एकूण 1307 परिणाम
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 15, 2019
जागतिक पातळीवरील व्यापाराच्या नियमनाचे स्वरूपच बदलण्याची चिन्हे व्यापारतंट्यामुळे दिसू लागली आहेत. त्यातून निर्माण झालेली अनिश्‍चितता चिंतेची बाब आहे. तरीदेखील सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठविण्याची संधी भारताने सोडू नये. एकीकडे भांडवलसंपन्नता आणि दुसरीकडे श्रमशक्तीची उपलब्धता यांची सांधेजोड...
मे 14, 2019
निमुच (मध्य प्रदेश) : "मोदीजी, भारतात जेव्हा पाऊस पडेल, त्या वेळी रडारवरून आपली सर्व विमाने गायब होतील का?' असा टोमणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारला. ढगांमुळे रडारवरून विमान गायब झाल्याबाबतच्या मोदींच्या विधानाची याला पार्श्‍वभूमी होती.  राहुल यांनी आज मध्य...
मे 14, 2019
नवी मुंबई - दुबईतील कंपनीत नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या 68 तरुणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या यापेक्षा मोठी असण्याची शक्‍यता आहे. कोपरखैरणे...
मे 13, 2019
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातत्याने द्वेष करण्यावर भर दिला. आम्ही मात्र प्रेमावर भर दिला. अखेरीस प्रेमाचाच विजय होईल, असा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर गांधी यांनी आज मोदींवर टीकास्त्र...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
मे 12, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात संताप आणि आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल हे निश्चित असून, मतांच्या माध्यमातून जनता त्यांचा संताप व्यक्त करेल, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (...
मे 11, 2019
नाशिकः महापालिकेच्या मिळकती सील करण्यावरून शहरात वाद निर्माण झाला असताना आता पालिकेच्या व्यावसायिक गाळ्यांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. थकबाकीदार व करारनामा नसतानाही गाळे ताब्यात असलेल्या गाळेधारकांना गाळ्यांची दुय्यम निबंधकांमार्फत नोंदणी करण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत...
मे 08, 2019
नवी दिल्ली : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गरिबी, बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले जात नाही. मात्र, प्रचारसभांमधून माझ्यावर टीका केली जात आहे. हे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला'', असे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी सांगितले...
मे 08, 2019
पुणे - मध्य प्रदेशातून तस्करी करून पिस्तूल विक्री करणारा मोहसीन ऊर्फ मोबा बडेसाब शेख हा सराईत गुन्हेगार. वाघोलीतील जाधववस्तीमध्ये पाळलेल्या कबुतरांच्या ढाबळीमध्ये तस्करी केलेले पिस्तूल शेख लपवून ठेवत असे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या ढाबळीतून पिस्तुलांसह काडतुसे जप्त केली. कबुतरांच्या ढाबळी...
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
मे 07, 2019
भिवानी (हरियाना) : बेरोजगारीशी लढण्यासाठी "बॉक्‍सर' मोदी रिंगमध्ये उतरले; पण अखेर त्यांनी आपल्या प्रशिक्षकालाच (अडवानी) पंच मारले, असा टोला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मारला.  मुष्टीयोद्‌ध्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवानी येथील सभेत राहुल यांनी तोच संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र...
मे 06, 2019
भिवानी (हरियाना) : बेरोजगारीशी लढण्यासाठी "बॉक्‍सर' मोदी रिंगमध्ये उतरले; पण अखेर त्यांनी आपल्या प्रशिक्षकालाच (अडवानी) पंच मारले, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (सोमवार) मारला. मुष्टीयोद्‌ध्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवानी येथील सभेत राहुल यांनी तोच संदर्भ देत पंतप्रधान...
मे 04, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. LIVE: Congress President @...
मे 04, 2019
नवी दिल्ली : देशातील घटत्या रोजगारांची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असून, एप्रिल महिन्यात बेरोजगारी दर 7.6 टक्‍क्‍यांवर गेल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमीच्या (सीएमआयई) अहवालाद्वारे उघड झाले आहे. ऑक्‍टोबर 2016 नंतर हा उच्चांकी दर असल्याचे "सीएमआयई'ने म्हटले आहे.  मार्च महिन्यात देशातील...
मे 04, 2019
नवी दिल्ली : देशात मोठे दहशतवादी हल्ले झाले नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारावर प्रश्‍न उपस्थित करताना कॉंग्रेसने मोदींच्या सत्ताकाळात दशतवादी हल्ल्यांमध्ये 176 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचा आरोप केला. पुलवामा, पठाणकोटसारखे झालेले 16 हल्ले "मोठे हल्ले' नाहीत काय, असाही चिमटा कॉंग्रेसने...
मे 04, 2019
गेल्या ७२ वर्षांत आपल्याला ‘विकसनशील’च्या वर्गवारीतून बाहेर पडता आले नाही. गरिबी, बेरोजगारी, लोकसंख्यावाढ या तीन गोष्टींवर बोट ठेवून आपण स्वत:ची जबाबदारी झटकतो. वस्तुतः आपल्या देशात लोक व ज्ञान यांचा सागर आहे. शिवाय संस्कृतीचा वारसाही. मग आपण या तीन गोष्टींचा भांडवल म्हणून वापर का नाही करत? आपली...
मे 02, 2019
जयपूर : 'चौकीदारा'च्या मुद्दावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. येथील जाहीरसभेत ते म्हणाले, तुम्ही कधी एखादा कामगार, शेतकरी किंवा बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर चौकीदाराला पाहिले का? अनिल अंबानींच्या घराजवळ किती चौकीदार आहेत? तिथे...
मे 02, 2019
पुणे : ''सर्वांसाठी घर, खात्रीशीर रोजगार, आरोग्य सुविधा ही आश्वासने निवडणुकीच्या काळात नेहमीच ऐकायला मिळतात. फक्त या सुविधा आमच्यासाठी आहेत की नाही, हे समजत नाही. आम्ही अजूनही भाकरीचीच लढाई लढतो आहे. विकास आमच्यापासून कोसो दूरच आहे,'' अशी भावना मजूर अड्ड्यावर जमलेल्या मजुरांनी व्यक्त केली. तसेच,...