एकूण 52 परिणाम
जुलै 18, 2017
‘द प्रेस्टिज’मधलं दोन प्रसिद्ध जादूगारांचं जग, त्यांची आपापसांतली स्पर्धा, श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या वेडातून सुरू झालेला जीवघेणा खेळ... ‘मेमेंटो’मध्ये स्मृतिभ्रंशाच्या आजारावर मात करत प्रेयसीच्या खुन्याला शोधून, त्याचा बदला घेणारा नायक, बॅटमन व जोकरची अफलातून जुगलबंदी, जोकरच्या पात्राला असलेली...
जुलै 11, 2017
भन्नाट वारा हे नेदरलॅंड्‌सचे वैशिष्ट्य. समुद्राच्या रूपात नेदरलॅंड्‌सला गिळायला येणाऱ्या राक्षसापासून वाचवण्यासाठी निसर्गाने जणू वाऱ्याच्या रूपात या देशाला वरदानच दिले आहे. विमानातून उतरण्याआधी तिथल्या हवामानाची माहिती पायलट देतो. तिथले तापमान, पाऊस, वाऱ्याचा वेग वगैरे वगैरे. या माहितीकडे आपण...
जून 04, 2017
डसेलडॉल्फ (जर्मनी) : भारताला तिरंगी आमंत्रित हॉकी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बेल्जियमने 2-1 असे पराभूत केले. आघाडी घेतल्यानंतरही भारताला पराभूत व्हावे लागले. तिसऱ्या सत्रात हर्मनप्रीत सिंग याने भारताचे खाते उघडले होते, पण चौथ्या सत्रात बेल्जियमने तीन मिनिटांत दोन गोलचा धडाका लावला. सेड्रीक...
मे 30, 2017
पॅरिस - नोव्हाक जोकोविच आणि रॅफेल नदाल या संभाव्य विजेत्यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. गतविजेत्या जोकोविचने ‘सुपर कोच’ आंद्रे अगासी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या युगाचा यशस्वी प्रारंभ केला. जोकोविचने स्पेनचा ‘क्‍ले कोर्ट स्पेशालीस्ट’ मार्सेल ग्रॅनोलर्स याच्यावर ६-३, ६-४, ६-२ अशी...
मे 18, 2017
भंडारा - शहरातील ऐतिहासिक वारसा असलेला आणि राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित पांडे महाल अखेर बिल्डरच्या घशात गेला. सहदुय्यम निबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 12) शासकीय नियमांची पायमल्ली करीत अखेर पांडे महालाचे विक्रीपत्र केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विक्रीपत्रानुसार दोन...
फेब्रुवारी 26, 2017
रायपूर : झारखंडमध्ये माओवाद्यांशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या अॅमिनिका नावाच्या श्वानाला केंद्रीय राखीव पोलिस (CRPF) दलाने हुतात्मा जवानाप्रमाणे आदरांजली वाहिली. कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या जवानांप्रमाणेच या श्वानालाही आदरांजली वाहण्यात आली.  माओवाद्यांच्या कारस्थानांमुळे अशांत असलेल्या...
जानेवारी 05, 2017
  बीजिंग - पाश्‍चात्त्य देशांसोबतचे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्यासाठी चीनने लोहमार्गाचा नवा "रेशीममार्ग' पत्करला असून, यासाठी ड्रॅगनने थेट लंडनपर्यंत आपल्या लोहमार्गाचा विस्तार केला आहे. आता बारा हजार किमीचा प्रवास करत चिनी रेल्वे थेट गोऱ्या साहेबांच्या लंडनमध्ये पोचणार आहे. चीनच्या या...
जानेवारी 03, 2017
नावीन्याची कास धरताना गुणवत्तेला हवी संस्कारांची जोड जगाच्या नकाशावर एक महासत्ता म्हणून भारताकडे बघितले जात आहे. विकास दर साडेसात टक्‍क्‍यांवर आहे. अशा वेळी देशातील युवाशक्तीमुळेच देशाला आर्थिक, सामाजिक विकासाचा पुढील टप्पा गाठता येणार आहे. सन २०२० पर्यंत जगात सर्वाधिक युवाशक्‍ती भारताकडे असणार आहे...
जानेवारी 02, 2017
पुणे - आपली जन्मदाती आई कोण? ती कशी दिसत असेल? तिची आणि माझी भेट होईल का? ती मला ओळखेल का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे ‘त्या’ मायेच्या डोळ्यांत तिला मिळाली. अठ्ठावीस वर्षांपूर्वी बेल्जियम या देशात दत्तक दिलेली अनुष्का आईला भेटली. अंथरुणावर असलेल्या आईच्या हातात बांगडी घालून पाणावलेल्या...
डिसेंबर 18, 2016
मुंबई - लखनौच्या गडद धुक्‍यातून प्रकाशझोतात लखलखणाऱ्या मैदानात भारतीय कुमार हॉकीपटू सूर्याइतके तळपले. त्यांनी विश्‍वकरंडक कुमार हॉकीतील भारताचा पंधरा वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्याचबरोबर जणू रिओ ऑलिंपिकमधील पराभवाचेही एकप्रकारे उट्टे काढले. भारतीय कुमार संघाने लखनौच्या हॉकी रणभूमीत आपणच...
डिसेंबर 18, 2016
कॅनाईन डॉग शोमध्ये २० श्‍वानांचे सादरीकरण; हनुमंत आर्जा यांचे श्‍वान प्रथम कोल्हापूर - श्‍वानाला प्रशिक्षण दिले, की दिलेली अज्ञा तो क्षणात पाळतो, याची प्रचिती कॅनाईन क्‍लब ऑफ कोल्हापूरच्या डॉग शोमध्ये सहभागी श्‍वानांनी दिली. पहिल्याच दिवशी लॅब्रोडर जातीच्या श्‍वानांनी पहिला दिवस गाजविला. सी ६ व सी...
डिसेंबर 15, 2016
लखनऊ - कुमार विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत साखळीत भारतीय संघ भलेही अपाराजित राहिला असला, तरी अखेरच्या सामन्यात त्यांना संघर्ष करावा लागला, हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच उद्या (गुरुवारी) जेव्हा उपांत्यपूर्व फेरीत स्पेनविरुद्ध भारतीय संघ मैदानात उतरेल, तेव्हा साधी आणि सरळ हॉकी खेळण्याचेच त्यांचे...