एकूण 775 परिणाम
मार्च 21, 2019
बेळगाव - माजी आमदार परशुरामभाऊ नद्दीहळी यांच्या मुलाची मंगळवारी (ता. 20) रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास गोळी घालून हत्या करण्यात आली.  अरुण नंदीहाळी ( वय 37, अनगोळ) असे त्यांचे नाव आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, येळ्ळूर धामणे रोड मार्गे सासरवाडीहुन जेवण करून अरुण हे परत येत...
मार्च 18, 2019
निपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे केंद्र सरकार थेट तंबाखूच्या उत्पादन आणि व्यवसायावरच निर्बंध घालू पाहत आहे, पण याच तंबाखूपासून खाद्यतेल, प्रोटीन, सोलनेसोल, जनावरांसाठी पेंड मिळते....
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 15, 2019
गोकाक - बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ व जमखंडी तालुक्‍यात नदीचे पात्र कोरडे पडून निर्माण झालेली पाणी समस्या दूर करण्यासाठी हिडकल धरणातून दीड टीएमसी पाणी घटप्रभा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोकाकमधील प्रसिद्ध धबधबाही प्रवाहीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत असून हे सौंदर्य...
मार्च 15, 2019
बंगळूर - बेळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडीचा पेच अद्याप सुटलेला नाही. बेळगावातून सर्वसंमत उमेदवार देण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री व विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी गुरुवारी (ता. १४) चर्चा केली. दरम्यान, बेळगाव...
मार्च 12, 2019
बंगळूर - लोकसभेसाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निवडीच्या हालचाली वाढविल्या आहेत. काँग्रेस व धजदने युती करण्याचा निर्णय घेतला असला तरी मतदारसंघ वाटपात दोन्ही पक्षांत अद्याप एकमत झालेले नाही. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या विरोधात प्रभावी उमेदवार देण्याचा काँग्रेसचा...
मार्च 12, 2019
बेळगाव - चोर समजून खांबाला बांधून घालण्यात आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी निलजीमध्ये उघडकीस आली. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सोमवारी (ता.11) रात्री निलजीत चाळीस वर्षीय अनोळखी व्यक्ती आली होती. त्याला चोर समजून काहींनी खांबाला बांधून घातले होते...
मार्च 11, 2019
बेळगाव - श्रीराम सेना जिल्हाध्यक्ष विक्रम बनगे यांस चिक्कोडी पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. सोमवारी (ता. 11) दुपारी ही घटना घडली. या मारहाणीत बनगे जखमी झाले असून त्यांना चिक्कोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.   याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी (ता. 11) चिक्कोडी पोलीस...
मार्च 11, 2019
बेळगाव - कर्नाटक आरोग्य योजनेचे अर्ज घेण्यासाठी सोमवारी पहाटेपासून रांगेत थांबलेल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अर्ज घेण्यासाठी गर्दी झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी सांगून देखील नागरिक रांगेत थांबून अर्ज घेत नसल्याने पोलिसांनी कारवाई करत नागरिकांना...
मार्च 10, 2019
बेळगाव - राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न काँग्रेसवाले पाहात आहेत. पण, काँग्रेस विसर्जित करा, असे महात्मा गांधी यांनी केलेले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पाळले जात आहे, असे मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी व्यक्त केले. तसेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत...
मार्च 09, 2019
बेळगाव : स्वातंत्रपूर्व काळात सुरू झालेल्या आणि शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या वडगाव येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 च्या जागेत महापालिकेतर्फे स्वच्छतागृह बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे शाळा...
मार्च 08, 2019
बेळगाव - आपले घर आपण स्वच्छ ठेवतो. मात्र, शहर आणि परिसर स्वच्छतेचे काम सफाई कर्मचारी करतात. यात महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा अाहे. पहाटे लवकर कामे उरकून साडेपाचला स्वच्छतेसाठी बाहेर पडणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मात्र, कुटुंबाची कामे बाजूला ठेवून बारा...
मार्च 07, 2019
बेळगाव जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी बेळगाव आणि चिक्‍कोडी या मतदारसंघांत सोळा विधानसभा मतदारसंघ आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पंधरा वर्षांचा इतिहास आणि सद्यःस्थितीचा आढावा घेतला तर या तिन्हीही मतदारसंघांत दुरंगीच लढत...
मार्च 06, 2019
बेळगाव - सर्वांना देशाची चिंता लागली आहे. पण, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना लोकसभा निवडणुकीतील जागांची चिंता आहे, असा टोमणा नगरविकास मंत्री यू. टी. खादर यांनी लगावला. स्मार्ट सिटी योजनेखाली टिळकवाडी, नाथ पै सर्कलमध्ये सोमवारी (ता. ४) आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी...
मार्च 06, 2019
रत्नागिरी - जगभरातील सुमारे ६७०० स्थानिक भाषांपैकी ४० टक्के भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असा निष्कर्ष जागतिक पातळीवरील समितीने संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडला. त्यामुळे २०१६ मध्ये राष्ट्रसंघाने २०१९ हे आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष जाहीर केले. या अनुषंगाने ‘बोलू बोलीचे बोल’ हा अनोखा उपक्रम...
मार्च 06, 2019
बेळगाव - शंभर वर्षे पूर्ण झालेल्या काही शाळांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शताब्दी पूर्ण झालेल्या शाळांना मदतीचा हात देण्यास सरकार पुढे सरसावले असून, शंभर वर्षे पूर्ण झालेल्या राज्यातील १०० शाळांना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. बेळगाव शहर आणि परिसरात...
मार्च 04, 2019
बेळगाव - महाशिवरात्रीनिमित्त शहर आणि परिसरातील शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिर परिसरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे. या ठिकाणी भाविकांना मूर्तींवर दुधाचा अभिषेक न करता दूध देण्याचे आवाहन करण्यात...
मार्च 04, 2019
बेळगाव - भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमुळे सीमेवरील स्थिती नाजूक असून जवानांच्या रजा रद्द केल्या जात आहेत. चारच दिवसांपूर्वी लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या मलिकवाड येथील जवान राजेंद्र सुतार यांना सैन्याने रजा रद्द करून सेवेत हजर होण्याचा संदेश दिला होता. ही घटना ताजी असतानाच...
मार्च 04, 2019
बेळगाव : भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राइकमुळे सीमेवरील स्थिती नाजूक असून, जवानांच्या रजा रद्द केल्या जात आहेत. चारच दिवसांपूर्वी लग्नाच्या बोहल्यावर चढलेल्या मलिकवाड येथील जवान राजेंद्र सुतार यांना सैन्याने रजा रद्द करून सेवेत हजर होण्याचा संदेश दिला होता. ही घटना ताजी असतानाच...
मार्च 03, 2019
बेळगाव - रामदुर्ग येथे फेसबुकवरील पाकिस्तान जिंदाबाद प्रकरणाचे पडसाद जिल्ह्यात उमटत असतानाच आज कामत गल्लीत चौघा तरुणांनी केलेल्या आगळीकीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (ता.3) चौघा तरुणांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास कामत गल्लीत फटाके फोडत पाकिस्तान जिंदाबादच्या...