एकूण 409 परिणाम
मे 24, 2019
वडवळ नागनाथ (लातूर) : कुटूंबात अत्यंत हलाकीची परीस्थिती होती. वडीलांनी रोज मजुरीसाठी दारोदार भटकावे तेव्हा कुठे खायला भाकरी मिळत होती. अशा स्थितीत कौटुंबिक मतभेद वाढल्याने गाव सोडून गेलेला एक मजूर अथक परिश्रमाने व कर्तृत्वाने आज लातूरचा खासदार झाला. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित...
मे 20, 2019
नागपूर - अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यानंतर विविध चॅनलवर ‘एक्‍झीट पोल’ची निरीक्षणे बाहेर आली असून विदर्भात भाजपला चार तर काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. शहरातही या अंदाजावर खमंग चर्चा रंगली असून  शर्यतीला ऊत आला आहे. त्यामुळे शहरातील भाजप,...
मे 09, 2019
आजचे दिनमानमेष : काहींना गुरूकृपा लाभेल. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.  वृषभ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करावयास...
मे 07, 2019
कळस - उजनी धरणाच्या पाणलोटालगतच्या गावांनाही यंदा दुष्काळाच्या झळा सहन करण्याची वेळ आली आहे. उजनी धरण ११० टक्के भरूनही गतवर्षीच्या तुलनेत आज धरणाची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. धरणासाठी जमिनी दिलेल्यांनाच आता रात्रीचा दिवस करून पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.   इंदापूर तालुक्‍यातील उजनी...
मे 06, 2019
जळगाव शहराचा "स्मार्ट सिटी'त समावेश होऊ शकला नाही, त्याचे दु:ख जळगावकरांना मुळीच झाले नाही. कारण, मुळातच मूलभूत सुविधांसाठी संघर्ष सुरू असलेल्या जळगावकरांनी आपलं शहर "स्मार्ट' होईल, ही अवाजवी अपेक्षा कधीच ठेवली नाही. त्यातही काहीतरी चांगलं होईल म्हणून "अमृत' योजनेकडून अपेक्षा होती. अडथळ्यांची...
एप्रिल 26, 2019
चाकण - ‘तुम्हाला तुमच्या सोबत राहणारा खासदार पाहिजे की चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये काम करणारा खासदार पाहिजे,’’ असा सवाल करून, ‘‘समोरच्या उमेदवाराला ना शेंडा ना बुडखा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांना मतरूपी आशीर्वाद द्या आणि...
एप्रिल 26, 2019
पिंपरी - ‘‘हो, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुमच्याशी ‘संवाद’ साधतोय,’’ अशी कबुली युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरीत दिली. निमित्त होते ‘आदित्य संवाद’ या अराजकीय कार्यक्रमाचे. मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आदित्य यांनी तरुणाईशी संवाद साधून त्यांची...
एप्रिल 25, 2019
पिंपरी : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी रात्री आदित्य संवाद या अराजकीय कार्यक्रमाव्दारे तरुणाईशी संवाद साधून राजकीय हेतू साध्य करून घेतला. मावळ, शिरुरच्या मतदानाला पाच दिवस उरले असताना तरुणांची मते शिवसेनेकडे खेचण्याचा त्यांनी प्रयत्न...
एप्रिल 24, 2019
शहरी उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय नागरिक ते वाड्या-वस्त्यांवरील ग्रामीण बांधव आणि दुर्गम भागातील आदिवासी, अशा संमिश्र रचनेच्या शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभावी चेहरा, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात चुरस आहे. दोन्ही बाजूंच्या तडाखेबंद...
एप्रिल 21, 2019
नागपूर : आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत कुमार विश्‍वविजेती हिमा दास जयाबंदी झाल्याचा भारतास बसलेला धक्का दिवस अखेरीस मनु राणीचे (भाला फेकी) रौप्य, पारुल चौधरीचे (5 हजार मीटर) आणि पुवम्माच्या (3 हजार मीटर स्टिपलचेस) ब्रॉंझपदकांनी काहीसा सौम्य झाला. ही स्पर्धा दोहा येथील खलिफा स्टेडियमवर रविवारपासून...
एप्रिल 21, 2019
 नागपूर : दोहा येथील खलिफा स्टेडियमवर सुरु झालेल्या २३ व्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत सकाळच्या सत्रात चारशे मीटरमधील ज्युनिअर विश्वविजेती हिमा दास जायबंदी झाल्याने भारताच्या अभियानाला धक्का बसला. हिमाच्या दुखापतीनंतर द्युतीचंदने प्राथमीक फेरीत शंभर मीटर शर्यतीत नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम ही...
एप्रिल 20, 2019
नागपूर : टोकीयो ऑलिंपीकचे पडघम वाजू लागले असून भारतीय ऍथलिट्‌साठी ऑलिंपीकच्या तयारीचा एक भाग म्हणजे उद्या, रविवारपासून दोहा (कतार) येथील खलीफा स्टेडियममध्ये सुरु होत असलेली आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धा होय. ऑलिंपीकचा पात्रता कालावधी एक मे पासून सुरु होत असल्याने आपण किती सज्ज आहो, हे तपासण्याची पहिली...
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. लोकसभा...
एप्रिल 14, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीतील देशभरातील बहुतांश उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, पुणे जिल्हा त्याला अपवाद ठरत आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार स्वच्छ असल्याचे आशादायी चित्र आहे. परंतु, काही जणांवर राजकीय आंदोलनासह इतर किरकोळ...
एप्रिल 13, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चाकणच्या चमचमत्या औद्योगिक वसाहतीपासून अवघ्या पाच किलोमीटवर भामचंद्र डोंगररांगांत वसलेली गावं, वाड्या अस्वस्थ आहेत. समोर विकास पसरलेला दिसतोय आणि गावात तो शोधून सापडत नाही, याची अस्वस्थता आहे. शिवसेनेचा पारंपरिक मतदार जरूर दुखावला आहे; मात्र पर्याय पाहावा तर...
एप्रिल 12, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... कारणराजकारण : सुळे असोत की कुल; प्रश्नांचे काय? कारणराजकारण : वाहतूक कोंडी ते बैलगाडा शर्यती (व्हिडिओ) दिग्गज...
एप्रिल 12, 2019
पुणे -  ‘आयटी’त नोकरी करणारा हडपसरचा मतदार ते बैलगाडा शर्यतींसाठी हटून बसलेला शिरूर तालुक्‍यातला मतदार, अशा टोकाच्या अपेक्षांचा सामना शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रमुख उमेदवारांना करावा लागत आहे. एकीकडं तीनवेळच्या खासदारकीचा तगडा अनुभव असलेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि...
एप्रिल 11, 2019
पुणे : आढळराव पाटील हे माझ्यावर संपत्तीवरून आरोप करत असताना म्हणाले आहेत, 'आरोप खोटे असतील. तर, राजकारणातून संन्यास घेईल.' त्यावर आरोपाचे खंडन करताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले 'केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याचे मी पुरावे देतो.' त्यानंतर आढळराव यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. शिरुर...
एप्रिल 10, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्यातील लोकसभा निवडणुकीत सध्या फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा आहे. त्यामुळे ‘हर हर मोदी, घर घर मोदी’, असेच या निवडणुकीचे ब्रीद...
एप्रिल 09, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने डॉ. अमोल कोल्हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघातील शिवसेना-भाजपपुरस्कृत महायुती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत महाआघाडीच्या उमेदवारांमधील लढतीचे चित्र नेमके कसे...