एकूण 182 परिणाम
एप्रिल 30, 2019
आयपीएल : बंगळूर : आयपीएलच्या 12व्या पर्वात बाद फेरी गाठण्याच्या राजस्थान रॉयल्सला कागदावर अजूनही आशा आहेत. मंगळवारी त्यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध लढत होत आहे. त्यात राजस्थानला विजय अनिवार्य असेल. दुसरीकडे आरसीबी संघसुद्धा आव्हान संपुष्टात आले असले तरी घरच्या मैदानावर जिंकून चाहत्यांना...
एप्रिल 15, 2019
"आयपीएल' स्पर्धा गेल्या काही मोसमापासून येन केन प्रकरणाने चर्चेत राहात आहे. कधी मॅच फिक्‍सिंग, कधी स्पॉट फिक्‍सिंग, तर कधी खेळाडूंच्या गलेलठ्ठ करारांमुळे स्पर्धा गाजत आहे. मुंबई वि. बंगळूर सामन्यात पंचांनी नाकारलेल्या नो-बॉलचे प्रकरण विसरत नाही, तोच चेन्नई वि. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंचांनी...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 07, 2019
तारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा "बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....
एप्रिल 03, 2019
आयपीएल 2019 : मुंबई : तीन सामन्यांत दोन पराभव त्यात आता गतविजेत्या आणि यंदाही फॉर्मात असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान, तसेच वेळ आणि षटकांची गती आणि वेळेचे गणित जुळवण्याचे आव्हान अशा चक्रव्युहातून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मार्ग काढायचा आहे. वानखेडे स्टेडियमवर आज होणारी ही लढत...
एप्रिल 01, 2019
मजल दरमजल करीत उधोजीराजांची फौज गांधीनगराच्या वेशीपास पोचली. नेमकी तिथ सांगावयाची तर फाल्गुन कृ. दशमी श्रीशके 1940. टळटळीत दुपार होती. गुर्जर प्रांतातली उन्हे फार कडवी. ती "मी मी' नव्हे, तर "हूं हूं' म्हणताती! प्रंतु, गांधीनगरचा सरदार (अफझुल्ल्या) खानाने शीलबंद लखोटा धाडून "शिकवा' केला होता. त्याणे...
मार्च 28, 2019
आयपीएल 2019 : बंगळूर : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या सामन्यांत नेतृत्व करणारा रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीच्याच सामन्यात अपयशी ठरले. उद्या दोघे बंगळूर आणि मुंबई इंडियन्स संघांमधून आमनेसामने येत असल्याने पहिल्या विजयासाठी दोघांमध्ये संघर्ष असेल. ...
मार्च 26, 2019
आयपीएल 2019 : जयपूर : स्टिव्ह स्मिथच्या पुनरागमनाने उत्सुकता ताणलेल्या सामन्यात सारी हवा ख्रिस गेल आणि जॉस बटलरच करुन गेले. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानची झुंज अपयशी पडली आणि पंजाबचा 14 धावांनी विजय झाला.  ख्रिस गेल आणि सर्फराज खान यांच्या...
मार्च 13, 2019
खेड - अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवत तिला घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दापोली एसटी आगारात वाहक म्हणून काम करणाऱ्या सुनील तुकाराम महाजन याला आज खेडमधील न्यायालायने ही शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश - 1 व...
फेब्रुवारी 14, 2019
कोल्हापूर - जमिनीला जमीन आणि निर्वनीकरण झाल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार करत ‘सरकारची रीत नाही बरी गं, धरणग्रस्त बसती रस्त्यावरी गं, आयाबायांनो कंबर कसून उठा गं, अधिकाऱ्यांना व्हनात घालून कुटा गं’ या गावरान गीतांतून धरणग्रस्तांनी मांडलेली व्यथा आणि संतापाने प्रशासनाचे लक्ष...
जानेवारी 24, 2019
पुणे - राज्यात यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. वृक्ष लागवड कार्यक्रमांद्वारे सामाजिक, आर्थिक, रोजगारनिर्मिती आणि भावनिक बंध असे कंगोरे जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिली. खारगे म्हणाले, ‘‘या वर्षी वृक्ष लागवड मोहीम १...
डिसेंबर 16, 2018
पुणे : "महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने महिला बचत गटांची संकल्पना अमलात आणली; पण ही संकल्पना अगदी अलीकडच्या काळातील आहे. लिज्जत पापड गृहउद्योगच बचत गटांच्या संकल्पनेचा खरा जनक आहे,'' असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केले.  श्री महिला गृह...
डिसेंबर 05, 2018
पाटण - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांतील बिनशेती प्रकरणांबाबत व्याघ्र प्रकल्पच अंधारात असल्याने बिनशेतीची अनेक प्रकरणे रखडल्याचे चित्र आहे. बिनशेतीसाठी परवानगी देण्यासाठी नियुक्त केलेल्या अभिप्राय समितीने पाहणी करून १६ महिने उलटले तरी अद्याप एकाही प्रकरणाला बिनशेती परवानगी मिळाली...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : मी राहत असलेल्या भागात पार्क कोठे आहे आणि त्याची वेळ काय? या भागात हॉटेल कोणते चांगले आहे? मला माझे घड्याळ दुरुस्त करायचे आहे? असे असंख्य आपल्याला पडतात आणि तुम्ही राहत असलेल्या भागात तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी आता गुगल पुढे आहे. गुगलने 'Neighbourly'हे अॅप लॉन्च केले असून, या अॅपच्या...
नोव्हेंबर 18, 2018
"बेन-हर' ही क्रिस्तकाळातली गाथा. आहे काल्पनिकच; पण तिचं क्रिस्ती इतिहासाशी असं काही घट्ट नातं आहे की खरीच वाटावी. विल्यम वायलरनं दिग्दर्शित केलेला "बेन-हर' हा चित्रपट बरोब्बर साठ वर्षांपूर्वी, 18 नोव्हेंबर 1959, रोजी प्रदर्शित झाला होता. त्या महाचित्रगाथेची ही षष्ट्यब्दी,...
ऑक्टोबर 16, 2018
मोटाभाई : (डुलत डुलत येत) जे श्री क्रष्ण..! नमोजी : (विचारमग्न) हं! मोटाभाई : (किंचित नाराजीनं) शुं विचार करो छो? नमोजी : (विचारमग्नता कंटिन्यू...) हं...हं! मोटाभाई : (कुतुहलानं) राफेलनो घपलो? नमोजी : (कपाळाला आठी) ना बाबा! मोटाभाई : (आणखी कुतुहलानं) पेट्रोल? नमोजी : (आणखी एक आठी...) ना बाबा ना!...
ऑक्टोबर 08, 2018
छत्तीस तासांचा प्रवास करून भल्या पहाटे पहिल्या पोस्टिंगच्या गावी उतरले, इतक्‍यात स्त्री-पुरुषांचा घोळका सस्मित मुद्रेने आमच्या दिशेने येताना दिसला. जवळ येताच त्यांच्यापैकी एका बाईंनी "वेलकम टु एअरफोर्स' असे म्हणत एक सुंदरसा पुष्पगुच्छ माझ्या हाती ठेवला. एका हवाई दल अधिकाऱ्याची पत्नी या नात्याने...
ऑक्टोबर 02, 2018
मी गांधीजींना  पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं, ते १९८२ मध्ये रिचर्ड ॲटेनबरोबरो दिग्दर्शित ‘गांधी’ सिनेमा आपल्याकडे झळकला तेव्हा. महात्मा आणि राष्ट्रपिता या दोन्ही पदव्या लावणाऱ्या या महापुरुषाच्या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचं नावही साधं सोपं ‘गांधी’ इतकच होतं, याचं आश्‍चर्य वाटेलसं वातावरण तेव्हा...
सप्टेंबर 11, 2018
लंडन : राहुल आणि पंत यांनी बहारदार शतके ठोकत पाचव्या कसोटीत पराभव टाळायचा जिवापाड प्रयत्न केला; पण इंग्लंडने पाचव्या कसोटीत 118 धावांनी मोठा विजय मिळविला. राहुल आणि पंत यांनी शतके काढूनही भारतासाठी दौऱ्याचा शेवट पराभवानेच झाला. 464 धावांच्या आव्हानासमोर भारताचा दुसरा डाव 345 धावांत संपला. इंग्लंडने...
सप्टेंबर 02, 2018
साउदम्पटन : कर्णधार रूटच्या 48 धावांच्या खंबीर खेळीमुळे इंग्लंड संघाची दुसऱ्या डावातील आघाडीची मुळे थोडीशी रुजायला मदत झाली. बाकी इंग्लिश फलंदाज भारतीय वेगवान गोलंदाजीला बिचकून तोंड देत असताना रूटने चांगली फलंदाजी करून दुसऱ्या डावातील आघाडीची संख्या 125 वर नेली. रूट धावबाद झाला तरीही तिसऱ्या दिवशी...