एकूण 62 परिणाम
जानेवारी 24, 2020
रायगड : मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती समाजात मोठ्या प्रमाणात दिसून येते. मुलाला वंशाचा दिवा मानून मुलींच्या अस्तित्वालाच धोका पोहचवण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत सर्वत्र घडले; परंतु आता समाजात पसरलेला हा गैरसमजाचा विळखा हळूहळू सैल होऊ लागला असल्याचे समाधानकारक चित्र जिल्ह्यात...
जानेवारी 20, 2020
दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या नव्या कापडी पिशव्यांच्या उपक्रमात दोडामार्ग तालुक्‍याचा "दोडामार्ग पॅटर्न' अव्वल ठरला आहे.  कापडी पिशव्यांमुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिक निर्मूलन होणार आहे. प्रशासनाच्या मागणीनुसार जिल्ह्यातील अनेक महिला...
जानेवारी 18, 2020
जळगाव : जिल्ह्यात स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाण हजार मुलांमागे 921 स्त्रीया, राज्यात हेचे प्रमाण 927 आहे. हा फरक भरून काढण्यासाठी, समाजात मुलींचे प्रमाण वाढावे याकरिता ज्या कुटुंबाला एक किंवा दोन मुली आहेत. अशा कुटुंबाचा सत्कार करण्यात यावा. ज्या गावात मुलींची संख्या जास्त अशा ग्रामपंचायतींचा...
जानेवारी 13, 2020
यवतमाळ : घरी मुलीचा जन्म झाला तर ज्येष्ठ लोक नाक मुरडतात. मुलगा पाहिजे होता. मुलगा वंशाचा दिवा असतो, असे सांगून आता पेढे नको तर चिलेबी वाट असे म्हणतात. आजच्या मुलीच खरा आधार असल्याचे अनेकांनी अजूनही समजून न घेतल्याने ते असे वागातात. मात्र, यवतमाळातील श्‍यामकुवर कुटुंबीय याला अपवाद ठरले. अजूनही...
जानेवारी 13, 2020
पुणे - ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असे म्हणत फक्त स्त्रियांचे प्रबोधन न करता पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. पुरुष आणि महिलांच्या वर्तनाचे जोपर्यंत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत मुलींच्या जन्माचे दर वाढणार नाहीत, असे प्रतिपादन ‘बेटी बचाओ...
जानेवारी 01, 2020
सातारा : "बेटी बचाओ, बेटी पढाओ'...चा संदेश देशभर पोचविण्यासाठी काश्‍मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवासाला निघालेले बारामती सायकल क्‍लबच्या सदस्यांचे नुकतेच साताऱ्यात आगमन झाले. या वेळी सातारा सायकल क्‍लब तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले....
डिसेंबर 21, 2019
चंदीगड : नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरू असतानाच बॉलिवूड कलाकारही सक्रियपणे या आंदोलनात उतरले होते. यात आघाडीवर नाव होते ते परिणीती चोप्राचे. पण एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. परिणीतीला भाजप सरकारविरोधात केलेले ट्विट महाग पडलेले दिसते. कारण तिला हरियाना सरकारच्या '...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : उत्तर नागपुरातील कुठल्याही कार्यकर्त्याच्या आयुष्यात संकट आले की विलास फडणवीस खंबीरपणे उभे राहायचे. जिव्हाळा हा शब्द त्यांच्या स्वभावाला शंभर टक्‍के लागू पडत असे. त्यांनी नि:स्वार्थ भावनेने जरीपटक्‍यातील गरीब वस्तीत स्थान मिळवले. दुर्दैवाने आज राजकारणात चमकेश कंपनी मोठ्या प्रमाणात असून...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे : आजच्या दिवशी म्हणजे 11 ऑक्टोबरला जगभरातून बालिका दिवस साजरा केला जात आहे. मुलींसाठी अतिशय खास दिवस असून, ज्यांना मुलगी आहे, त्यांच्यासाठी हा दिवस अभिमानास्पद आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा मुलींच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी साजरा केला जातो. सर्व मुलींना...
सप्टेंबर 27, 2019
मुलींचा जन्मदर वाढला; सिंधुदुर्गात ९६५ इतका जन्मदर मुंबई - महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असून, राज्यातील माता-पित्यांना लेकीचा जन्म आवडू लागल्याचे समाधानकारक चित्र आहे. मुलांच्या तुलनेत सरासरीने मुलींच्या जन्माची संख्या हळूहळू वाढत असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी नोंदणी यंत्रणेच्या सर्वेक्षणात...
सप्टेंबर 23, 2019
नवी दिल्ली : 'देशात यापुढील म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी खास 'मोबाईल ऍप' विकसित करण्यात येत असून, प्रत्यक्ष जनगणनेत त्याचाही लक्षणीयरित्या वापर करण्यात येईल,' अशी मोठी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (ता.23) केली. जनगणना हा कंटाळवाणा सरकारी प्रकार नसून, सरकारच्या...
सप्टेंबर 22, 2019
नवी दिल्ली : भारतात आज (22 सप्टेंबर) DaughtersDay साजरा करण्यात येत असून, सोशल मीडियावर मुलीसोबतचा फोटो शेअर करण्यात जणू काही स्पर्धाच लागली आहे. पण, DaughtersDay आज का साजरा करतात हे जाणून घेऊया. Daughters should be celebrated everyday, even more so TODAY.#DaughtersDay pic.twitter.com/P9QGGpWtJn...
मे 05, 2019
शिर्सुफळ - काश्‍मीर ते कन्याकुमारी हे ३ हजार ४५० किलोमीटर अंतर सायकलवरून पार करून शिर्सुफळ (ता. बारामती) येथील तीन तरुणांनी पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. प्रवासादरम्यान त्यांनी हुतात्मा जवानांच्या स्मृती जागविल्या. यासोबतच ‘बेटी बचाओ, बेटी...
मार्च 19, 2019
नागपूर : प्रत्येक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर कमी आहे. नागपूरही या प्रमाणाला अपवाद नाही. मात्र, नागपुरात मागील वर्षी मुलींच्या संख्येत वाढ झाल्याने आशादायक चित्र निर्माण झाले आहे. एवढेच नव्हे मुलांच्या जन्मताच मृत्यूच्या प्रमाणातही घट झाल्याने आरोग्याबाबत नागपूरकर दक्ष झाल्याचे दिसून येत आहे....
मार्च 08, 2019
महिला दिन 2019 पुणे : 'देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता महिलेमध्ये आहे', 'दहेज हटावो, समाज बचावो', 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असे फलक हाती घेत महाविद्यालयीन युवतींनी शांतता फेरीद्वारे 'स्त्री सक्षमीकरणाचा संदेश दिला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन ...
मार्च 01, 2019
चिक्कोडी - युद्धजन्य परिस्थिती असते... सैन्यात जवान असलेला नायक लग्नासाठी गावी आलेला असतो... लग्न होते अन्‌ त्याला तातडीने सीमेवर रुजू होण्याचे आदेश येतात... तो जड अंत:करणाने निघतो... हा मन हेलावणारा प्रसंग आपण बॉर्डर चित्रपटात पाहिलेला आहे... पण हे चित्र वास्तवात उतरले आहे मलिकवाड (ता. चिक्कोडी)...
फेब्रुवारी 25, 2019
धानोरा - आष्टी तालुक्‍यातील धानोरा येथे सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा देण्यासाठी बाहेरगावातील व परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी येत आहेत. मात्र, विद्यार्थिनींना रोडरोमिओंकडून त्रास होत आहे...
फेब्रुवारी 22, 2019
सांगली जिल्ह्यात ६६ वसतिगृहे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत ६६ वसतिगृहे आहेत. सुमारे अठराशे विद्यार्थी तेथे राहतात; पैकी १९६ विद्यार्थिनी आहेत. सांगलीत कर्नाळ रस्त्यावर पसायदान संस्थेचे वसतिगृह याच विभागांतर्गत येते. नियमित तपासणीसाठी बोटावर मोजण्याइतपतच कर्मचारीवर्ग आहे. चार वर्षांपासून...
फेब्रुवारी 10, 2019
सध्याचा काळ स्त्री-पुरुष समानतेचा आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीनं किंबहुना काही ठिकाणी एक पाऊल पुढे टाकत यशाची शिखरं पादाक्रांत करत आहे. ती स्वावलंबी झाली आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांतही ती सहजगत्या वावरत आहे. हे चित्र एका बाजूला असताना, आजही सरकारला "बेटी...