एकूण 26 परिणाम
एप्रिल 28, 2019
कुठल्याही ग्रहाभोवती वक्र तऱ्हेनं फेऱ्या मारणाऱ्या वस्तूला आपण उपग्रह किंवा "सॅटेलाईट' असं म्हणू शकतो. या व्याख्येनुसार, चंद्र हाही एक सॅटेलाईटच आहे. फक्त तो नैसर्गिक आहे इतकंच. आपण सोडतो ते कृत्रिम सॅटेलाईट्‌स असतात. तंत्रज्ञानात सॅटेलाईट्‌स इतकी महत्त्वाची कामगिरी बजावतात, की त्यांच्याशिवाय आज...
फेब्रुवारी 03, 2019
व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये डिजिटल विश्‍वात निर्माण केलेल्या संपूर्ण आभासी जगात आपण वावरतो आणि त्यात आपण पूर्णपणे बुडून गेलेलो असतो, म्हणूनच याला "इमर्शन' असं म्हणतात. मात्र, या आभासी जगात वावरताना त्याच्याबरोबर आपण जर "इंटरॅक्‍शन' करू शकलो, तर हे आभासी जग आपल्याला पूर्णपणे खरंच वाटायला लागतं. थोडक्‍...
ऑक्टोबर 02, 2018
पुणे - केरळ पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक मदतीचा हात पुढे करीत आहेत. लहान मुले खाऊसाठी साठविलेले पैसे पूरग्रस्त बांधवांसाठी देत आहेत.  रुपये १०० - ॲड. ताहीर खान. रुपये १०१ - रमेश देशमुख, अभिषेक देशमुख. रुपये २०० - श्‍वेता मडावी, ॲड. मुस्ताक शेख...
ऑगस्ट 19, 2018
"बेटर कॉल सॉल' ही मालिका म्हणजे "ब्रेकिंग बॅड' या गाजलेल्या मालिकेचा "प्रीक्वेल' म्हणजे त्याच्या आधीची कहाणी आहे. सॉल गुडमन या पात्राची आणि त्याच्या पूर्वायुष्याची कहाणी त्यात मांडली जाते. सॉल इथं जिमी मॅकगिल म्हणून दिसतो. या जिमीचं आयुष्य कशा प्रकारे वळणं घेत जातं ते दाखवणाऱ्या आणि तो नायक किंवा...
जुलै 01, 2018
कोणताही खेळात मैदानावर घनघोर लढाई व्हायला पाहिजे; पण कोणत्याही क्षणी सभ्यतेच्या पातळीचं उल्लंघन होऊ नये, असं म्हटलं जातं. खेळाच्या क्षेत्रात सभ्यता कोणाला सहज पचते, तर कोणाला त्याचं ओझं होतं. खेळाडूंनी सभ्यता पाळल्याच्या खूप मजेदार आणि प्रेरणा देणाऱ्या कहाण्या आहेत; तसंच जिंकण्याकरता खेळाच्या...
जून 10, 2018
दोन वर्षांपूर्वी "गोइंग इन स्टाइल' नावाचा एक चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात तीन हीरो होते. तिघंही सत्तरीतले पेन्शनर. पेन्शनीतली बॅंकधार्जिणी दु:खं भोगून हवालदिल झालेले तीन म्हातारे पद्धतशीरपणे एक बॅंक लुटतात, त्याची ही धमाल कहाणी. याच नावाचा, याच कहाणीचा चित्रपट सन 1979 मध्ये येऊन गेला होता....
जून 06, 2018
यामी गौतमने आजपर्यंत तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी तितकीच मेहनत घेतली आहे. मग ती ‘काबील’मधील भूमिका असो वा ‘विकी डोनर’मधली. याही वेळी यामीने आपल्या नवीन भूमिकेसाठी छोटीशी गोष्टही सोडलेली नाही. यामी आता आदित्य धर दिग्दर्शित ‘उरि’ या चित्रपटात दिसणार आहे. 2016 मध्ये झालेल्या उरि हल्ल्यावर आधारित हा...
मे 20, 2018
"योजिंबो', "अ फिस्टफुल ऑफ डॉलर्स' आणि "लास्ट मॅन स्टॅंडिंग'... तिन्ही चित्रपटांची गोष्ट तीच... पण सांगणारा बदलला की सांगण्याची पद्धतही बदलते. एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं ऐकण्यात, पडद्यावर पाहण्यातही एक वेगळीच गंमत असते. "लास्ट मॅन स्टॅंडिग' पाहताना हीच अनुभूती येते. एका अद्भुत कलापूर्ण चित्रपटाची...
एप्रिल 29, 2018
हॉलिवूडवाल्यांना जे धडपणे टिपता आलं नाही, ते रशियन चित्रकर्त्यांनी तोडीस तोड युद्धपट बनवून जतन करून ठेवलं आहे. त्यातले बरेचसे चित्रपट साम्यवादी प्रचारामुळं पाश्‍चिमात्यांनी स्वीकारले नाहीत. काही हॉलिवूडपटांमध्ये स्तालिनग्राडचं युद्ध प्रभावीरीत्या चितारलं गेलं. त्यापैकी एक म्हणजे "एनिमी ऍट द गेट्‌स...
जानेवारी 28, 2018
काही परदेशी मालिका तुम्हाला अक्षरशः ओढून नेतात. पहिल्या एक-दोन एपिसोड्‌समध्येच तुम्हाला असा काही अनुभव मिळतो, की तुम्ही अक्षरशः झपाटल्यासारखे बाकीचे एपिसोड्‌स आणि पुढचे सीझन्सही बघत बसला. ‘ब्रेकिंग बॅड’ ही अशीच एक मालिका. पहिले काही सीझन बघून संपवले, की मग मात्र एखाद्या व्यसनाधीन माणसाला ती संबंधित...
जानेवारी 13, 2018
बॉब वूल्मर ! क्रिकेटमधील हे एक असे नाव की ज्याने दक्षिण आफ्रिका संघाला परिपूर्ण आणि ताकदवान बनवले होते. पण, हा संघ "चोकर्स'च्या शिक्‍क्‍यातूून बाहेरच आला नाही. दोन वेळा विश्‍वकरंडक स्पर्धेत चालून आलेली संधी त्यांच्यापासून दूर गेली. दोन्ही वेळा हा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरला. एकदा स्टिव...
जानेवारी 09, 2018
नवी दिल्ली - गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केलचा झेल घेऊन भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने एका कसोटी सामन्यात दहा झेल घेण्याची विक्रमी कामगिरी केली. त्याने महेंद्रसिंह धोनीचा ९ झेलांचा विक्रम मोडला. धोनीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीत ही...
नोव्हेंबर 12, 2017
वर्णद्वेष, जातीयता, बलात्कार, खून असल्या गोष्टी असूनही हा चित्रपट आग्रहानं मुला-बाळांना दाखवला गेला. हे उदाहरण विरळाच मानावं लागेल. शाळा सुरू होते, त्या वयात मुलांची जडणघडण वेगानं होत असते. भल्याबुऱ्या गोष्टी ती शिकत असतात. अशा वयात ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ बघायला मिळाला तर काम बरंचसं सोपं होऊन जातं....
जून 16, 2017
रिलायन्सची ब्रिटिश पेट्रोलियमसह 40 हजार कोटींची गुंतवणूक मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ब्रिटिश पेट्रोलियम भारतामध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी 40 हजार कोटी रुपयांची (सहा अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. याबाबत रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी माहिती दिली....
जून 09, 2017
पॅरिस - भारताच्या रोहन बोपण्णाने बुधवारी कॅनडाची सहकारी गॅब्रिएला डॅब्रोवस्की हिच्या साथीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. बोपण्णाचे कारकिर्दीमधील पहिलेच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद असून, तो ग्रॅंड स्लॅम जिंकणारा चौथा भारतीय ठरला.  सातवे मानांकन असलेल्या बोपण्णा-डॅब्रोवस्की जोडीने अंतिम...
जून 01, 2017
नाशिक - शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असल्याने आज (ता. १)पासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील दिवसाची २६ कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे. संपाच्या काळात शेतमाल विक्रीसाठी न आणण्याच्या मुद्द्यावर शेतकरी ठाम असल्याने दीड लाख क्विंटल फळे-भाजीपाल्याची, तर ५० हजार क्विंटल भुसारची दररोजची आवक थांबणार आहे...
एप्रिल 25, 2017
किंगस्टन - युनूस खानने कसोटीत 10 हजार धावा पूर्ण करणाऱ्या दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटीत अर्धशतक करीत त्याने हा पराक्रम केला.  युनूसने सहावा वेगवान फलंदाज म्हणून 10 हजार धावांचा टप्पा गाठलेल्या 13 जणांत स्थान मिळवले. त्याने 208 डावांत ही कामगिरी केली....
मार्च 19, 2017
ख्यातनाम बालसाहित्यिका पामेला ऊर्फ पी. एल. ट्रॅव्हर्स यांचा हट्टाग्रह आणि त्याला वॉल्ट डिस्नीसारख्या ‘बापा’ची मिळालेली कडू-गोड सोबत याची विलक्षण कहाणी म्हणजे ‘सेव्हिंग मि. बॅंक्‍स’ हा चित्रपट. चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेत लेखक खरंच इतका महत्त्वाचा असतो का? त्याच्या विक्षिप्तपणाला काही अर्थ असतो...
मार्च 10, 2017
अलीकडच्या काळात खेळण्याच्या आणि सामने जिंकण्याच्या विचारसरणीतच आमूलाग्र बदल झाल्याचे दिसते. पण काळ बदलला म्हणून खिलाडूवृत्ती बदलण्याचे कारण नाही. म्हणजे प्रश्‍न आहे तो तिच्या अभावाचा. कांगारूंच्या कर्णधाराच्या वर्तणुकीतून तेच दिसले. कोण म्हणतो क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे? भारताविरुद्ध...
फेब्रुवारी 25, 2017
हे  विश्‍व समजावून घेण्यासाठी कुतूहल आणि त्यापोटी घेतलेला शोध हा विज्ञानाचा पाया. विश्‍वाची रहस्ये उलगडली ती या प्रयत्नांतूनच. या शोधातून सापडलेल्या तत्त्वांमधूनच आपले जीवन अधिक समृद्ध-संपन्न होत गेले. त्यामुळे विज्ञानसंशोधनाच्या पाठीशी सरकारने व खासगी उद्योगसंस्थांनीही ठामपणे उभे राहायला हवे. याचे...