एकूण 78 परिणाम
जानेवारी 16, 2018
बारमेर (राजस्थान) : काँग्रेस पक्षाने केवळ प्रकल्पांची पायाभरणी करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे. या पक्षाने गरिबांसाठी काहीही केले नाही. केवळ पायाभरणी करून विकास होत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष कामही सुरू करावे लागते, अशी कडवट टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. ते...
जानेवारी 16, 2018
मुंबई : इस्रायल भारताचा मित्र राष्ट्र म्हणून पुढे आलेला आहे. सैनिकी संसाधनात भारताला मदत मिळतेय. तेथील टेक्नोलॉजी आपण वापरतोय. शस्त्रास्त्रे घेतोय. कोरड वाहू शेतीचे ज्ञान घेण्यासाठी हजारो शेतकरी इस्रायलला जात असतात. यात मोठ्या प्रमाणात तंत्र ज्ञानाची आदान प्रदान होतेय. दोन हजार वर्षांपूर्वी एका...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडिलांना गमावलेला मोशे होल्त्जबर्गभीही भारतात आला आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात दहशत पसरली होती. दहशतवादी...
जानेवारी 16, 2018
नवी दिल्ली : कृषी, जलव्यवस्थापन, संरक्षण साधनसामग्री, विज्ञान- तंत्रज्ञान- संशोधन या परंपरागत सहकार्याबरोबरच सायबर सुरक्षा, तेल व नैसर्गिक वायू यांसारख्या नव्या क्षेत्रांतही परस्पर सहकार्याच्या कक्षा रुंदावण्यावर भारत व इस्राईल दरम्यान आज एकमत व्यक्त करण्यात आले. "सरकार ते सरकार' या मैत्री व...
जानेवारी 16, 2018
एखाद्या तात्त्विक भूमिकेचा खुंटा घट्ट पकडून ठेवून केवळ तेवढ्याच परिप्रेक्ष्यातून परराष्ट्र संबंधांकडे पाहण्याची शैली आता मोठ्या प्रमाणात बदलत आहे. एकूणच या संबंधांना आता अधिक वास्तव रूप आले आहे, हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळेच पारंपरिक निकष लावून विविध देशांदरम्यानच्या संबंधांचा अर्थ लावण्याचा...
जानेवारी 12, 2018
नवी दिल्ली  - 'गॅलप इंटरनॅशनल' या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार, जगातील तीन अव्वल  नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश झाला आहे.  'गॅलप इंटरनॅशनल'च्या सर्वेक्षणात जगातील 50 देशांतील नेत्यांचा यासाठी सर्वे करण्यात आला होता. यामध्ये जगातील तीन अव्वल नेते निवडण्यात आले....
जानेवारी 10, 2018
इराणमधील आंदोलनाचे निमित्त साधून कट्टरवादी नेते, डोनाल्ड ट्रम्प, सौदी अरेबिया, इस्राईल यांनी अध्यक्ष रोहानी यांना घेरण्याचा चंग बांधल्याचे दिसते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांना तोंड फुटले. या आंदोलनाला हिंसक वळण लागून २१ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे हजारभर लोकांना...
डिसेंबर 22, 2017
न्यूयॉर्क : जेरुसलेमला इस्राईलची राजधानी जाहीर करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भारतासह 128 देशांनी विरोध केला. यामुळे या मुद्यावर जगभरात अमेरिका एकटी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेत पश्‍चिम आशियातील राजकीय...
नोव्हेंबर 09, 2017
पिंपरी - मुलीच्या शाळेची फी भरायची कशी, शस्त्रक्रियेला पैसे कोठून आणायचे, शस्त्रक्रियेला सुटी घेतल्यास घर कसे चालवायचे, कदाचित आपल्याला काही झाल्यास मुलगी आणि आई-वडिलांकडे कोण पाहणार? असे अनेक प्रश्‍न माझ्यासमोर होते. नैराश्‍य येत होते; मात्र ‘सकाळ’मध्ये माझ्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली आणि...
ऑक्टोबर 29, 2017
कोऽ  हम? मी कोण आहे? इथं का आलो? माझ्या अस्तित्वाचं प्रयोजन काय? श्‍वासोच्छ्वासांच्या या प्रदीर्घ आणि अखंड मालिकेला आयुष्य का म्हणायचं?  कुठल्यातरी दोन जिवांच्या मीलनातून बीज रुजतं. जीव धरतो. चिमुकलं हृदय स्पंदू लागतं. आता हे मरेपर्यंत असंच धडधडत राहणार. मातेच्या उदरातल्या लालिम गर्भकुहरात नवमास...
ऑगस्ट 08, 2017
कला आणि क्रीडा या दोन क्षेत्रांत "वन्स मोअर'ची फर्माईश व्हावी म्हणून अनेक कलाकार-क्रीडापटू साधना-सराव करीत असतात. नैसर्गिक क्षमतेला अफाट मानवी प्रयत्नांची जोड देत त्यांनी लौकिक कमावलेला असतो. "वन्स मोअर'ची फर्माईश त्यातूनच होते, पण त्यामुळे कलाकार-खेळाडूवरील जबाबदारी दुपटीने वाढते. कारण दुसरा...
जुलै 26, 2017
बुडापेस्ट - ब्रिटनच्या ॲडम पिटी याने पुरुषांच्या ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात मंगळवारी जागतिक विक्रमाची नव्याने नोंद केली. जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत त्याने २६.१० सेकंद अशा विक्रमी वेळेत शर्यत जिंकली. ब्रिटनच्या २२ वर्षीय ॲडमने दोन वर्षांपूर्वी नोंदवलेला आपलाच २६.४२ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला...
जुलै 23, 2017
यक्षप्रश्‍न प्रकाशक ः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई / पृष्ठं ः ६५८ / मूल्य ः ५०० रुपये महाभारत हा असा ग्रंथ आहे, की कितीही विवेचन केलं तरी आणखी काही प्रश्‍न उरतातच. डॉ. शांता नाईक यांनीही या ग्रंथाकडं स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहून काही प्रश्‍न विचारले आहेत, चर्चा केली आहे. शकुंतला, रेणुका, अंबा...
जुलै 16, 2017
‘‘तु  मच्यापैकी किती जणांच्या मोबाईल फोनमध्ये ॲन्टीव्हायरस सॉफ्टवेअर आहे?’’ गिल श्‍वेड यांच्या या प्रश्‍नाला उत्तरादाखल त्या हॉलमधले फक्त दोन हात वर झाले.  श्‍वेड हे ‘चेक पॉइंट’ या सायबरसुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या इस्रायली बहुराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक. अब्जावधी डॉलरची उलाढाल असणारी ही कंपनी श्‍...
जुलै 10, 2017
परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईलच्या दौऱ्यावर असताना तिथले पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासह जेरुसलेममध्ये दहा वर्षांचा बेबी मोशे व त्याची आया सॅंड्रा सॅम्युअल यांना भेटले. त्या भेटीनं साडेआठ वर्षांपूर्वीच्या जखमेची आठवण प्रत्येकाच्या मनात तरळली. ती जखम मुंबईवरील...
जुलै 09, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक आंतरराष्ट्रीय दौरा गाजतो आहे किंबहुना गाजवला जातो आहे. ते जातील त्या देशाचे आता भारताशी कधी नव्हे असे संबंध जुळले आहेत, हे सांगायची स्पर्धाच लागते आहे आणि ‘प्रत्येक दौरा म्हणजे प्रचंड यश,’ असा आव आणला जातो आहे. हे वातावरण आता मोदी यांच्या कारकीर्दीचं वैशिष्ट्य...
जुलै 06, 2017
जेरुसलेम, ता. 6 (यूएनआय) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री भारत आणि इस्राईल या दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली. दिल्ली-मुंबई-तेल अवीव दरम्यान ही विमानसेवा असणार आहे. दिल्ली-मुंबई-तेल अवीव विमानसेवा लवकरच सुरू होईल आणि इस्राईलच्या युवकांना मी भारताला भेट...