एकूण 356 परिणाम
मे 24, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे 17 वे खासदार म्हणून चाळीसगाव तालुक्यातील दरेगांव चे सुपुत्र उन्मेष पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. या विजयात अनेक कार्यकर्त्यांची मेहनत आहेच परंतु, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो या उक्तीप्रमाणे खा. उन्मेष पाटलांच्या  आजवरच्या...
मे 21, 2019
मुंबई : प्रामुख्याने दुहेरीवर भर असलेल्या सुदीरामन कप बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियास पराजित करून विजयी सलामी देण्याची संधी भारतास आहे. एकेरीतील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मलेशिया कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दुहेरीतील एक विजयही भारताच्या बाद फेरीची शक्‍यता उंचावू शकेल. चीनमध्ये सुरू...
मे 11, 2019
माझ्या मित्र - मैत्रिणींनो,  उन्हाळ्याची सुटी म्हणजे सर्व मुला-मुलींकरिता सर्वांत आनंदाचा काळ असतो. खरं सांगतो, मी पण त्याला अपवाद नव्हतो. शेवटचा पेपर देऊन परीक्षा हॉल बाहेर पडताना एक वेगळीच मजा असते. मी लहान होतो तेव्हा परीक्षेचा शेवटचा पेपर झाला, की दप्तर खोलीच्या कोपऱ्यात टाकायचो ते दोन महिने न...
मे 05, 2019
पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल या फुलराण्या यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्‍न बॅडमिंटन चाहते प्रत्येक स्पर्धेच्या वेळी विचारतात. सिंधू आणि साईनाला उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, तरी प्रश्‍न उपस्थित केला जातो. आता सिंधू आणि साईना खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो...
मे 03, 2019
पुणे : प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही म्हण चुकीची असून परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट अशी असायला हवी असे मत दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्स यांनी  व्यक्त केले.   इंडियन क्रिकेट अकॅडमी च्या सहकार्याने जाँटी ऱ्होड्स नवोदित खेळाडूंना डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षण देत आहेत.  याच...
एप्रिल 27, 2019
मुंबई : साईना नेहवाल तसेच पी व्ही सिंधू या भारतीय बॅडमिंटनमधील फुलराणींनी आशियाई विजेतेपदाच्या अपेक्षांचा फुगा पूर्ण फुगण्यापूर्वीच फोडला. वुहान येथील या स्पर्धेत दोघींनी एकमेकींपाठोपाठ उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळला.  लंडन ऑलिंपिक ब्रॉंझ पदक विजेती साईना जपानच्या अकेन यामागुची हीच्याविरुद्धची...
एप्रिल 22, 2019
नागपूर : नागपूरची युवा बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने कोझीकोडे (केरळ) येथे रविवारी पार पडलेल्या अखिल भारतीय वरिष्ठ गट मानांकन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मालविकाचे वरिष्ठ गटातील हे दुसरे विजेतेपद होय.  विजेतेपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत 14 व्या मानांकित मालविकाने बिगर...
एप्रिल 15, 2019
हेल्थ वर्कव्यायाम कसा करावा? आपल्याला अचानक उपरती होते, ‘आपलं वजन बेसुमार वाढले आहे, आणि काहीतरी करायला हवे!’ किंवा ‘एकंदरीतच तब्येत बरोबर वाटत नाही. काहीतरी व्यायाम करायला हवा!’ आता ‘काहीतरी’ करण्याआधी आपले शरीर कुठल्या पातळीपर्यंत पोचले आहे, याची कुणीच दखल घेत नाही. मग काहीतरी सल्ले मिळतात. कुणी...
मार्च 17, 2019
वेळ गेल्यानंतर एखादी गोष्ट केली, तर पश्‍चात्ताप होतो. शारीरिक तंदुरुस्तीपासून इतर अनेक गोष्टींमध्ये हे सांगता येईल. मात्र पश्‍चात्तापाची वेळ येण्यापेक्षा आधीच थोडी तयारी करणं आवश्‍यक आहे. पूर्वतयारी नेमकी, योग्य असली, की मग अनेक गोष्टी सोप्या होतात आणि जगणंही मग आनंददायी होतं. पुण्यातल्या ओशो रजनीश...
मार्च 14, 2019
मुंबई - साईना नेहवाल ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील अपयश स्विस ओपनमधील स्पर्धेद्वारे विसरण्याचा प्रयत्न करणार होती, पण तिने पोटदुखीच्या त्रासामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्वीस ओपन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध तितलिस शिखरावर महोत्सवी बॅडमिंटन...
फेब्रुवारी 27, 2019
हेल्थ वर्क लठ्ठपणाविषयी माहिती देताना ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही,’ अशी सुरवात करावीशी वाटते. कारण एव्हाना सर्व लठ्ठ लोकांची लठ्ठपणाबाबत एक असाध्य रोग अशी समजूत झालेली असते. त्यामुळे गैरसमजुतीचे निराकरण सर्वांत महत्त्वाचे आहे.  आमच्या घराण्यातच लठ्‌ठपणा आहे - आनुवंशिकतेमुळे...
फेब्रुवारी 19, 2019
कऱ्हाड - शहरातील पायाभूत सुविधांना प्राधान्य देत पालिकेने अर्थसंकल्पात चौदा कोटी नव्वद लाखांची तरतूद केली आहे. त्यातून वाढीव हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी विशेष प्रयत्न होणार आहेत. त्याचा स्वतंत्र विकास आराखडा तयार केला असून, शहरातील रखडलेल्या योजनांसह नव्या काही योजनांना प्राधान्याने पूर्ण...
फेब्रुवारी 15, 2019
गुवाहाटी - समीर वर्माने टाच दुखावल्याने लढत सोडून दिल्यानंतर त्या कोर्टवर खेळण्यास साईना नेहवालने नकार दिला. राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यास साईना तयार नसल्यामुळे अखेर संयोजकांनी त्या कोर्टवरील लढतीच लांबणीवर टाकण्याचे ठरवले.  साईनाने आक्षेप घेतलेल्या कोर्टवरच सिंधूने अर्ध्या तासात तिची लढत जिंकली होती...
फेब्रुवारी 14, 2019
स्लिम फीट : दीपिका पदुकोण मी शाळेपासूनच बॅडमिंटन खेळत असल्यामुळे मला तेव्हापासूनच फिट राहायची सवय आहे. असे असले तरी, मला खायला खूप आवडते. हे खाणे मी माझ्या डाएट प्लॅनमध्ये बसवलेले आहे. मी अधिक मसालेदार व जंक फूड अजिबात खात नाही. प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट यांचा योग्य समतोल राहील, असे...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : खेलो इंडियाच्या 10 मीटर एअर पिस्तुल गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या औरंगाबादकर हर्षदा सदानंद निठवेच्या यशाची राज्य सरकारने नोंद घेत, नेमबाजीतील यंदाचा शिवथत्रपती पुरस्कार तिला देऊ केला आहे. औरंगाबादचेच जिमनॅस्टिक जगतात यश मिळवणारे अमेय जोशी आणि सागर कुलकर्णी यांनाही 2017-18 सालचा शिवछत्रपती...
फेब्रुवारी 13, 2019
सिंहगड रस्ता - सिंहगड रस्ता आता ‘स्पोर्टस हब’ बनू पाहतोय. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी या भागातील मुलांना खेळण्यासाठी छोटी मैदाने, क्रीडांगणे शोधावी लागत होती. आता मात्र खेळण्यासाठी विविध मैदाने, उद्याने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत हरवलेला परिसर म्हणून या रस्त्याची ओळख पुसून मैदानांनी...
फेब्रुवारी 06, 2019
पोटापाण्यासाठी बिहारमधून अनेक जण महाराष्ट्रात येतात; परंतु मी बॅडमिंटन खेळण्यासाठी आठव्या वर्षी ठाण्यात आलो. सांगलीतल्या पालकांनी मला पाच वर्षांपूर्वी प्रशिक्षणासाठी आणले. इथल्या मुलांमध्ये ‘टॅलेंट’ आहे; परंतु त्यांना खेळण्यासाठी पुरेशी ‘कोर्ट’ नाहीत. त्यामुळे बक्षिसे आणि प्रशिक्षणातून...
जानेवारी 30, 2019
अन्याय करणाऱ्या इतकाच सहन करणाराही तितकचाच जबाबदार असतो. त्याचप्रमाणे भ्रष्टाचाऱ्यांइतकेच सहन करणारेही तितकेच जबाबदार असतात. करदात्यांना त्यांच्या पैशांची लूट उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. पण, ‘वाचा आणि थंड बसा’ अशी त्यांची आत्मघातकी स्थिती दिसते. पावलापावलावर अगदी घराशेजारीही याचा प्रत्यय येतो. तरी...
जानेवारी 25, 2019
सातारा - आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने नुकतीच छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली आहे, तर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची क्रीडा संकुलांचा वापर हा निवडणुकांच्या कामासाठी नको, ही भूमिका तसेच नागपूर उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...