एकूण 8326 परिणाम
जून 07, 2017
लातूर - जानवळ येथे पहाटेपासून मुसळधार पाऊस पडल्याने नद्या नाल्यांना पुर येऊन प्रचंड नुकसान झाले आहे. लातूर-अहमदपूर मार्गे जानवळ रोडवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जानवळपासून तीन किमी अंतरावर असलेल्या या पुलाचा कांही भाग गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीने ढासळल्याने तो बंद...
जून 07, 2017
इगतपुरी - ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दीडशे वर्षांपूर्वी लावलेल्या अस्वली स्टेशन ते दारणा धरण मार्गावरील रस्त्यावरील अनेक  वडाच्या झाडांची दिवसाढवळ्या तोड सुरू असून, वन विभागाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. वन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जुन्या वृक्षांची तोड होत असूनही संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ...
जून 07, 2017
सरकारकडे गेला १२ कोटींचा निधी; खासगी उद्योगांकडूनही ३५ कोटींची प्रतीक्षा पुणे - ससून रुग्णालयाच्या अकरा मजली इमारतीच्या निविदा प्रक्रियेची कामे वेळेत पूर्ण झाली नसल्याने १२ कोटी रुपयांचा निधी सरकारकडे परत गेला आहे. परिणामी, खासगी उद्योगांकडून मिळणे अपेक्षित असलेली तब्बल ३५ कोटी रुपयांची मदतही...
जून 07, 2017
राज्य सरकारची राज्य रस्ते विकास महामंडळाला सूचना पुणे - सोरतापवाडी ते खेडशिवापूर दरम्यानच्या रिंगरोड प्रस्तावित मार्गात बदल करून पुनर्रचना करताना पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत तो न्यावा, अशा सूचना राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिल्या आहेत....
जून 07, 2017
'बीएआरसी'कडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड पालघर - भारतात अणू आस्थापनेपासून 1.6 किलोमीटर परिसरात कोणतीही लोकवस्ती अपेक्षित नसताना तारापूरच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) मात्र अणुऊर्जा नियामक मंडळाच्या (ईआरबी) नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, तारापूर अणुऊर्जा...
जून 07, 2017
लखनौ : गोहत्या आणि जनावरांची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर उत्तर प्रदेश सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर आता राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणि गॅंगस्टर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. खुद्द पोलिस खात्यानेच याअनुषंगाने नव्याने आदेश जारी केले असून...
जून 06, 2017
देहूरोड - देहूत राज्याच्या विविध भागांतून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक-वारकऱ्यांची भोजन आणि निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुमारे आठ कोटी रुपये खर्चाच्या व साडेसहा हजार स्क्वेअर फूट जागेत सुरू असलेल्या भक्तनिवासाचे बांधकाम 80 टक्के पूर्ण झाले...
जून 06, 2017
पुणे - ‘‘मला अमुक एक गोष्ट शक्‍य नाही, असे कधीही म्हणू नका. अनेकांनी शून्यातून आपले यश उभे केले आहे, हे लक्षात ठेवा! आत्मविश्‍वास ही तुमच्या भावी यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचा गर्व नको; पण स्वाभिमान नक्कीच हवा. ‘मी हे करू शकतो’, एवढेच चार शब्द खूप काही बदल घडवू शकतात,’’ अशा...
जून 06, 2017
जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील विविध कामांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने केला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून पालकमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला पत्र पाठवून कामांचे...
जून 06, 2017
पुणे - एकाच ठिकाणाहून (ओव्हरलॅप) जात असल्याने गरज नसताना भूसंपादनापासून अनेक प्रश्‍न निर्माण होऊ नयेत यासाठी सेलू ते पुणे-मुंबई रस्त्यावरील उर्से टोलनाक्‍यादरम्यान एकच रिंगरोड कायम ठेवण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. सरमिसळ होणाऱ्या ठिकाणी पुणे महानगर क्षेत्र विकास...
जून 06, 2017
वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता - दोन अधिकाऱ्यांवर भार दाभोळ - दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे रुग्णालयच ‘कोमा’मध्ये जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. तुषार भागवत यांनी कार्यभार...
जून 06, 2017
महाड - मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासासाठी आवश्‍यक असलेले भूसंपादनाचे काम अडीच महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली. महाडजवळील सावित्री नदीवरील पुलाचे उद्‌घाटन केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
जून 06, 2017
दिवा -  दिवा रेल्वेस्थानक परिसराकील बेकायदा दुकाने आणि स्टॉल रविवारी (ता. ३) रेल्वेने जमीनदोस्त केले. पूर्व व पश्‍चिम अशी दोन्ही बाजूंना कारवाई करण्यात आली. दिवा-पश्‍चिमेला रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेली वडापावची तीन दुकाने, दूध डेअरी, दोन पान टपऱ्या, चिकन-मटणची दोन, चहा-कॉफीच्या दोन...
जून 06, 2017
मुंबई - बनावट पारपत्रप्रकरणी मदियन पंचमुथू या प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने मदियनला शुक्रवारपर्यंत (ता. 8) पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिस मदियनची कसून चौकशी करत आहेत.  मदियन हा मूळचा तमिळनाडूचा रहिवासी आहे. 2009 मध्ये तो टुरिस्ट व्हिसावर नोकरीकरता इंग्लंडला गेला होता....
जून 06, 2017
पुणे - ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भारती विद्यापीठ पोलिसांनी एका बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. त्याने ग्राहकांकडून सुमारे 55 लाख 70 हजार रुपये घेऊन गृह प्रकल्पाचे बांधकाम न करता अपहार केला.  याप्रकरणी सचिन कामठे (रा. धनकवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार...
जून 05, 2017
जळगाव - जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे पूर्णपणे बारा वाजले आहेत. जिल्ह्यात आजमितीस आठ खुनाचे गुन्हे तपासाविना प्रलंबित असून, काल नवव्या खुनाची त्यात भर पडली. भादली, चाळीसगावनंतर जळगाव शहरात आणि तेही पोलिस अधीक्षक कार्यालयापासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तीने बांधकाम ठेकेदाराचा खून करून...
जून 05, 2017
मुंबई - लहान बाळांना स्तनपान करता यावे, यासाठी मुंबईतील प्रमुख उपनगरी रेल्वेस्थानकांवर (बोरिवली, अंधेरी, दादर, कुर्ला, घाटकोपर इ.) हिरकणी कक्ष उभारावेत, अशी महिलांची मागणी असून, सध्या शहरात अस्तित्वात असलेल्या एसटी आगारांमधील हिरकणी कक्षांसंदर्भात काही सुधारणा करण्याची गरज आहे, अशीही सर्वसाधारण...
जून 05, 2017
मृताच्या नातलगांचीही पोलिसांकडून चौकशी; संशयितांच्या शोधार्थ पथके जळगाव - गांधी उद्यानात शुक्रवारी (२ जून) बांधकाम ठेकेदाराच्या मृत्यूची घटना उघडकीस आल्यानंतर आता या घटनेच्या तपासासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेजसह मृताच्या नातलगांचीही चौकशी करीत आहेत. घटनेनंतर चोवीस तास उलटूनही अद्याप...
जून 05, 2017
रत्नागिरी, सिंधुदुर्गचा स्वतंत्र कक्ष - मुंबईशी जोडण्याचा प्रयत्न; कर्मचारी नियुक्तीचा निर्णय   रत्नागिरी - किनाऱ्यावरील पर्यावरण संरक्षणात कांदळवन महत्त्वाची भूमिका बजावतात. कोकणातील कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा स्वंतत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. वन...
जून 05, 2017
पुणे - सरकारी रुग्णसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ससून रुग्णालयातील अकरा मजली इमारतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम रेंगाळले आहे. दोन वर्षांपासून पूर्ण झालेल्या कामावर धुळीचे थर बसले असून, येथील विजेची बटणे चोरीला जात आहेत. मात्र याच्या सुरक्षेच्या दृष्टीने दारे-खिडक्‍या...