एकूण 978 परिणाम
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
मार्च 23, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सामील झालेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. संघ परिवाराकडून साम, दाम, दंडभेदचा वापर केला जात आहे. भाजप-शिवसेनेला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एनडीए सरकारविरोधात चीड आहे आक्रोश आहे. मताचे विभाजन टाळा आणि एकत्र या. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम या सरकारने केले...
मार्च 23, 2019
पौड रस्ता - खाऊच्या आमिषाने एका पन्नासवर्षीय व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोथरूड परिसरात घडल्याने सर्वत्र चीड, संतापाची भावना आहे. अशा घटना टाळता येऊ शकत नाहीत का, कोथरूडमध्ये महिला, मुली सुरक्षित नाहीत का, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने चर्चेला आले. सुतारदरा,...
मार्च 23, 2019
लखनौ : आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप पराभूतच होईल, निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर ते खुशाल चौकीदारी करू शकतात, पण आता सत्तेत असताना त्यांनी देशाचा अवमान करत घटनात्मक पदांचे अवमूल्यन करू नये असे मायावती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि उपमंत्र्यांसारखी पदे ही...
मार्च 23, 2019
पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण मतदारांपैकी तिशीच्या आतील वयोगटातील तरुणांची संख्या साडेबारा लाखांहून अधिक आहे. त्यात १८ ते १९ वर्षे या वयोगटातील मतदार ५४ हजारांहून जास्त असून, ते पहिल्यांदाच मतदानाचा हक्‍क बजावतील. जिल्ह्यातील तरुण नवमतदारांची संख्या पाहता चार लोकसभा मतदारसंघांतील...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : देशभरात रोजगार वाढल्याचा दावा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) केला आहे. जानेवारी महिन्यात 8 लाख 96 हजार 516 नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे "ईपीएफओ'च्या ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत रोजगार निर्मितीत 131 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून, हा 17 महिन्यांतील...
मार्च 22, 2019
पुणे - शिक्षण, बेरोजगारी यांसारख्या समस्यांवर ठोस निर्णय घेऊन संधी निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देणार असल्याचे नवमतदारांनी सांगितले. सक्षम उमेदवारानेच निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. अक्षय शिंदे - निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांनी फक्त भाषणबाजी न करता ठोस कार्यक्रम द्यावा...
मार्च 20, 2019
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये तत्कालीन सामाजिक आणि आर्थिक वातावरणाचे प्रतिबिंब उमटल्याचे गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास सांगतो. इंदिरा गांधींनी सुरू केलेले स्लोगन्सचे प्रचारसूत्र आता हॅशटॅगपर्यंत येऊन पोहचले आहे. यंदाची निवडणूक ‘चौकीदार’ या शब्दाभोवती खेळली जाईल, असे गेल्या दोन आठवड्यांतले...
मार्च 20, 2019
पुणे - देशामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असली तरी, त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. याकडे सर्व राजकीय पक्षांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत. खासदार तरुण आणि उच्चशिक्षित असला पाहिजे, अशी अपेक्षा नवमतदारांची...
मार्च 20, 2019
अहमदाबाद, ता. 19 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या "मैं भी चौकीदार' या मोहिमेनंतर पाटीदार नेते व कॉंग्रेसचे लोकसभेचे उमेदवार हार्दिक पटेल यांनीही ट्‌विटर अकाउंटवर आपल्या नावापुढे "बेरोजगार' असे लावले आहे. त्यामुळे आता त्यांचे नाव "बेरोजगार हार्दिक पटेल' असे दिसत...
मार्च 20, 2019
नागपूर : आईवडिलांचे छत्र हरविल्यामुळे मामाच्या घरी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. मुलीच्या सख्ख्या मामीने त्या युवकाला बलात्कारासाठी प्रोत्साहित करीत स्वतःचे घर उपलब्ध करून दिले. नात्याला काळिमा फासणारी घटना अजनीत उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला...
मार्च 19, 2019
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'मैं भी चौकीदार' या मोहिमेनंतर पाटीदार नेते व काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार हार्दिक पटेल यांनीही ट्विटरवर अकाऊंटवर आपल्या नावापुढे 'बेरोजगार' असे लावले आहे. त्यामुळे आता त्यांचे नाव 'बेरोजगार हार्दिक पटेल' असे दिसत आहे....
मार्च 19, 2019
उत्तर प्रदेशातील धार्मिकतेचे वातावरण आणि समाजाला भेडसावणाऱ्या समस्या यांची सांगड घालत मतदारांना आवाहन करण्याच्या हेतूने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी सुरू केलेला जलमार्गावरील प्रचार लक्षवेधी, आगळावेगळा ठरणार आहे. उत्तर प्रदेशात तुम्ही दोन घ्या, तुम्ही सात घ्या; असा कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - मराठा समाजातील बेरोजगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी 19 हजार 500 लाभार्थींना 975 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याअंतर्गत 921 लाभार्थींना 46 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. यात प्रत्येक जिल्ह्यात सार्वजनिक;...
मार्च 18, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच!  हा आहे 18 मार्च 2019 चा #ElectionTracker अखिलेश यादव  उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा या...
मार्च 18, 2019
प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय चर्चेचा ओघ आपल्याला हवा तिकडे वळविण्याचा प्रयत्न करून सत्ताधारी आपली सोय पाहात असतात. अशावेळी ही चर्चा योग्य मार्गावर आणणे, लोकहिताच्या मुद्द्यांचा खल होणे आणि पर्यायी कार्यक्रम देणे, ही प्रामुख्याने विरोधी पक्षांची जबाबदारी असते. आपल्याकडे असे काही होताना दिसत नाही....
मार्च 17, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मार्च महिना अर्ध्यावर संपत आला तरीही बहुतांश विवाहोत्सूक तरुण- तरुणींचे विवाह जुळत नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. विवाह जमविणाऱ्या संस्थांसह मध्यस्तींकडे विशेषतः युवकांचे ‘बायोडाटा’ जमा होताना दिसत आहेत. हल्ली मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने तसेच विवाहोत्सुक...
मार्च 16, 2019
जळगाव : केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. सत्ताधारी पक्षाचे जळगाव व रावेर मतदार संघातील दोन्ही खासदार विकासकामे करण्यात अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. दोन्ही मतदार संघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच आघाडीचा उमेदवारच निवडून येईल, असा...
मार्च 16, 2019
अकोला : ‘दोन बायका अन् फजिती ऐका’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. पहिली असताना दुसरी करून दोघींचाही विश्वासघात करणाऱ्या पतीने दोघींचीही फजिती केल्याची घटना शहरात उघडकीस आली. दोघींची समजूत काढण्यात अपयश आल्याने पती दिसेनासा झाला खरा. मात्र, महिलांनी बाचाबाची करत चक्क पोलिस ठाणेच गाठले. दोघीनीही...