एकूण 153 परिणाम
मे 30, 2019
पुणे - इमारतीच्या बांधकामांसंदर्भात लष्कराचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासंदर्भात पूर्वलक्ष्यीप्रभावाने अंमलबजावणी करण्यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर दोन गट पडल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे, अशा बांधकामांना लष्कराकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’...
मे 30, 2019
बांधकाम व्यावसायिकाला ‘महारेरा’चा दणका; व्याजासह रक्कम देण्याचे आदेश पुणे - सदनिका खरेदी करताना झालेल्या करारनाम्यामध्ये उल्लेख असलेली ताब्याची तारीख ग्राहकाच्या संमतीशिवाय वाढवू व बदलू शकत नाही, असे ‘महारेरा’ने (महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण) दिलेल्या निकालात नमूद करण्यात...
एप्रिल 28, 2019
पुणे : उन्हाचा तडाखा वाढल्याने शहरात पाण्याची मागणी वाढत असून, अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने टँकरची मागणीही वाढली आहे. ‘खडकवासला’च्या मुठा उजवा कालव्यातून टँकर लॉबी दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी करून मोठ्या प्रमाणावर माया कमवत आहेत. कालव्यातून वाहणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी...
एप्रिल 16, 2019
पुणे - जुनी बेकायदा बांधकामे टिकली, त्यावर पुन्हा मजले चढले, तरीही अशी बांधकामे ना महापालिका अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर आली, ना त्यांच्याकडून पाहणी करण्याचे धाडस झाले. परिणामी, शहरालगतच्या चारही बाजूंना आता बेकायदा इमारतींनी वेढल्याचे चित्र आहे. या बांधकामांचा दर्जाही सुमार...
एप्रिल 08, 2019
पुणे - महापालिका प्रशासनाला गाफील ठेवून बांधकामाच्या रचनेकडे दुर्लक्ष करीत इमारतींचे मजले वाढविले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. परिणामी, रहिवाशांच्या दृष्टीने जीवघेण्या ठरणाऱ्या इमारतींचा शोध घेऊन, त्यांच्यावर कारवाई करतानाच बांधकाम व्यावसायिकांविरोधातही कठोर पावले उचलली जाणार...
एप्रिल 02, 2019
नवी मुंबई - दिघ्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी सध्या मुंबई उच्च न्यायालयात सरकारतर्फे बाजू सावरण्याचे काम सुरू आहे; तर कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात असलेल्या रिकाम्या इमारतींवर हातोडा चालवण्याचे काम एमआयडीसीने सुरू केले आहे. अशा परिस्थितीतही दिघ्यातील काही बेकायदा इमारतींतील...
मार्च 08, 2019
तुर्भे -  शहरातील बेकायदा बांधकामांना केवळ नोटिसा पाठवून मालकांवर गुन्हे नोंदवण्यापलीकडे नवी मुंबई महापालिका काहीच करत नसल्याने भूमाफियांचे फावले आहे. नोटीस मिळाल्यानंतरही ते बांधकामे पूर्ण करून ती विकून नागरिकांची फसवणूक करत आहेत. शहरात हा प्रकार खुलेआम सुरू आहे.  पालिकेने नोटीस...
फेब्रुवारी 14, 2019
उल्हासनगर - 2016 मध्ये खोपोलीच्या हद्दीतून बेपत्ता झालेले उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे 2019 उजाडले तरी बेपत्ताच आहेत. विशेष म्हणजे करपे हे वर्ग 1 चे अधिकारी असतानाही मुख्यमंत्री, मंत्रालय स्थरिय अधिकारी यांनी तपास यंत्रणेला गती का दिली नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला असून हा चर्चेचा...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : शहरांमधील वाढते अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने उपाय-योजना सुरू केल्या आहेत. आता अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणे हटविण्यात कुचराई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगासह भ्रष्टाचार...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे : बेकायदा बांधकामाविरुद्ध आवाज उठविणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसट यांचा खून करुन टाकलेला मृतदेह लवासात मुठा गावातील दरीमध्ये मंगळवारी पहाटे आढळुन आला. दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ गांभीर्याने तपास न केल्यामुळे विनायकला आपला जीव गमवावा...
फेब्रुवारी 02, 2019
औरंगाबाद - केंद्र शासनाने अर्थसंकल्पात सवलतींचा वर्षाव केलेला असतानाच महापालिकेनेदेखील यंदाही मालमत्ता करात वाढ न करता नागरिकांना दिलासा दिला आहे. गतवर्षीप्रमाणेच 2019-20 या आर्थिक वर्षात कराची अंमलबजावणी करण्यास शुक्रवारी (ता. एक) स्थायी समितीने मंजुरी दिली. वर्ष 2012 पासून मालमत्ता करात...
जानेवारी 13, 2019
मुंबई : किहीम समुद्रकिनाऱ्यावर पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील हिरेव्यापारी नीरव मोदी याने बांधलेल्या बंगल्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सूचना द्याव्यात, या मागणीसाठी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) याचिका केली आहे. ईडीने मोदी याची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान,...
डिसेंबर 23, 2018
पुणे : स्मशानभूमीची दुरुस्ती सव्वादोन कोटी, रुग्णालयांची डागडुजी पावणेतीन कोटी, सॅनिटरी नॅपकिन यंत्रणेची देखभाल पावणेचार कोटी, बेकायदा बांधकामांची शोध मोहीम दीड कोटी, उद्यानांत खेळणी 50 लाख, टोपली खरेदी 36 लाख, पुतळ्यांची साफसफाई 25 लाख...हे आकडे आहे महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांनी...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - अलिबागमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडे निधी नाही, त्यामुळे निधी देण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला द्यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात केली. यावर नगरविकास आणि वित्त विभागांनी लवकरात लवकर निधी द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. ...
डिसेंबर 18, 2018
नवी सांगवी - ‘‘लोकसहभागाशिवाय विकास होत नाही. त्यामुळे देशात शहराचा नावलौकिक राखाण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्मार्ट सिटीसाठी पुढे आले पाहिजे,’’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. पिंपळे सौदागर येथे शत्रुघ्न काटे यूथ फाउंडेशनच्या वतीने ‘स्मार्ट सिटी प्रकल्प सादरीकरण व नागरी...
डिसेंबर 12, 2018
औरंगाबाद - शहरातील तब्बल ४० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत. त्यातील तीन हजार ५९ जणांची नावे समोर आली आहेत. खुद्द महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनीच मंगळवारी (ता. ११) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली.  महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर त्र्यंबक तुपे...
डिसेंबर 11, 2018
पुणे - अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आल्यानंतरही महापालिकेच्या बांधकाम, विधी सल्लागार आणि निवडणूक कार्यालयाचे अधिकारी भाजपचे नगरसेवक विजय शेवाळे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणात न्यायालयाकडे अहवाल सादर करतानादेखील या अधिकाऱ्यांकडून माहिती दडविण्यात...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - सरकारी नोकरीत असूनही बायकोच्या नावाने कंपनी स्थापन करून बांधकाम व्यवसाय करणाऱ्या दोन व त्यांना बांधकामासाठी मदत करणाऱ्यासह तीन ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी निलंबित केले. मोहन गर्जे (बकोरी), मुरलीधर बडे (थेऊर) आणि जे. एम. भोंग अशी...
नोव्हेंबर 24, 2018
पुणे - कसबा पेठेतील ऐतिहासिक सरदार मुजुमदारवाड्याला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी महापालिका, पालकमंत्री आणि खासदारांकडे पाठपुरावा करूनही उपाययोजना होत नसल्यामुळे या वाड्याचा ‘वारसा दर्जा’ (हेरिटेज) यादीतून वगळण्यात यावा, अशी मागणी मुजुमदार कुटुंबीयांनी महापालिकेकडे गुरुवारी केली. सकाळचे...
नोव्हेंबर 23, 2018
कल्याण - कल्याण पश्‍चिमेकडील पदपथावरील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर २७ गावांतील बेकायदा बांधकामांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने गुरुवारी धडक कारवाई सुरू केली. आडीवली-ढोकळी आणि पिसवली परिसरातील बेकायदा इमारतींवर पालिकेने हातोडा मारला. कारवाईचे सत्र यापुढेही सुरू राहील,...