एकूण 1320 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
इस्लामपूर - कडकनाथ प्रकरणी झालेल्या घोटाळ्याच्या विरोधात कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, असे आव्हान प्रहार संघटनेच्यावतीने आज येथे स्वप्निल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच या घोटाळ्याशी काहीही संबंध नसल्याचे जाहीर करणाऱ्या सदाभाऊंनी यांनी पोलिसांना जी...
सप्टेंबर 13, 2019
बेळगाव - शहरात 'विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात आलेली असतानाच म्युझिक सिस्टिमवरून पडल्याने कामत गल्लीतील युवकाचा मृत्यू झाला. राहुल सदावर (वय 38) असे युवकाचे नाव आहे. राहूल विवाहित असून त्याला दोन लहान मुली आहेत. आज ( शुक्रवारी) सकाळी विसर्जन मिरवणुक हुतात्मा चौक परिसरात आल्यानंतर ही...
सप्टेंबर 09, 2019
चिक्कोडी - बोरगाव येथील हेस्कॉम केंद्रासमोर असलेल्या तेलसंग पेट्रोलपंपावर इंधन घालण्यासाठी जात असलेल्या कंत्राटी लाईनमनला बेडकिहाळकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने समोरुन धडक दिली. त्यात लाईनमन ठार झाल्याची घटना आज (ता. 9) सकाळी नऊच्या सुमारास घडली. बोरगाव - बेडकिहाळ मार्गावरील गुंफा नजीक हा अपघात झाला...
सप्टेंबर 09, 2019
निपाणी - आडी (ता.  निपाणी) येथील केरबा आनंदा लोहार यांनी संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान-२’ या मोहिमेत अतुलनीय योगदान दिले आहे. लोहार यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीममधील सर्व सदस्यांसह लोहार यांची प्रशंसा केली आहे. केरबा लोहार हे २५ वर्षांपासून इस्रोच्या...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने आज आणखी तिघा संशयितांना अटक केली. सचिन प्रकाशराव अंदुरे (वय 32, राजबाजार, औरंगाबाद), अमित रामचंद्र बद्दी (वय 29, रा. हबीब चाळ, हुबळी, कर्नाटक) आणि गणेश दशरथ मिस्किन (वय 30, रा. चैतन्यनगर, हुबळी) अशी त्या संशयितांची नावे आहेत....
ऑगस्ट 30, 2019
दोडामार्ग - धामणे धरणाला ठिकठिकाणी लागलेली गळती दोडामार्ग तालुक्‍यासह उत्तर गोव्यालाही धोकादायक ठरणारी आहे; मात्र ही गळती कालपरवाची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. गळतीमुळे धरणाला धोका असला, तरी शासन मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. हजारो लोकांचा जीव धोक्‍यात असताना शासन उंटावरून शेळ्या हाकत...
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - कृष्णा, कळसा - भांडूराबरोबर (म्हादाई) कावेरी नदी पाणी वाटप संदर्भात विविध राज्यांशी कर्नाटकाचे मतभेद आहेत. वाद मिटवून पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी मुख्यंमत्री यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उपसमिती कर्नाटकाने स्थापली आहे. उपसमितीत पाठबंधारे, गृहमंत्री आणि महसूल मंत्र्यांचा...
ऑगस्ट 30, 2019
बेळगाव - स्वतंत्र ध्वजाला घटनेत तरतूद नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे प्रस्ताव मागे घेण्याचे संकेत कर्नाटकाने दिले आहेत. कन्नड आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री सी. टी. रवी यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर देशासाठी एकच तिरंगा ध्वज आहे. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या कार्यकाळामध्ये समितीने...
ऑगस्ट 30, 2019
कऱ्हाड ः पिस्तूल जप्त तर होतेय, मग ते तस्करीच्या माध्यमातून आलेले असेल किंवा गुन्ह्यांत वापरलेले असेल, त्याचा तपास मात्र काहीही होत नाही. जप्तीच्या कारवाईचा गवगवा पोलिस खूप करतात. मात्र, ते पिस्तूल आले कोठून, त्याचे मूळ कुठे आहे, याचा तपास होताना दिसत नाही.  शहरातील वेगवेगळ्या गुंडांच्या...
ऑगस्ट 29, 2019
पणुत्रे - प्रशिक्षण घेत असताना रोपवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनिकेत सुभाष मोळे (22, रा. घरपण, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे.  अनिकेत हे 2017 मध्ये मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. दोन वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांना बढती मिळाली होती. बढतीच्या पदाचे ...
ऑगस्ट 27, 2019
बेळगाव - विधानसभा सभागृहात अश्‍लिल चित्रफित पाहणाऱ्यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. पक्षाची त्यावरून मानसिकता दिसून येते, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी टीका केली आहे.  जिल्ह्यातील पूरस्थितीची आज (ता.27) पाहणी केल्यानंतर अथणीत पत्रकारांशी सिध्दरामय्या बोलत होते. ...
ऑगस्ट 27, 2019
बेळगाव - पक्षश्रेष्ठींनी बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी फारसे स्वारस्य दाखवीत नव्हते. निवडणुकीला सामोर जाण्याची इच्छा होती. मात्र, येडियुराप्पा यांना काही करून मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री त्यांना बनविले. आता त्यांचे पंख छाटण्यासाठी ...
ऑगस्ट 26, 2019
कोल्हापूर - ग्रामीण व शहरी पद्धतीच्या मर्दानी खेळाचे धडे गिरवून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील श्रीमंत योगी मर्दानी आखाड्याने आपला लौकिक सर्वदूर पोचवला आहे. सहा वर्षांत या आखाड्याने केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे, तर पानिपत व दिल्ली येथे मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली...
ऑगस्ट 26, 2019
सावंतवाडी - अतिवृष्टीत धोकादायक झालेला आंबोली घाटातून बंद असलेली एसटी वाहतूक उद्यापासून (ता.26) सुरू करण्यात येणार आहे. तसे पत्र आज बांधकाम विभागाकडून एसटी महामंडळाला दिले आहे. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता ए. के. निकम यांनी दिली.  आंबोली घाट रस्त्यावरील संरक्षक कठडे कोसळून तसेच...
ऑगस्ट 22, 2019
बंगळूर : वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या ट्वेंटी20 मालिकेत अपयशी ठरलेल्या मनिष पांडेने कर्नाटक प्रिमियर लीगमध्ये पहिल्याच सामन्यात शतक झळकाविले आहे.  बेळगावी पॅंथर्सकडून खेळताना त्याने संघाचे नेतृत्व करत हुबळी टायगर्सविरुद्ध शतक केले. त्याने शतक केले तरी त्याच्या संघाला मात्र, पराभव स्वीकारावा लागला....
ऑगस्ट 21, 2019
बेळगाव - मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात १७ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यात गोकाकमधील जारकीहोळी कुटुंबातील एकही सदस्य नाही. पंधरा वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. आरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी...
ऑगस्ट 21, 2019
बेळगाव - मला मंत्रिपद मिळेल, असे वाटले नव्हते.  माझ्या मंत्रीपदासाठी कोणी प्रयत्न केले आहे, त्याची कल्पना नाही. मध्यरात्री दोन वाजता फोन आला व तुम्हाला उद्या मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे, बंगळूरला या, असे कळविण्यात आल्याचे मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सांगितले. सवदी यांचा मंत्रीमंडळात...
ऑगस्ट 21, 2019
बंगळूर : कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळाचा रेंगाळलेला विस्तार तब्बल 25 दिवसांनंतर मंगळवारी करण्यात आला. मंत्रिमंडळात 17 जणांचा समावेश करण्यात आला आहे. याबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराचा सुरू असलेल्या गोंधळाचा अखेर शेवट झाला. मात्र, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना नाराज आमदारांची नवी...
ऑगस्ट 21, 2019
औरंगाबाद - चार आठवड्यांनंतर मंगळवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा भागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या परिश्रमाला यश आल्याचा दावा महसूल विभागाने केला. मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सोलापूरहून विमान मागविण्यात आले होते. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी विमानाने आकाशात झेपही घेतली; मात्र अपेक्षित...
ऑगस्ट 20, 2019
औरंगाबाद - तब्बल चार आठवड्यांनंतर मंगळवारी (ता.20) सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमा भागात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या परिश्रमाला यश आल्याचा दावा महसूल विभागाने केला.  मराठवाड्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सोलापूरहून विमान मागविण्यात आले होते. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी विमानाने आकाशात झेपही घेतली;...