एकूण 16 परिणाम
February 15, 2021
नांदेड - मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय प्रारुप आराखडा आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि राज्याचे सावर्जनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (ता. १५) झाली. यावेळी नांदेड जिल्ह्याच्या ३५५ कोटींच्या प्रारुप...
February 10, 2021
आपण शालेय जीवनापासून ‘ती’चा प्रवास कसा सुरळीत करायचा हे पाहिले. काही मुलींच्या बाबतीत जिद्द असूनही शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसते. आपण राज्य, केंद्र सरकार व स्वयंसेवी संस्थांमार्फत मुलींसाठी उपयुक्त योजना पाहणार आहोत. सखोल माहिती शासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.  ‘माझी कन्या भाग्यश्री’...
January 29, 2021
कुडाळ (सिंधुदुर्ग) : गेली ५० वर्षे आदिवासी लोककलांचे जतन व संवर्धन करणाऱ्या लोककलाकार परशुराम गंगावणे यांना भारत सरकारचा पद्मश्री किताब मिळाल्याने सिंधुदुर्गाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. आदिवासी लोककलांचे जतन व संवर्धन करणारे पिंगुळी गुढीपूर येथील लोककलाकार परशुराम गंगावणे यांना...
January 24, 2021
नवी दिल्ली - राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मुलींबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मोदी सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा सकारात्मक असा परिणाम दिसायला लागला आहे. भारतातील लिंग गुणोत्तरात मोठा बदल झाला आहे. 2014-15 मध्ये जन्मावेळी प्रत्येक हजार मुलांमागे...
January 20, 2021
जळगाव ः ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत जिल्ह्यात गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिल्या.  ‘बेटी...
January 10, 2021
सोलापूर : बाळंतपणाचे प्रमाण वाढण्यासाठी 107 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेबाबत जनजागृती करा. सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍याचे लिंग गुणोत्तर कमी असल्याच्या कारणांचा शोध घ्या, जिल्ह्यात 0 ते 6 वर्षे वयोगटातील लिंगगुणोत्तर 960 इतके झाले आहे. आणखी मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे...
January 06, 2021
गडहिंग्लज : शिक्षणाची सुविधा जवळपास नाही. पण, शिकण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नाही. त्यातूनच राज्याची सीमा ओलांडून "त्यांनी' गडहिंग्लज गाठले आहे. "बेटी बचाओ, बेटी पढाओ'ला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिंनीसाठी अहिल्याबाई होळकर...
December 29, 2020
जळगाव : भारतीय जनता पक्षात सुरू झालेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आपल्याला निवडणुकीच्या कोणत्याच मैदानात लढण्याची संधी मिळाली नाही. आपल्या गटाच्याच कार्यकर्त्यांना पुढे नेण्याच्या नेत्यांच्या धोरणामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना रणांगणात उमेदवारी मिळत नाही. आगामी काळातही भाजपत आपल्याला...
December 25, 2020
गडहिंग्लज : अलीकडील काही वर्षांपासून सर्वत्र बेटी बचाओ, बेटी पढाओ...कन्या वाचवा...लेक वाचवा आदी जनजागृती मोहिमा घेत असूनही गडहिंग्लज तालुक्‍यात सावित्रीच्या लेकी का कमी होत आहेत, याची कारणे शोधण्याची वेळ आली आहे. सध्या दर हजार पुरुषांमागे 928 मुलींची नोंद असून...
October 22, 2020
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे दुर्गा पुजेच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. व्हिडीओ कॉन्फ्ररंसिंगद्वारे त्यांनी बंगालच्या जनतेशी संवाद साधला. त्यांनी या भाषणात सरकारने महिलांसाठी केलेल्या कामाचा उहापोह केला तसेच बंगालच्या विकासासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखाही...
October 11, 2020
पुणे - दौंड तालुक्‍यातील देऊळगाव गाडा हे माझं गाव. दहावी किंवा बारावीनंतरचे शिक्षण घ्यायचं असेल, तर दहा किलोमीटरवर वरवंडला जाण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. त्यातही गावापासून चौफुल्यापर्यंतचे पाच किलोमीटर अंतर पार करण्यासाठी कसलीच सोय नाही. प्रवासाच्या गैरसोयीला आर्थिक अडचण, पालकांकडून केली...
October 09, 2020
अकोला ः महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांसाठी सरकारद्वारे अनेक योजना चालवण्यात येतात. त्यापैकी एक सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश्य मुलींचे शिक्षण आणि लग्न सहजरित्या पार पाडणे आहे. सदर योजनेत पालक अल्प गुंतवणूक करुन मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत मोठी रक्कम मिळवू शकतात. योजनेच्या सदर...
October 04, 2020
नवी दिल्ली: मागील काही वर्षापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेक न्यूजचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असं म्हटलं जातंय की, केंद्र सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेंतर्गत एक फॉर्मचे वाटप करत आहे. या...
October 03, 2020
मुंबई : युपीमधील हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचे पडसाद आता देशभरात उमटताना पाहायला मिळतायत. हाथरस नंतर नागरिकांमध्ये प्रचंड चीड आहे. आता या प्रकरणामुळे राजकीय वाद चव्हाट्यावर यायला पुन्हा सुरवात झालीये. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हाथरस प्रकरणावरून भाजपावर घणाघात केला...
October 02, 2020
मुंबई - उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवत उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.  रामदास आठवले हाथरसप्रकरणी योगी अदित्यनाथ आणि आनंदीबेन पटेलांची...
October 01, 2020
हाथरस :  हाथरसमधील पिडीतेचे कुंटुबीय सध्या खुपच भेदरल्या अवस्थेत आहे. "आमच्यासोबत काहीही घडू शकतं, आम्हाला इथं सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे आमचा गाव सोडण्याचा विचार आहे,” असं हाथरसमधील पीडितेच्या भावानं म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. पिडितेचा भावाने पोलिसांवर आणि प्रशासनावर...