एकूण 1146 परिणाम
मे 26, 2019
बेळगाव  - धजद, काँग्रेस युतीमुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे वनमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. भाजपच्या ऑपरेशन कमळच्या विरोधात काँग्रेस प्रतिऑपरेशन हाती घेऊन भाजपच्या काही आमदारांना काँग्रेसमध्ये प्रवेश देईल, असा इशारा त्यांनी दिला. जारकीहोळी म्हणाले, ‘भाजपने राज्यात अधिक जागा...
मे 26, 2019
बेळगाव - विळ्याचा धाक दाखवत अगसगे ( ता.बेळगाव) येथील डेअरी फार्ममधून लाखो रुपये किमतीच्या आठ म्हैशी चोरण्यात आल्या. शनिवारी ( ता.26) मध्यरात्री ही घटना घडली. सकाळी याबाबत गावात माहिती समजताच एकच खळबळ उडाली.  याबाबत मिळालेली माहिती अशी, अनोळखी व्यक्तीने शनिवारी रात्री...
मे 26, 2019
निसर्गसुंदर किनारपट्टी लाभलेलं कर्नाटक हे राज्य विविध खाद्यप्रकारांनी संपन्न, समृद्ध आहे. चिकन चेट्टीनाड, चिकन घी रोस्ट, अक्की रोटी, पायला, टोमॅटो रस्सम असे कितीतरी रुचकर पदार्थ-पेयं हे इथलं वैशिष्ट्य. काही भागांत ठराविक पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा सढळ वापर हीसुद्धा इथली खासियत. बेळगावी कुंदा वा...
मे 23, 2019
बेळगाव - मोदी फिव्हरमुळे जिल्ह्यात यंदा पूर्ण कमळ खुलले. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद, मतदारांमधील नाराजी यांचा प्रभाव, केंद्रातील सत्तेत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहण्याची मतदारराजाची इच्छा यामुळे बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार तिन्ही लोकसभा मतदार...
मे 22, 2019
कोल्हापूर - भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवरावजी बागल पुरस्कार यंदा बेळगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत प्रा. आनंद मेणसे यांना जाहीर झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई माधवरावजी बागल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. मंगळवारी (...
मे 21, 2019
बेळगाव - मालमत्तेच्या वादातून माजी आमदार संभाजी पाटील यांच्या सुनेला व तिच्या बहिणीला पाच जणांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी (ता. २०) सकाळी ही घटना घडली असून याप्रकरणी साधना सागर पाटील (वय ३१, रा.बेनकनहळ्ळी) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...
मे 21, 2019
बेळगाव - परिसरात धूळवाफ पेरणी केली जाते. यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने होणार असा अंदाज वर्तवला आहे. तरीही वडगाव शिवारातील शेतकऱ्यांनी भाताच्या धुळवाफ पेरणीस प्रारंभ केला आहे. त्याची ही छायाचित्रे. 
मे 20, 2019
बेळगाव - महाराष्ट्राने कर्नाटककडे पाण्याच्या बदल्यात पाण्याची मागणी केल्यामुळे कोयनेतून कृष्णेला अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे कर्नाटकने हिडकल जलाशयातून घटप्रभेचे पाणी कृष्णेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ टीएमसी पाणी ९४ किलोमीटर अंतर कापून चिक्‍कोडीपर्यंत जाणार असून...
मे 19, 2019
बेळगाव - इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे वळू लागले आहेत. गेल्या काही वर्षात एक ते दोन वर्षे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. बालिका आदर्श, मराठी...
मे 19, 2019
बेळगाव - माझे वडील माजी आमदार संभाजी लक्ष्मण पाटील (वय ६७, रा. बेनकनहळ्ळी) यांच्या मृत्यूबद्दल कोणताही संशय नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांची मुलगी संध्या नितीन पेरनूरकर (रा. भाग्यनगर) यांनी एपीएमसी पोलिस ठाण्याकडे केली. पोलिसांत तक्रार...
मे 17, 2019
बेळगाव - ओडिसामध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या फणी चक्री वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील विविध भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी हेस्काॅमच्या बेळगाव विभागातील ३५ कर्मचारी ओडिसाला रवाना झाले आहेत.   ओडिसात चक्रीवादळाने वीज...
मे 17, 2019
बेळगाव - हलगा-मच्छे बायपासचे काम आज सकाळ वेगात सुरू करण्यात आले. यावेळी  शहापूर शिवारातील शेतकऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध केला. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना आज अटक करण्यात आली.  हलगा-मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. असे असताना देखील गेल्या 15 दिवसांपासून पोलिसांनी बळाचा वापर...
मे 16, 2019
मिरज - मिरज ते कृष्णाघाट रस्त्यावरचे रेल्वेगेट लोहमार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव दोन दिवस बंद ठेवले जाणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे उड्डाण पुलाची गरज पुन्हा चर्चेत आली.  मिरजेतून कृष्णाघाटसह शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडीला दररोज हजारो वाहने या गेटमधून जातात. मिरजेतील...
मे 14, 2019
खानापूर - लग्न आटोपून नंदगडला चाललेला वऱ्हाडाच्या टेंपोला खानापूरजवळ अपघात झाला. यात २५ हून अधिकजण जखमी झाले. ही घटना आज दुपारी घडली. काही जखमींना बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमींची नावे अशी - संजय केसरेकर (वय ३६), संदीप रेडेकर (...
मे 14, 2019
बेळगाव - एपीएमसीतील नूतन भाजी मार्केटमध्ये आजपासून पालेभाज्यांच्या विक्रीस प्रारंभ झाला. सकाळी फटाके फोडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या भाजी मार्केटमध्ये वाहनांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी या नव्या मार्केटमध्ये बेळगाव तालुक्यातून 139 टँम्पो पालेभाज्या आल्या...
मे 12, 2019
बेळगाव -  शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख झाली आहे. गेल्या 15 दिवसात बेळगाव शहरातील मूर्तिकारांनी शिवाजी राजांचे 50 हुन अधिक पुतळे तयार केले आहेत. हे सर्व पुतळे गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागात पाठविण्यात आले ...