एकूण 19 परिणाम
एप्रिल 24, 2019
इराण व सौदी अरेबिया हे देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग आता येमेनमध्ये रंगवत आहेत. सौदी अरेबियाने हा संघर्ष प्रतिष्ठेचा केल्याने येमेनी जनतेला असंख्य हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. सौदी अरेबियाची पाठराखण करणारी अमेरिकाही या सगळ्याला तितकीच जबाबदार आहे. सौ दी अरेबियाच्या पुढाकाराने...
एप्रिल 12, 2019
जेरुसलेम आणि गोलन टेकड्यांच्या मुद्द्यावर अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्याने पॅलेस्टिनींच्या टापूवर इस्राईलचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा नेतान्याहू यांचा इरादा आहे. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या विजयामुळे पश्‍चिम किनारपट्टी धुमसत राहण्याची शक्‍यता वाढली आहे. म तदार न्यायबुद्धीला...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली - दहशतवादाविरोधात बचाव करण्यासाठी भारताला विना अट लागेल ती मदत करण्याचे आश्‍वासन इस्राईलने आज दिले. आम्ही तुम्हाला अमर्याद मदत करु, अशी ग्वाहीही इस्राईलने दिली आहे. दहशतवादी हल्ल्यांविरोधात कारवाईसाठी इस्राईलची पद्धत वापरण्याची मागणी सरकारकडे होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर इस्राईलने...
फेब्रुवारी 17, 2019
नवी दिल्ली : पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. जैशे महंमद या दहशतवादी संघटनेने गुरुवारी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा जगातील सुमारे 48 देशांनी निषेध केला आहे.  व्हाइट हाउसने दिलेल्या निवेदनात हल्ल्याचा निषेध व्यक्त करत...
डिसेंबर 11, 2018
वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून सत्तेवर चिकटून राहणारी नेतमंडळी जनतेची दिशाभूल करू पाहतात. इस्राईलही त्याला अपवाद नाही. त्या देशाचे पंतप्रधान नेत्यानाहू इराण, सीरियाविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन आणि राष्ट्रभावनेला साद घालून आपले स्थान पक्के करण्याच्या खटाटोपात दिसतात. इ स्राईलच्या पोलिसांनी मागील...
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
मे 16, 2018
तीन वर्षांपूर्वी बराक ओबामांच्या कार्यकाळात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, रशिया, चीन, युरोपीय समुदाय आणि इराण यांच्यामधील करारामुळे इराणच्या आण्विक आकांक्षांना आवर घातला गेला. या पार्श्‍वभूमीवर "इराण दहशतवाद पोसतो' असा आरोप करीत शेवटी गेल्या आठवड्यात अमेरिका या करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा...
मार्च 02, 2018
जेरुसलेम : इस्त्राईलमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या बेझेक कंपनीतील भ्रष्टाचार समोर आला. या भ्रष्टाचारप्रकरणी इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली, अशी माहिती इस्त्राईल रेडिओच्या माध्यमातून देण्यात आली. इस्त्राईलच्या...
फेब्रुवारी 14, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जॉर्डन, पॅलेस्टाइन, संयुक्त अरब अमिराती आणि ओमानचा दौरा केला. भारताचा व्यापार, आर्थिक, इंधन आणि सुरक्षाविषयक बाबींच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा असला तरी या दौऱ्यातील राजकीय गोळाबेरजेचे गणितही लक्षात घेतले पाहिजे. या सर्व देशांसोबत अनेक करार करतानाच, भारताने...
जानेवारी 23, 2018
भारत व इस्राईल यांच्यात काही मुद्द्यांवर मतभिन्नता असली, तरी असे मुद्दे बाजूला ठेवून परस्परांच्या हिताचा विचार करून सहकार्य वाढविण्याला दोन्ही देशांचे प्राधान्य असल्याचे बेंजामिन नेतान्याहू यांच्या ताज्या दौऱ्यात दिसून आले. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांच्या रूपाने...
जानेवारी 20, 2018
मुंबई - अमिताभ बच्चन, अभिषेक-ऐश्‍वर्या, रणधीर कपूर, विवेक ओबेरॉय, सुभाष घई, करण जोहर, शंतनू मोईत्रा, रॉनी स्क्रूवाला अशा मोजक्‍या बॉलिवूड मान्यवरांसह इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बॉलिवूडला दिलेल्या मेजवानीचा कार्यक्रम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रंगला....
जानेवारी 19, 2018
मुंबई - इस्राईल आणि भारत यांच्या कृषी क्षेत्रातील सहकार्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. सीआयआय आणि अन्य उद्योजक संघटनांच्या परिषदेत ते बोलत होते.  इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू...
जानेवारी 19, 2018
मुंबई - इस्राईल आणि भारत हे दोन्ही देश नावीन्यपूर्ण संकल्पनांचे जनक आहेत. ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत, त्यांचेच भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन एकत्रित वाटचाल करणे जरूरी आहे, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन ...
जानेवारी 19, 2018
मुंबई - इस्राईल आणि भारत हे दोन्ही देश नावीन्यपूर्ण संकल्पनांचे जनक आहेत. ज्यांच्याकडे नावीन्यपूर्ण संकल्पना आहेत, त्यांचेच भवितव्य उज्ज्वल आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील उद्योजकांनी नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन एकत्रित वाटचाल करणे जरूरी आहे, असे इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन ...
जानेवारी 19, 2018
मुंबई - इस्राईल आणि भारत यांच्या कृषी क्षेत्रातील सहकार्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. सीआयआय आणि अन्य उद्योजक संघटनांच्या परिषदेत ते बोलत होते. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू...
जानेवारी 18, 2018
मुंबई - रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांची पश्‍चिम बंगालमध्ये पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा, तसेच इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे भारत दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान होणारे करार या सर्वांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होऊन सेन्सेक्‍स,...
जानेवारी 18, 2018
मुंबई - मुंबईतील फोर्ट येथील काळा घोडा परिसरातील चौकाला इस्राईलचे पंतप्रधान दिवंगत शिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव गुरुवारी पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला. या बैठकीत या प्रस्तावावरून समाजवादी पक्ष आणि भाजपच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या चौकाच्या नामकरणाच्या...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडिलांना गमावलेला मोशे होल्त्जबर्गभीही भारतात आला आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात दहशत पसरली होती. दहशतवादी...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : कृषी, जलव्यवस्थापन, संरक्षण साधनसामग्री, विज्ञान- तंत्रज्ञान- संशोधन या परंपरागत सहकार्याबरोबरच सायबर सुरक्षा, तेल व नैसर्गिक वायू यांसारख्या नव्या क्षेत्रांतही परस्पर सहकार्याच्या कक्षा रुंदावण्यावर भारत व इस्राईल दरम्यान आज एकमत व्यक्त करण्यात आले. "सरकार ते सरकार' या मैत्री व...