एकूण 1173 परिणाम
जानेवारी 06, 2017
भुईबावडा रिंगेवाडी येथे कारवाई; तिघांना पाठलाग करून अटक; एक संशयित पसार वैभववाडी - कत्तलखान्यासाठी अठरा गायी घेऊन जाणारे दोन टेम्पो पोलिसांनी भुईबावडा रिंगेवाडी येथे पकडले. टेम्पोतील चौघांपैकी तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले; मात्र अंधाराचा फायदा घेत एक जण पसार झाला. ही कारवाई काल (ता. ४)...
डिसेंबर 23, 2016
निपाणी - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर प्रतिभानगराजवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या हॉटेलजवळच मालकाचा निर्घृण खून झाल्याची घटना गुरुवारी (ता. 22) सकाळी नऊ वाजता उघडकीस आली. रमेश सदाशिव चौगुले (वय 46, रा. साईशंकरनगर, हुडको कॉलनी, निपाणी) असे मृताचे नाव आहे. तर रखवालदार आकाश हरिभाऊ कुलकर्णी (वय...
डिसेंबर 19, 2016
बेळगाव : देशातील आर्थिक विषमता कधी न संपणारी आहे. हे वास्तव समोर येऊ नये म्हणून माणसांना भ्रामक सुखाच्या कल्पनात गुंतवून ठेवले जातेय. अशा सर्व लुटीच्या वास्तवात सीमावासीयांनी मराठी भाषेचा लढा जिवंत ठेवलाय. सीमावासीयांच्या लढाऊ बाण्याला सलाम, असे उद्‌गार ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी...
डिसेंबर 18, 2016
बंगळूर - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बोलल्यानंतर होणाऱ्या भूकंपाची आम्हाला प्रतिक्षा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते एस. प्रकाश म्हणाले, "राहुल गांधी बेळगावमध्ये भूकंप घडवतील असे मला अपेक्षित होते. कॉंग्रेसच्या काही प्रवक्‍त्यांनी...
डिसेंबर 17, 2016
बेळगाव - परदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे असल्याचे नागरिक मला सांगत आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. बेळगाव येथे सभेत बोलताना राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींच्या...
डिसेंबर 16, 2016
बेळगाव: तहसीलदार भीमा नायक यांच्या येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (शुक्रवार) छापा टाकला. माजी मंत्री जनार्धन रेड्डी यांच्याकडील 100 कोटीचा काळा पैसा पांढरा करण्यात त्यांचा हात असल्याचा संशय आहे. यामध्ये किती रक्कम मिळाली याबाबत अद्याप गुप्तता पाळली आहे. आज सकाळी 8....
डिसेंबर 08, 2016
  सहा घाट. साडेसहाशे किलोमीटर. विनाथांबा अडतीस तास सायकल प्रवास.... ऐकणारा थक्क होतो; पण ते कठीण नाही. मी केलेय पूर्ण. मित्र होते प्रोत्साहन द्यायला, काळजी घ्यायला; पण शेवटचा तासभर प्रवास अटीतटीचा गेला आणि एक मिनीट राखून रेस पूर्ण झाली. आयुष्यातील मिनिटाची किंमत त्या वेळी कळली.   नुकतीच पुणे ते...
डिसेंबर 02, 2016
नाशिक - उत्पादन शुल्क विभागाला 23 पैकी 16 ताडीच्या दुकानांच्या लिलावातून तब्बल एक कोटी 31 लाख 79 हजार रुपयांचा महसूल मिळाला. त्यातील 25 टक्के रक्कम प्रत्यक्ष जमा झाली. उर्वरित सात ताडी दुकानांना पुरेसा भाव न आल्याने लिलाव तूर्तास स्थगित ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन विभाचे अधीक्षक आर. जी. आवळे...
नोव्हेंबर 25, 2016
सीमावासीयांनी महामेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली एकजूट दाखविली आहे. कर्नाटककडून सातत्याने केली जाणारी दडपशाही, अत्याचार आणि अन्यायाच्या विरोधात आजची तरुण पिढीही नव्या ताकदीने उतरताना दिसल्याने प्रशासन बिथरले आहे. त्यातूनच मराठी तरुणांवर राजद्रोहासारखे खटले दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात...
नोव्हेंबर 24, 2016
बेळगाव - महापौर सरिता पाटील यांनी मुंबई महापौरांची भेट घेतल्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा तीळपापड झाला आहे. या भेटीमुळे मुख्यमंत्र्यांनी नगरविकासमंत्री रोशन बेग यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय महापौर व उपमहापौरांवरील कारवाईबाबत रात्री होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या...
नोव्हेंबर 24, 2016
कोल्हापूर - बेळगावमध्ये महापौरांवर दंडुकशाहीचा वापर करणे म्हणजे लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राचे सरकार सीमाभागातील नागरिकांच्या ठामपणे पाठीशी असून, कर्नाटक सरकारच्या कृत्याचा निषेध केला पाहिजे. याबाबत केंद्र सरकारलाही लवकर कळविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
नोव्हेंबर 24, 2016
बेळगाव - महाराष्ट्राने आपल्यासमोर प्रस्ताव ठेवला आहे की 4 टीएमसी पाणी आम्ही कोयनेतून कृष्णेमार्फत कर्नाटकला देतो. परंतु, या बदल्यात तुम्ही आम्हाला आलमट्टीतून 4 टीएमसी पाणी द्या. हा प्रस्ताव खरोखरच चांगला असून, राज्य शासनाने शिष्टमंडळ महाराष्ट्राकडे नेऊन हा प्रस्ताव स्वीकारावा, अशी...
नोव्हेंबर 23, 2016
कोल्हापूर : नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीवरून शिवसेना केंद्र सरकारवर टीका करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सरकार आता पूर्ण स्थिर आहे' असे आज (बुधवार) स्पष्ट केले. नगरपालिकांमधील प्रचार दौऱ्यासाठी मुख्यमंत्री काल इचलकरंजीमध्ये होते. त्यानंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला....
नोव्हेंबर 22, 2016
बेळगाव - लढण्याचा हक्क आहे, हक्कांसाठी लढतोय, तुमच्याकडे कायदा आणि शस्त्र आहे. त्यामुळे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आमच्या मनात लढण्याची इच्छा आहे, तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे. आजही हुकूमशाही आणि दंडूकशाहीला झेलण्याची ताकद येथील मराठी माणसाच्या...
नोव्हेंबर 22, 2016
बेळगाव - महामेळाव्यास याल तर कारवाई करू, असे फोन करून मराठी युवकांना धमकी देणाऱ्या पोलिसांची दहशत, परवानगी देण्यास टाळाटाळ करून लोकांत संभ्रमावस्था निर्माण करण्याचा खटाटोप, या सर्वांवर मात करत सीमावासीयांनी मोठ्या संख्येने महामेळाव्यास उपस्थिती लावली. मराठी भाषक शेवटच्या श्‍वासापर्यंत...
नोव्हेंबर 22, 2016
बेळगाव - 'लढण्याचा हक्क आहे, हक्कांसाठी लढतोय. तुमच्याकडे कायदा आणि शस्त्र आहे. त्यामुळे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे; मात्र जोपर्यंत आमच्या मनात लढण्याची इच्छा आहे, तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहोत. आजही हुकूमशाहीला आणि दंडुकेशाही झेलण्याची ताकद येथील मराठी...
नोव्हेंबर 17, 2016
दोडामार्ग - वनटाईम सेटलमेंटची पाच लाख रुपये अनुदानाची रक्कम टीडीएस कपात न करता तत्काळ द्यावी यासाठी तिलारी धरणात जलसमाधीचा निर्णय घेणाऱ्या तिलारी प्रकल्पग्रस्तांना आज सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. महसूल, पुनर्वसन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतरही प्रकल्पग्रस्त आपल्या...
नोव्हेंबर 14, 2016
पणजी/बेळगाव - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करत असून यापुढे बेहिशेबी मालमत्ता असणाऱ्यांविरोधात कठोर पाऊले उचलली जातील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. ‘जनतेच्या स्वप्नातील भारत देण्यासाठी मला फक्त ३० डिसेंबरपर्यंत वेळ द्या. त्यानंतर माझ्याकडून...
नोव्हेंबर 13, 2016
बेळगाव - न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारीशींपेक्षा बीसीसीआयने आपल्या कारभारात जास्त सुधारणा केल्या आहेत, असा दावा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केला आहे. शिवाय "लोढा समितीच्या काही शिफारशी आम्हाला मान्य नाहीत, त्या पुढेही मान्य करणार नाही' असेही...
नोव्हेंबर 08, 2016
बेळगाव - अटकेत असलेल्या पाच मराठी तरुणांवर सोमवारी (ता. ७) पोलिसांनी चक्क राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.  हे कलम आताच अचानक का, असा प्रश्‍न वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना विचारला असता एकानेही समर्पक उत्तर दिले नाही. यावरून मराठीभाषकांना दडपण्यासाठी कर्नाटक शासन कुठल्या थराला जात आहे, हे...