एकूण 345 परिणाम
मे 22, 2019
कासारे (जि. धुळे) - वृक्षाचे एक रोप लावून त्याचे संगोपन करा आणि वर्षभराने घरपट्टीत 500 रुपयांची कर सवलत मिळवा, अशी अभिनव कल्पना कासारे ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. राज्यात बहुधा प्रथमच सुरू झालेल्या या अनोख्या योजनेला आता ग्रामस्थ कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
मे 05, 2019
शिर्सुफळ - काश्‍मीर ते कन्याकुमारी हे ३ हजार ४५० किलोमीटर अंतर सायकलवरून पार करून शिर्सुफळ (ता. बारामती) येथील तीन तरुणांनी पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. प्रवासादरम्यान त्यांनी हुतात्मा जवानांच्या स्मृती जागविल्या. यासोबतच ‘बेटी बचाओ, बेटी...
एप्रिल 24, 2019
खारघर: खारघरमध्ये मंगळवारी एका प्रचारसभेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी हवा आपल्या बाजूने असून महाराष्ट्रात आघाडीला 35 जागा मिळतील असे सांगिले. पार्थ पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राज्यात झालेल्या पहिल्या टप्याच्या...
एप्रिल 21, 2019
इंदापूर (पुणे) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना आज (ता.21) थेट झांशीच्या राणीची उपमा दिली. फडणवीस म्हणाले की, कांचन कूल म्हणजे आमची झाशीची राणी आहे आणि ही झाशीची राणी आम्ही बारामतीच्या मैदानात उतरवली आहे. ही झाशीची राणी मैदान जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी...
एप्रिल 21, 2019
पुणे - बहुमत मिळूनदेखील केंद्रातील मोदी सरकारला विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील कायदा मंजूर करता आला नाही, हे दुर्दैव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा फौजिया खान आणि खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी केली. २०१४ च्या निवडणुकीत महिलांसाठी दिलेले...
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे...
एप्रिल 20, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गेल्या पाच वर्षांत जे धाडसी निर्णय घेतले व दहशतवादाविरोधी जी कठोर भूमिका घेतली, त्यातून देशाचे सामर्थ्य व सुरक्षा स्पष्ट झाली आहे. त्यांच्यावर विरोधकांकडून फक्त आश्वासनांसंदर्भात जे आरोप केले जात आहेत, ते बिनबुडाचे आहेत. ‘कुछ पाने के लिये...
एप्रिल 17, 2019
भाजपचा गड असलेल्या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, याबाबत उत्तरप्रदेशात मोठ्या उत्सुकतेने चर्चा सुरू झाली आहे. मोदी निवडून येणार असले, तरी गांधी यांच्या प्रचारामुळे उत्तर भारतातील निवडणूक प्रचाराचे वातावरण ढवळून...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत (ईव्हीएम) जोडलेल्या व्हीव्हीपॅट यंत्राचा प्रतिसाद कालावधी आणि येणारी पावती यामध्ये तफावत असून, "ईव्हीएम'मध्ये फेरफार झाली असल्याचा आरोप विरोधकांनी आज केला. तसेच, मतमोजणीवेळी किमान 50 टक्के मतदान पावत्यांची पडताळणी ईव्हीएमशी व्हावी या मागणीसाठी पुन्हा...
एप्रिल 11, 2019
पौड रस्ता - कोथरूडमध्ये महापालिकेचे सर्वसुविधांनी युक्त असे मैदान, कबड्डी खेळाडूंसाठी मॅट, ॲथलेटिक खेळाडूंसाठी सिंथेटिक ट्रॅक, कुस्ती, खो-खो आदी खेळांसाठी मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावेत, अशा अपेक्षा खेळाडूंनी ‘सकाळ संवाद’मध्ये व्यक्त केल्या. शंकरराव मोरे विद्यालयाच्या मैदानावर ‘सकाळ संवाद’तर्फे...
एप्रिल 08, 2019
नाशिक - 'मोदी लाओ, देश बचाओ...' अशा आशयाचा संदेश बाजारात विक्रीस असलेल्या साड्यांच्या आवरणाद्वारे ग्राहकांपर्यंत छुप्या पद्धतीने पोचवला जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक आयोगासह अन्य यंत्रणांना उघडउघड टोपी घालत हा प्रचार जोरात सुरू आहे. या छुप्या प्रचाराचे थेट कनेक्‍शन टेक्‍स्टाइल...
मार्च 31, 2019
तीन दशकांपूर्वी देशाला आधुनिक भारताचं, एकविसाव्या शतकाचं स्वप्न दाखवणारे राजीव गांधी गंगेच्या स्वच्छेतवर बोलले होते. तेव्हा राजीव गांधी हे देशासाठी नुसतंच आकर्षणकेंद्र नव्हतं, तर बदलत्या जमान्याचं प्रतीक होतं. त्यांच्यानंतर या देशात कुणाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं, ते मिळालं नरेंद्र मोदींना....
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
मार्च 30, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी "सुकन्या समृद्धी' योजना (एसएसवाय) ही इस्लामच्या शरीया कायद्यानुसार बेकायदा असल्याचा ठराव इस्लामधर्मीय कायदेपंडितांच्या एका गटाने केला आहे. या योजनेत व्याजाचा अंतर्भाव होत असल्याने ते शरियाच्या विरोधात असल्याचा दावा या कायदेपंडितांनी केला आहे. ...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे गांधीनगर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लढणार आहेत. परंतु, भाजपने जाहीर केलेल्या 184...
मार्च 19, 2019
नागपूर : प्रत्येक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर कमी आहे. नागपूरही या प्रमाणाला अपवाद नाही. मात्र, नागपुरात मागील वर्षी मुलींच्या संख्येत वाढ झाल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे मुलांच्या जन्मताच मृत्यूच्या प्रमाणातही घट झाल्याने आरोग्याबाबत नागपूरकर दक्ष झाल्याचे दिसून येत आहे....
मार्च 17, 2019
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात लागलेली झुंज सध्या सोशल मिडीयावरुन प्रभावीपणे बघायला मिळते आहे. देशाचे चौकीदार म्हणून उल्लेख होत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाउंटवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' या शब्दाचा उल्लेख केला आहे. मात्र त्यानंतर मोदी आणि त्यांच्या...