एकूण 546 परिणाम
मे 17, 2019
मुंबई - आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या "बेस्ट' उपक्रमास मुंबई महापालिका दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त वेतन तसेच सुधारणांसाठी हे पैसे वापरणे बंधनकारक आहे. या पैशांचा विनियोग कसा झाला, याचा दर महिन्याला आढावा घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या...
मे 14, 2019
मुंबई - "बेस्ट' उपक्रमाचा सर्व तोटा भरून काढणे पालिकेला शक्‍य नाही. त्यामुळे बस भाड्याने घेण्याशिवाय पर्याय नाही. या मुद्द्यावर कामगार संघाटनांशी चर्चा करू, अशी भूमिका पालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सोमवारी मांडली. पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  मावळते...
मे 10, 2019
बिर्याणी म्हणजे क्‍लासिक डिश. बिर्याणीची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही. ही डिश सर्व भारतीयांना अगदी मनापासून आवडते. स्थानिक चव आणि बनवण्याच्या विविध पद्धतींमुळं बिर्याणीचं स्वरूप बदलत गेलं आणि या चवीमुळं आपले टेस्ट बड्‌स तृप्त होत गेले. बिर्याणीची चव, मसाले आणि अरोमा याला भारतीय पाककलेचा...
मे 08, 2019
नागपूर - रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नी असणाऱ्या मनीषा चौबे यांचे निसर्गावर निस्सीम प्रेम. त्या निसर्गाला घर आणि झाडं, फुलं, पक्ष्यांना कुटुंबातील सदस्य मानून त्यांची काळजी घेतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे बंगल्याच्या परिसरात वेगवेगळी फूलझाडे बहरली असून, अंगणात वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांची...
मे 03, 2019
मुंबई : गोरेगाव पूर्वमधील अरुण कुमार वैद्य मार्गावर गोकुलधाम परिसरात सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास एका चालत्या बेस्ट बसने अचानक पेट घेतला. मात्र सकाळची वेळ असल्यामुळे या बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते.  बसला आग लागेलीली कळताच बेस्ट बसचालक, वाहक व प्रवाशांनी बाहेर धाव...
एप्रिल 30, 2019
मुंबई -  मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी बेस्ट उपक्रमाच्या पाचशेहून अधिक बस देण्यात आल्या होत्या. मतदान झाल्यानंतर सोमवारी (ता. 29) सायंकाळपासून या बसगाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या.  निवडणुकीच्या कामासाठी बेस्टच्या 449 बसगाड्या निवडणूक आयोगाने आणि 73 बसगाड्या...
एप्रिल 22, 2019
सेलिब्रिटी टॉक मी  मूळची दिल्लीची. माझे वडील आयएएस ऑफिसर तर आई शिक्षिका. त्यामुळे आमच्या घरात ॲक्‍टिंगबाबत काही फारसे अनुकूल वातावरण नव्हते. परंतु मला ॲक्‍टिंगची आवड होती. मी श्रीदेवीचे चित्रपट खूप पाहायची आणि मला तेथूनच प्रेरणा मिळायची. तिच्या नृत्याची मी जबरदस्त फॅन आहे. तिचे ‘ना जाने कहाँ से आयी...
एप्रिल 07, 2019
मुंबई - मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांत 250 मीटरचा फिटनेस टेस्ट ट्रॅक नसल्यामुळे हजारो वाहनचालकांना शहराबाहेर जावे लागत होते. आता वडाळा आणि ताडदेव आरटीओ कार्यालयांच्या क्षेत्रांतील खासगी, अवजड वाहनांची फिटनेस चाचणी बेस्ट उपक्रमाच्या आणिक आगारात होणार आहे.  व्यावसायिक वाहनांना दर वर्षी...
एप्रिल 06, 2019
आमच्या घरालगत एक जुनं घर होतं. त्या घराच्या बंद खिडक्‍यांजवळ, पत्र्यांवर अधूनमधून चिमण्या, कावळे, कधी कबुतरं यायची. आमच्या खिडकीतून ते दिसे. पण खिडकीपाशी जाताना आवाज आला, की चिमण्या उडून जात. तिथं पक्षी येतात हे लक्षात आल्यावर आम्ही तिथं तांदूळ, ज्वारी टाकू लागलो. पण पक्षी दिसल्यावर धान्य टाकलं की...
एप्रिल 03, 2019
मुंबई - पगार वेळेवर मिळत नसल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. पुढील तीन महिन्यांचे कामगारांचे पगार 20 एप्रिलच्या आत देण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन बेस्ट प्रशासन कसे करणार, असा पेच निर्माण झाला आहे.  बेस्ट...
एप्रिल 03, 2019
मी पैसे आणून देईन म्हणून एकाने विश्‍वास ठेवला. तर दुसऱ्याने बोलावून आणून बाकी रक्कम दिली. पिंपरीतील एका ऑटोमोबाईल कंपनीत होतो. अनेक सुट्या भागांची निर्मिती ठाणे, मुंबईतील छोट्या मोठ्या वर्कशॉप्सकडून होत होती. या सगळ्यात सुसूत्रतता आणण्यासाठी आणि सुट्या भागाची तपासणी करण्यासाठी कंपनीने मला काही...
एप्रिल 02, 2019
मुंबई - राज्यात उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) आदेशानुसार राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसणार आहे. एक एप्रिलपासून राज्यातील वीजदरात १ ते ३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. मुंबईतील विजेची बेस्टकडून कोणतीही दरवाढ झालेली नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे....
मार्च 28, 2019
मुंबई -  वेतन न झाल्यामुळे कामावर जाण्यापुरतेही पैसे नाहीत, म्हणून बेस्ट उपक्रमाच्या बॅकबे आगारातील एका कर्मचाऱ्याला एक दिवसाची रजा घ्यावी लागली. त्याने रजेच्या अर्जातच ही व्यथा व्यक्त केली आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचे हाल सुरू असल्याचे समोर आले आहे.  बेस्ट...
मार्च 27, 2019
मुंबई,-  बेस्ट उपक्रमाचा वीज विभाग ग्राहकांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करतो. राज्य सरकारकडे २० कोटी रुपयांची थकबाकी असताना अशी कारवाई का केली जात नाही, असा सवाल मंगळवारी (ता. २६) बेस्ट समितीच्या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रशासनाला केला. बेस्ट...
मार्च 26, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या २०१९-२० या वर्षांसाठीच्या वैधानिक आणि विशेष समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका होणार असून, समित्यात मोठे बदल होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. पालिकेत पहारेकरी राहिलेला आणि आता शिवसेनेसोबत लोकसभा निवडणुकीत युती केलेला...
मार्च 25, 2019
फिल्मफेअर अवॉर्ड हा बॉलिवूडमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक आहे. या पुरस्कार सोहळ्याची वाट चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार बघत असतो. हा सोहळा नुकताच पार पडला. मुंबईमधील जिओ गार्डन येथे रंगलेल्या 'फिल्मफेअर अवॉर्ड 2019' या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध मंडळींनी...
मार्च 25, 2019
मुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टच्या बस दहशतवाद्यांचे लक्ष्य आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सीसी टीव्ही कॅमेरे बेस्टच्या बसमध्ये बसविले होते; परंतु सध्या ते बंद पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  कोट्यवधी रुपये खर्च करून बेस्ट...
मार्च 23, 2019
जोडी पडद्यावरची... - शाहीर शेख आणि रिया शर्मा अभिनेता शाहीर शेखनं आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, तर अभिनेत्री रिया शर्माही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा आहे. आता हे दोघं ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्‍तें है प्यार के’ या मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदाच...