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराला धडा...
सप्टेंबर 13, 2018
इंदापूर : ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून देतात. हे 10 वर्षाच्या मोहंमद अनस माजिदखान पठाण या बालकाने बॅंकॉक ( थायलंड ) येथे पार पडलेल्या तिरंदाजी खेळात दाखवून दिले आहे. अनसच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे तालुक्याच्या नावलौकीकात भर पडली...
सप्टेंबर 13, 2018
मुंबई - भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकेचे चलन डॉलर वधारल्यामुळे अनिवासी भारतीयांसह (एनआरआय) परदेशी नागरिकांना भारतातील वास्तूखरेदीची स्वप्ने पडत आहेत. स्थावर मालमत्तेच्या किमती अगोदरच पंधरा ते वीस टक्‍के किमती घसरल्या असताना डॉलर वधारल्यामुळे सरासरी पंधरा टक्‍के इतका लाभ एनआरआयसह इतर परदेशी...
सप्टेंबर 09, 2018
पुणे - दहशतवाद ही जगाची डोकेदुखी बनली आहे. त्या विरोधात संयुक्त लढा ही संकल्पना समोर ठेवत जगातील सात राष्ट्रे सोमवारपासून (ता. १०) पुण्यात एकत्र येणार आहेत, ती लष्करी सरावासाठी. औंधमध्ये आठवडाभर हा सराव चालणार आहे.  लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी माहिती दिली....
ऑगस्ट 07, 2018
आशियाई स्पर्धेचे आव्हान वेगळेच असते. त्यामुळे अमूक एक खेळाडू पदक मिळविलेच असे छातीठोकपणे सांगता येणे कठीण आहे. अर्थात, ऍथलेटिक्‍समधील यशात मुलींचा वाटा अधिक असेल यात शंका नाही. अंदाज व्यक्त करायचा झाला, तर आठ ते दहा पदके मिळतील असे वाटते. यातही हिमा दास, सीमा पूनीया यांना मी प्राधान्य देईन. हिमाला...
ऑगस्ट 07, 2018
भारतीय ॲथलेटिक्‍स महासंघ आता नवा विचार करत आहे. आशियाई स्पर्धेपूर्वी आपल्या खेळाडूंना परदेशातील स्पर्धेत सहभागाची संधी मिळत आहे. सरावासाठी त्यांना परदेशात जाण्याची मुभा मिळते. यावेळचा संघ बघता महंमद अनस आणि आरोक्‍य राजीव या दोघांनी चारशे मीटर शर्यतीत पदके जिंकायलाच हवीत. अनसला कतारी धावपटूंचे...
जुलै 22, 2018
औरंगाबाद - बुद्धिस्ट सर्किट जोडण्यासाठी प्रयत्नशील असलेले थायलॅंड, बॅंकॉक येथून औरंगाबादसाठी थेट विमानसेवा देण्यासाठी सकारात्मक आहे. मात्र, द्विपक्षीय करारांतर्गत असलेल्या अटीशर्ती या सेवेसाठी गतिरोधक ठरत असल्याचे थायलॅंडचे कॉन्सूल जनरल इकापोल पूलपिपाट यांनी सांगितले.  महाराष्ट्र...
जुलै 16, 2018
पी. टी. उषाच्या रूपाने भारतीय ऍथलेटिक्‍सला एक स्वप्न पडले होते. तिचा कित्ता अनेकांनी गिरवला; पण तिच्या जवळपासदेखील कुणी पोचले नाही. आता ती उणीव दूर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. होय, आसामच्या हिमा दास या 18 वर्षीय मुलीने तो आशेचा किरण दाखवला आहे. फिनलंडमधील टाम्पेरे येथे वीस वर्षांखालील जागतिक...
जुलै 14, 2018
बॅंकॉक (थायलंड) : भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने अपेक्षित कामगिरी करताना थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सिंधूने शुक्रवारी मलेशियाच्या सोनिया छेह हिचा 21-17, 21-13 असा पराभव केला. द्वितीय मानांकित सिंधूने सातत्यपूर्ण कामगिरी करताना छेह हिच्यावर 36 मिनिटांत विजय...
जुलै 13, 2018
बॅंकॉक (थायलंड) : महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने मिळविलेल्या विजयामुळे थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आव्हान कायम राहिले. यापूर्वी पुरुष एकेरी आणि दुहेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आले.  सिंधूने दुसऱ्या फेरीच्या लढतीत हॉंकॉगच्या पुई यिन यीप हिचे आव्हान 21-16, 21-4 असे सहज मोडून...
जुलै 12, 2018
बॅंकॉक : थायलंडच्या गुहेतून सर्व 12 मुले आणि त्यांच्या प्रशिक्षकास अनेक अडचणींवर मात करत सुखरूपपणे बाहेर काढले. आडवळणाचे रस्ते, दलदल, चिखल, काळोख पसरलेल्या गुहेतून मुलांना बाहेर काढणे हे मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासारखेच होते. एकीकडे मुसळधार पावसामुळे बचाव अभियानात येणारे अडथळे...
मे 20, 2018
बॅंकॉक - थॉमस आणि उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेस रविवारपासून प्रारंभ होत आहे. दोन्ही गटांत भारतासमोर कडवे आव्हान आहे. पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे साईना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय यांच्यावर मदार आहे. मागील दोन स्पर्धांत महिला संघाने दोन...
मे 09, 2018
बॅंकॉक - भारताचा टेबल टेनिसपटू मानव ठक्कर याने अर्जेंटिनात होणाऱ्या युवा ऑलिंपिकसाठी मंगळवारी आपले तिकीट निश्‍चित केले. त्याने पात्रता फेरीत सिंगापूरच्या शाओ जोश चुआ याचा ४-० असा पराभव करून ही पात्रता सिद्ध केली. मानव कुमार गटात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने चुआचा ११-४...
एप्रिल 30, 2018
नागपूर  - विनापरवानगी विदेशवारीला जाणे कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडणार  असून, याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी  दिली.  जिल्हा परिषदेतील २० ते २५ कर्मचारी, अधिकारी बॅंकॉक येथे सहलीसाठी गेल्याची माहिती पुढे आली. त्यात बांधकाम विभागातील...
एप्रिल 24, 2018
बॅंकॉक - भारताच्या पाच महिला बॉक्‍सिंग खेळाडूंनी आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताची पदके निश्‍चित केली. अनामिका (५१ किलो), आस्था पाहवा (७५ किलो), ललिता (६९ किलो), दिव्या पवार (५४ किलो) , नितू घांगास (४८ किलो) यांनी चमकदार विजयासह उपांत्य फेरी गाठली. या...
नोव्हेंबर 21, 2017
पुणे - दंतवैद्यक शास्त्रातील ‘इम्प्लांट डेन्टिस्ट्री’ ही उपचार पद्धती दिवसेंदिवस विकसित होत आहे. या पद्धतीबद्दल अमेरिकन बोर्ड ऑफ ओरल इम्प्लांटॉलॉजी या संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘डिप्लोमेट’ हा बहुमान पुण्याचे दंतशल्यचिकित्सक डॉ. परेश काळे यांना मिळाला आहे. हा बहुमान मिळविणारे काळे हे पहिले भारतीय...
ऑक्टोबर 29, 2017
रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नयेत, प्रकृतीला बरे नसतात...हा माझ्या पिढीला माझ्या आजीच्या पिढीनं सांगितलेला नियम. बहुधा हा नियम आता माझ्या पिढीशीच थांबलाय. अर्थात त्यावेळीही आजीच्या या नियमाला अपवाद होतेच. म्हणजे सटीसामाशी घरातल्या एखाद्या मोठ्या माणसाच्या देखरेखीखाली किंवा नवरात्रासारखी एखादी ‘ॲप्रूव्ह्ड...