एकूण 268 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
स्वित्झर्लंड : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आज (रविवार) भारताच्या पी. व्ही. सिंधूनेे जेतेपदाचा दुष्काळ संपवत विजेतेपदाला गवसणी घातली. तिने प्रतिस्पर्धी जपानची खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ दोन सेट मध्ये फडशा पाडला. आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत...
ऑगस्ट 24, 2019
स्वित्झर्लंड : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आज (शनिवार) चीनच्या शेन युफेईचा 21-7, 21-14 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी गटात सिंधूने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.  Hat-trick of finals! @Pvsindhu1...
ऑगस्ट 23, 2019
बासेल (स्वित्झर्लंड) : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने पंचांना धारेवर धरले आहे. तिच्यासह तिचा पती आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू पी. कश्‍यप यांनी पंचांच्याच चुकीमुळे पराभव पत्करावा लागला अशी टिका केली आहे.  साईनाला...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई/बासेल -  अर्जुन पुरस्कार नाकारल्याची नाराजी आपल्या रॅकेटने व्यक्त करीत एच. एस. प्रणॉयने बॅडमिंटन जगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्याने सोमवारी जागतिक बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत माजी जगज्जेत्या लीन डॅन याचा पराभव केला. ही कामगिरी करताना तो गोपीचंद यांच्यापेक्षा सरस ठरला आहे....
ऑगस्ट 20, 2019
रत्नागिरी - आम्ही राजकीय वैरी नाही, मात्र राजकीय प्रतिस्पर्धी आहोत. एवढ्या वर्षांत सामंत आणि माने कुटुंबांमध्ये कटुता आलेली नाही. पंधरा वर्षातील राजकारणाचा ढाचा बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास हेच राजकारण केले आहे. पण नेतृत्व कसे करावे, हे शिवसेनेकडून...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : पी. व्ही. सिंधू भारताचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार या अपेक्षेनेच जागतिक बॅडमिंटन स्पर्धेकडे लक्ष देतील, पण चिराग शेट्टी-सात्विक साईराजच्या दुहेरीतील माघारीचा त्यापूर्वीच भारतास हादरा बसला आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून सुरू होईल. सिंधूला गेल्या दोन...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : रोहन गुरबानी व राशी लांबेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर नागपूर जिल्हा संघाने अटीतटीच्या अंतिम सामन्यात बलाढ्य पुणे जिल्हा संघाचा 3-2 ने पराभव करून महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेतर्फे परभणी येथे सुरू असलेल्या राज्य वरिष्ठ गट आंतरजिल्हा (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धेचे...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर : नागपूरची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड हिने 19 वर्षांखालील मुलींच्या गटात भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले आहे. ताज्या क्रमवारीत मालविकाने गायत्री पुलेला गोपीचंदला मागे टाकत क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली. गेल्या महिन्यातील क्रमवारीत...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : रिया अरोलकरने दोन लढती जिंकल्यामुळे सीसीआयने आंतर क्‍लब बॅडमिंटन स्पर्धेत महिला विभागात विजेतेपद जिंकले. त्यांनी निर्णायक लढतीत गोरेगाव स्पोर्टस्‌ क्‍लबला 2-1 असे पराजित केले. आंचल वासवानी आणि रिमा जैनने सलामीची दुहेरीची लढत गमावली, पण रिया अरोलकरने अलिशा नाईकला हरवून...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर ः भारतीय शालेय क्रीडा महासंघाची मान्यता असलेल्या विद्याभारतीच्या उषाताई टेंभूर्णीकर करंडक विदर्भस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना सोमवार, 12 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती विद्याभारतीचे विदर्भ विभाग शारीरिक प्रमुख सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा एकूण नऊ खेळांच्या स्पर्धा...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई ः प्रणव कांबळे आणि कामया रवी यांनी बॉम्बे जिमखाना कुमार बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद जिंकले. अंतिम लढतीचे निकाल - अकरा वर्षांखालील ः एवाना त्यागी वि. वि. रिया विन्हेरकर 15-13, 15-10. हर्षित माहीमकर वि. वि. वेदांत सावंत 15-7, 11-15, 15-5. तेरा वर्षांखालील ः निर्मिती गजभिये वि. वि...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतून माघारीचे सत्र सुरूच आहे. पुरुष एकेरीतून व्हिक्‍टर ऍक्‍सेलसेन आणि शि क्‍व्यू यांनी माघार घेतल्यामुळे एच एस प्रणॉयला या स्पर्धेत प्रवेश मिळाला आहे. पुरुष एकेरीतील अनेक खेळाडूंच्या माघारीमुळे आता भारताचे चार खेळाडू या स्पर्धेत असतील. माजी...
ऑगस्ट 05, 2019
कोल्हापूर - शारीरिक अपंगत्वावर मात करत उचगाव (ता. करवीर) येथील आरती जानोबा पाटील हिने जिद्दीने संघर्षाचा पर्याय निवडला. शालेय वयातच बॅडमिंटन या खेळाला आपलसे केले व तिच्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली. ती मोठ्या तडफेने बॅडमिंटनच्या कोर्टवर उतरली. जिद्दीच्या जोरावर जिल्हा स्तरापासून ते...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी - चिराग शेट्टीचा थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील झंझावात कायम आहे. त्यांनी कोरियाच्या जोडीचे कडवे आव्हान परतवत उपांत्य फेरीत धडक मारली आणि भारताच्या या स्पर्धेतील विजेतेपदाच्या आशा कायम ठेवल्या. बॅंकॉकला सुरू असलेल्या या स्पर्धेत बी. साई प्रणीत...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : सात्विक साईराज रांकिरेड्डी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी सुखद धक्का देत असताना साईना नेहवाल, किदांबी श्रीकांतने घोर निराशा केली. सात्विक - चिराग शेट्टीने जागतिक क्रमवारीत सातव्या असलेल्या जोडीस पराजित करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बॅंकॉकला सुरू...
जुलै 31, 2019
मुंबई : सात्विक साईराज आणि अश्विनी पोनप्पा यांनी भारतीय बॅडमिंटन रसिकांना सुखद धक्का देताना थायलंड ओपन बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीच्या सलामीच्या फेरीत ऑलिंपिक उपविजेत्या जोडीस पराजित केले. त्यांच्या कामगिरीमुळे साईनाची पुनरागमनाच्या स्पर्धेतील विजयी सलामी; तसेच किदांबी श्रीकांतची...
जुलै 29, 2019
मुंबई : सलग दोन स्पर्धांतून दुखापतीमुळे माघार घेणे भाग पडलेल्या साईना नेहवालच्या तंदुरुस्तीकडेही इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष असेल. मंगळवारी होणाऱ्या पात्रता फेरीनंतर मुख्य स्पर्धेस बुधवारी सुरुवात होईल. साईनाने पुढील महिन्यातील जागतिक स्पर्धेवर जास्त लक्ष केंद्रित...
जुलै 26, 2019
मुंबई : पी व्ही सिंधूचे जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. साई प्रणीतने टॉमी सुगिआर्तो याला पराजित करताना त्याच्यापेक्षा सरस प्रतिस्पर्ध्यांना हरवण्याची मालिका सुरु ठेवली.  इंडोनेशिया ओपन स्पर्धेतील अंतिम लढतीप्रमाणेच तिला जपान ओपन स्पर्धेत अकेन...
जुलै 23, 2019
कल्पना करा तुमच्या लग्नाला नुकतंच वर्ष पुर्ण झालंय आणि अचानक एकेदिवशी तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर झालाय. पहिली काही वर्ष तुम्हाला माहीतच नाहीये तो कुठे आहे. काही काळ लोटल्यानंतर कानावर येते की तो कुठेतरी आहे, खूप हालअपेष्टा सहन करतोय. पण त्याला तिथून बाहेर पडणं सहजासहजी शक्य नाही. ज्या लोकांना...
जुलै 21, 2019
जाकार्ता : ऑलिंपिकपूर्व वर्षातील पहिले विजेतेपद जिंकण्याचे पी. व्ही. सिंधूचे स्वप्न इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही भंग पावले. उपांत्य तसेच उपांत्यपूर्व फेरीत चमकदार खेळ केल्यावर सिंधूला जपानच्या अकेन यामागुचीविरुद्ध वर्चस्व राखता आले नाही. मोक्‍याच्या वेळी केलेल्या चुकांचा फटका...